Samagra Shiksha Scheme 2024 ; राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नवीन योजना राबवल्या आहेत. प्रत्येक मुलांचे पार्श्वभूमी काही असो मात्र त्याला चांगल्या अंतर्गत शिक्षण मिळण्याची खात्री योजनेच्या माध्यमातून देता येते. राज्यातील सर्व मुलांना मुलींना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी असा समग्र शिक्षा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक मुला मुलींची पार्श्वभूमी वेगळी आहे पण या योजनेमार्फत नवीन कौशल्य शिकण्याची नवीन संधी या योजनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत म्हणजे समग्र शिक्षा अभियान योजना होय.

Samagra Shiksha Scheme 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- या योजनेत अंतर्गत देशातील सर्व मुलामुलींना मोफत समान दर्जा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळावे.
- तसेच यासाठी समग्र शिक्षा योजना काम करते.Samagra Shiksha Scheme 2024
- त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील लैंगिक सामना दूर करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- मुलांना मोफत आणि सक्ती माझा अधिकार कायदा 2009 च्या सुमारास अंमलबजावणीसाठी राज्यांना मदत करून देते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Samagra Shiksha Scheme 2024
Samagra Shiksha Scheme 2024 म्हणजे काय ?
- समृद्धीच्या माध्यमातून मुलांना समान आणि सर्वसमावेशक शिक्षण देणे हा उद्देश आहे.
- या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेली संघर्षा योजना ही शालेय शिक्षणासाठी एकात्मता योजना म्हणून काम करते.
- या योजनेअंतर्गत यामध्ये प्रायमरी स्कूल ते 12 वी पर्यंत सर्व बाबींचा समावेश करण्यात येतो.
- या बाबींचा समावेश करण्यात यावे यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व मुला मुलींना मोफत समान दर्जा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिले जाते.
- राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP च्या माध्यमातून 2020 च्या शिफारशीनुसार सारखीच केली आहे.
- आशा वातावरण सह दर्जेदार शिक्षणाचे उपलब्ध यामध्ये विविध पार्श्वभूमी बहुभाषिक गरजा शैक्षणिक पात्रता यांची काळजी घेते. Samagra Shiksha Scheme 2024
- समग्र शिक्षा कार्यक्रम म्हणून काम करते सर्व विद्यार्थ्यांना मोफत व शिक्षण मिळावे यासाठी समग्र शिक्षा योजना कार्यरत आहे राज्य सरकारच्या या योजनेतून विकास कौशल्य होण्यास मदत होते.
- त्यामध्ये तीन वेगवेगळ्या योजना एकत्रित करण्यात आले आहेत.
- ही योजना चांगले कसे बनवता येईल यावर भर दिला जातो.
- मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारे संवाद अंतर्गत शालेय शिक्षक व्यवसायावर काम करण्यात येते.
- विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोकरीसाठी कौशल्य शिकवण्यास या योजनेचा मोठा फायदा केला जातो.

अश्याच नवनवीन माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा.
समग्र शिक्षण योजना द्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा कोणत्या आहेत ?
- सर्वसमावेशक शिक्षण
- गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण
- शिक्षणात शिक्षकांचा प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य
- डिजिटल उपक्रम
- लिंग समानता
- मूलभूत साक्षरता
- अंकशास्त्र शिकवणे
- बस सुविधांचा विकास
- गणवेश पाठ्यपुस्तक इत्यादी सेवा
- शिक्षणाचा अधिकार
- व्यावसायिक शिक्षण
- शारीरिक शिक्षण
- शिक्षकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण मजबूत करणे
समग्र शिक्षा अभियानाची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जण मुलांची पार्श्वभूमी लिंग काही असो मात्र तो त्याचा त्याला शाळेत माणसात सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे यासाठी हा उपक्रम राबवला आहे.
- या योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तम आणि योग्य शिक्षण घेतले पाहिजे या योजनेतून प्रत्येक विद्यार्थ्याना समान दर्जा मिळावे यासाठी केले प्रयत्न आहे.
- सर्व मुलांना नवनवीन गोष्टी करता येतील हे शिकवणे. आधुनिक जगात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कौशल्य बनवणे.
- या योजनेच्या माध्यमातून मुलांची काळजी घेणे आणि त्यांना चांगले शिक्षण प्राप्त करून देणे व लक्ष केंद्रित करणे असा आहे.
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या समग्र शिक्षा अभियान योजनेचे नवीन शैक्षणिक नियमाचे पालन करण्यास राज्य सरकार मदत करते.
- देशातील प्रत्येक मुलीला व मुलांला या योजनेअंतर्गत मोफत शाळेत जाण्याचा अधिकार मिळाला आहे.
- तो अधिकार त्यांना मिळवून देणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जण मुलाचे पार्श्वभूमी लिंग काही असो मात्र तो शाळेला समान संदेशवहन वातावरण मिळाला पाहिजे यासाठी हा उपक्रम काम करत आहे.Samagra Shiksha Scheme 2024
समग्र शिक्षा योजना लॉगिन करण्याची प्रक्रिया कशी आहे ?
- सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र मधील लोगिन करणाऱ्या http//samagrashiksha./UserLogin वेबसाईटवर जावे लागेल .
- त्यानंतर अर्जदारास योजनेचे होमपेज उघडेल. लॉगिन वर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर आयडी पासवर्ड त्याला कोड टाकून लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर लॉगिन आयडी पासवर्ड माहिती करण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार आयडिया आणि पासवर्ड बद्दल माहिती दिलेली आहे.Samagra Shiksha Scheme 2024
समग्र शिक्षा योजना पोर्टलवर लॉगिन ची प्रक्रिया कशी करावी ?
- सर्वात प्रथमच अर्जदारला शिक्षा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर 1 योजना अभियान 2.0 चे तुमच्यासमोर होम पेज उघडेल. Samagra Shiksha Scheme 2024
- त्याच्यानंतर लॉगिन यावर क्लिक करा व तुमची आयडी आणि पासवर्ड टाकून सबमिट करा.
- त्यानंतर आता तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही पोर्टल लॉगिन करू शकता.
समग्र शिक्षा अभियानाची वैशिष्ट्ये काय आहेत ?
आधुनिक जगात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कौशल्य बनवणे.
समग्र शिक्षा योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील लैंगिक सामना दूर करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
समग्र शिक्षा योजना म्हणजे काय ?
वातावरण सह दर्जेदार शिक्षणाचे उपलब्ध यामध्ये विविध पार्श्वभूमी बहुभाषिक गरजा शैक्षणिक पात्रता यांची काळजी घेते.
