Shetmal Taran Karj Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांच्या भविष्याचा दृढ विचार करून त्यांच्या भविष्याला दृढ बनवण्यासाठी सरकारने शेतमाल तारण योजना दिलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला योग्य दराने कर्ज दिले जाते. त्यामुळे जे पन शेतकरी आर्थिक संकटात आहेत ते या योजनेमुळे संकटातून सुटका करू शकतात. योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदराने शेतकरी बंधूंना कर्ज प्रदान करण्यात येते .त्यामुळे अतिशय कमी व्याजदरात त्यांना रक्कम परतावा करावा लागतो .महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना समोर आलेली आहे.

Shetmal Taran Karj Yojana 2024: शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच त्या पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेश्या सुविधा नसल्यामुळे शेतमालाची साठवणूक करता येत नाही तो शेतमाल हंगामात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. साहजिकच शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. जर तोच शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठ विक्रीसाठी आणला गेला तर त्याच शेतमालास जास्त भाव भेटू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून कृषी पणन मंडळ त्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतमाल तारण कर्ज योजना या योजनेमध्ये बाजार समितीच्या गोदामात आणून ठेवलेला शेतमालाचा एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते.
(शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना दिले जाते शेतीसाठी कर्ज, असा करा अर्ज : Shetmal Taran Karj Yojana 2024)या योजनेअंतर्गत राज्यात व केंद्रीय मंडळाच्या गोदाम पातळीवर शेतकऱ्यांना तारण सिद्ध करून दिले जाते. योजना बाजार समिती मार्फत राबवली जात असून ही योजना सहा महिन्याच्या तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समितीला 3% व्याज सवलत देते.
शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना दिले जाते शेतीसाठी कर्ज : Shetmal Taran Karj Yojana 2024.
| योजनेचे नाव | शेतमाल धारण कर्ज योजना / Shetmal Taran Karj Yojana 2024 |
| कोणा द्वारे सुरू | महाराष्ट्र शासन |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
| योजनेचा लाभ | कमी व्याज दारात कर्ज प्रदान करणे |
| योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणे |
| योजना सुरू असलेले वर्ष | 2024 |
Shetmal Taran Karj Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल स्वीकारला जाईल व्यापाऱ्यांना शेतमाल या योजनेअंतर्गत स्वीकारले जाणार नाही.
- ज्या बाजार समितीमध्ये सुपारी व काजू ची विक्री जास्त असेल या शेतमालासाठी तारण कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. त्यांनी तो पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारी प्रत्यक्ष तारण ठेवण्यात आलेली सुपारी व काजू बीच्या बाजारभावा किमतीच्या 75 टक्के रक्कम अथवा रुपये 100 प्रति किलो यापैकी कमी असेल.
- राजमा या शेतमालासाठी आधारभूत किंमत जाहीर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या राजमाची बाजारभावानुसार किमतीच्या 75 टक्के रक्कम व वार्षिक सहा टक्के व्याजदराने सहा महिन्याची मुदत करता यावी.
- शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहे.

अधिक माहितीसाठी: Join My WhatsApp Group
Shetmal Taran Karj Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- या योजनेमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार असून अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल योग्य दराने विक्री करण्यासाठी योग्य साधन प्राप्त होणार आहे.
- व तसेच संकटात असलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पिकांवर कर्ज घेता येत आहे. जसे की सोयाबीन तूर तांदूळ उडीद या पिकांवर कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज घेता येणार आहे.
- शेतमाल कमी अभावाचा असल्याने शेतमाल साठवण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तम ठिकाण मिळणार आहे अशा प्रकारे अनेक सुख सुविधा योजनांमुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणार असून खूप मोठा फायदा होणार आहे.
Shetmal Taran Karj Yojana 2024 कोणत्या शेतमालाचा समावेश होतो ?
- या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, करडई, ज्वारी, बाजरी, तसेच हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा समावेश होतो. Shetmal Taran Karj Yojana 2024.
- शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या गोदाम मध्ये तारण ठेवलेल्या शेतमालाचे एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत सहा टक्के व्याजदराने सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध करून दिले जाते.
- बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे किंवा देखरेख खर्च ही जबाबदारी सर्व शेतकऱ्यांच्या बाजार समितीवर दिले जाते.
कर्जाची मुदत आणि व्याजदर.
- बेदाना पिकासाठी एकूण किमतीच्या कमीत कमी 75 टक्के व जास्तीत जास्त 75 प्रतिक्विंटल यातील कमी असलेले रक्कम सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने दिली जाते.
- राजमा या शेतमालासाठी आधारभूत किंमत जाहीर होत नसल्याने शेतकऱ्याला प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या राजमाची बाजारभावानुसार किमतीने 75 टक्के रक्कम वार्षिक सहा टक्के व्याजदराने सहा महिन्याची मुदत करता यावी .
- तसेच काजू बी सुपारी बाजारभाव नुसार एकूण किमतीच्या 75 टक्के किंवा अधिक 100 रुपये प्रति किलो यापैकी कमी असलेले रक्कम सहा महिने मदतीसाठी सहा टक्के व्याजदर यांनी दिला जातो .
शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल स्वीकारला जाईल.
- प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाची बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत जी राहणार ती किंमत ठरवण्यात येते.
- तारण कर्जाची मुदत सहा महिने असून तारण कर्ज व्याज 6% आहे. तारण कर्जाची 180 दिवस मुदत परतफेड केल्यास बाजार समितीत पणन मंडळाकडून 1% किंवा तीन टक्के व्याज प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
- मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलती दिल्या जात नाही.
- स्वनिधीतून तारण कर्जाचे वाटप करणाऱ्या बाजार समितीला वाटप कर्ज रकमेवर 1% किंवा 3% प्रोत्साहन परवाना सवलत अनुदान दिले जाते.
- राज्यातील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवर बाजार समितीची कर्ज योजना उपलब्ध करून दिली जाते.
योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.msamb.com/schemes/pledgefinance
शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी लाभ काय आहे ?
शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी 75 टक्के रक्कम वार्षिक सहा टक्के व्याजदराने सहा महिन्याच्या मुदतीवर परत करता येतं.
शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय आहे?
शेतमाल तारण कर्ज योजनेची शेतकऱ्यांना शेतीमाल स्वीकारला जातो.
शेतमाल तारणकर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?
शेतमाल तारण योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
