SBI Stree Shakti Yojana 2024 : आपल्या देशातील स्त्रियांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी नवनवीन योजना निर्माण केल्या आहेत. त्यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि उच्च स्थानी निर्माण करण्यासाठी आणि महिलांचे समाजात आर्थिक स्थान बनवण्यासाठी त्यातीलच केंद्र सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली असून स्त्रीशक्ती योजने दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना अत्यंत कमी व्याजदराने त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख पर्यंतचे कर्ज देणार आहे.
त्यामुळेच महिला सक्षम आणि स्वावलंबी बनते स्त्रीशक्ती योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी कोणती अडचण येणार नाही यामुळे या योजनेअंतर्गत महिलांना कर्ज देऊन स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी सक्षम बनवले जाईल तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या साहाय्याने स्त्रीशक्ती योजनेद्वारे आपला व्यवसाय सुरू करू शकता. ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत अशा महिलांन साठी ही योजना सुरू करण्यात आलीआहे. केंद्र सरकारने राज्य सरकार स्त्रीशक्ती योजना बनवली आहे. या योजनेतून गरजू महिला कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेतून महिलांना कमी व्याजदराने जास्त कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

SBI Stree Shakti Yojana 2024 म्हणजे काय ?
- आपल्या राज्यातील सरकारने महिलांसाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत.
- महिलांना उच्च स्थान प्राप्त व्हावे व महिला स्वावलंबी होण्यासाठी राज्य सरकारने ही एक नवीन योजना काढली आहे. ती म्हणजे स्त्री शक्ती योजना होय स्त्रीशक्ती योजनेमार्फत महिलांना 5 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.
- त्यासाठी कोणती गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाही तसेच या कर्जातील व्याजदरात अत्यंत कमी व्याजदर आहे. म्हणजेच कमी व्याजदराचे कर्ज मिळू शकते आपल्या देशात व्यवसायाचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
- महिलांना व्यवसायात कमी सहभाग आहे पण महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या साहाय्याने स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. SBI Stree Shakti Yojana 2024
- सरकारने योजना 19 नोव्हेंबर 2022 रोजी महिला उद्योजक दिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी व्याजदर आणि पाच लाख रुपये विनातारण ठेवता कर्ज मिळू शकते. या योजनेमधून अशा पद्धतीने महिला लाभ घेऊ शकतात.

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group
SBI Stree Shakti Yojana 2024 काय आहेत ?
- ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
- म्हणून तो त्यांचा आर्थिक अडचणीमुळे त्यांच्याजवळ भाग /पुरेसं भांडवल नसल्यामुळे यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय स्री शक्ति योजनेमार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया वरून 25 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.
- तरी तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा. या यजणेमुळे त्या महिला त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने ही शक्ती योजना सुरू केली आहे याच योजनेअंतर्गत महिलांना कर्ज घेते वेळेस कोणती अडचण येणार नाही त्याची जबाबदारी केंद्र सरकार घेत आहे. SBI Stree Shakti Yojana 2024
- केंद्र सरकारने ही योजना सुरू करताना विचार केला आहे की महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, कुटुंबाला हातभार लावू शकतील, आर्थिक मदत करू शकतिल, त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देशातील महिलांना आर्थिक सहाय्य केले जाणार असून या योजनेअंतर्गत सरकार मार्फत महिला सद्गुरू करण्यासाठी 25 लाख रुपयांचे घरात कर्ज देण्यात येत आहे. SBI Stree Shakti Yojana 2024
- यामुळे मुली त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील तरी तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.
स्त्रीशक्ती योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- या योजनेमुळे महिला स्वावलंबी बनतात तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना 50,000 ते 25 लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. SBI Stree Shakti Yojana 2024
- स्त्रीशक्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील. जर एखाद्या महिलेला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये कर्ज हवे असेल तर त्या महिलाना कोणत्याही प्रकारच्या तारण ठेवण्याची गरज नाही .
- स्त्रीशक्ती योजनेमध्ये कमी व्याजदरात जास्त कर्ज मिळू शकते. सरकारी एसबीआय बँक कडून महिलांना स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचा पुरवठा करून देत आहे. SBI Stree Shakti Yojana 2024
- स्त्रीशक्ती योजनेच्या कर्जाचा व्याजदर अत्यंत कमी आहे महिलांनी केलेल्या व्यवसाया अंतर्गत दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च हवे असेल तर तिला 0.5 टक्के कमी व्याजदर लागेल.
स्त्रीशक्ती योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- या योजनेसाठी अर्जदार ही महिला असला हवी ही महिला किरकोळ उत्पादन नाही तर मग ईतर सेवा किंवा व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेली असावी . डॉक्टर ,लेखापाल ,आणि वास्तुविशारद यासारखे कर्मचारी या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येऊ शकतो. जर एखाद्या महिले कडे कंपनीचा 50% हिस्सा असेल तर तर ती योजनेसाठी पात्र ठरू शकेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.
स्त्री शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- कंपनी मालकीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
हे पण बघा;
स्त्रीशक्ती योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- स्त्रीशक्ती योजनेसाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धत वापरावी लागेल .
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला भेट द्यावी लागेल तिथे गेल्यानंतर अर्ज कसा करावा याबद्दल संबंधित माहिती जाणून घ्यावी त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज मिळेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा त्यानंतर हा अर्ज बँक कर्मचाऱ्यांकडे जमा करा.SBI Stree Shakti Yojana 2024
- अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
स्त्रीशक्ती योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, कुटुंबाला हातभार लावू शकतील, आर्थिक मदत करू शकतेस, त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील
स्त्रीशक्ती योजनेसाठी पात्रता काय आहे ?
या योजनेसाठी अर्जदार ही महिला असला हवी ही महिला किरकोळ उत्पादन नाही तर मग ईतर सेवा किंवा व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेली असावी . डॉक्टर ,लेखापाल ,आणि वास्तुविशारद यासारखे कर्मचारी या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
स्त्रीशक्ती योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
स्त्रीशक्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील
