Prashikshan Yojana 2024 राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या आवडीनुसार रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी निगडित एखादी कौशल्य प्रशिक्षण असावी लागते .त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पैशांची गरज ही असते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक नसल्यामुळे आणि घरची परिस्थिती व्यवस्तीत नसल्यामुळे आणि ते स्वतः घरी बसल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही कौशल्य प्रशिक्षण हे एखाद्या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्याची गरज असते. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण कार्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण शुल्क भरपूर असते त्यामुळे योग्य कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
परंतु त्यांच्याजवळ उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज देखील मिळत नाही तसेच अनेक तरुणांनी इच्छा असून देखील त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वंचित राहावे लागते. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील मागास वर्गातील तरुण तरुणींसाठी स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यात प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे. Prashikshan Yojana 2024.

प्रशिक्षण योजना काय आहे ?
- प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे .
- जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील आणि आत्मनिर्भर बनतील मुंबई कौशल्य प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्याची गरज असते .Prashikshan Yojana 2024
- कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना सुरू केलेले आहे.
प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- या योजनेचा उद्देश हा या राज्यातील आर्थिक दृष्ट्या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे.
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मोफत उद्योग आणि योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण सशक्त व आत्मनिर्भर बनतील राज्यातील अनुसूचित लाभार्थी चम समाजातील तसेच मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीं प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात.
- या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी दोन महिने ते चार महिन्यांचा असतो.
- अर्जदार हा महाराष्ट्रचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे मगच त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

अश्याच नवनवीन महितीसाठी आताच जॉइन करा WhatsApp Group
प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
- राज्यातील चर्मकारी समाजातील आणि त्याबरोबर मागासवर्गीयतील सुरक्षित बेरोजगार तरुण तरुणी आणि ज्या नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु कारचा आहे व तो उद्योग सुरू करण्यासाठी माहिती नाही अश्या लोकांना त्या क्षेत्राशी निगडित खाते कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते असा आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील कर्मचारी तसेच मागास वर्गातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योग्य विविध प्रकारे प्रशिक्षण दिले जाते .
- प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही प्रशिक्षण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते .
- प्रशिक्षण योजनेच्या मदतीने मागास वर्गातील तरुणांनी आर्थिक परिस्थिती उंचावेल या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार धोरणाचे जीवनमान सुधारेल प्रशिक्षण योजनेमुळे राज्यातील तरुण तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. प्रशिक्षण योजना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करतील .
- या योजनेमुळे राज्यातील नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिले जातील .Prashikshan Yojana 2024
- प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये विद्यावेतन देण्यात येते.
प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार रहिवासी असावा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना प्रशिक्षण योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- तरुण किंवा तरुणी अनुसूचित जात किंवा मागास वर्गातील असावा अर्जदारास महाराष्ट्र राज्यात स्वतःचा उद्योग सुरू करणे आवश्यक आहे महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग सुरू करता येणार नाही .
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे अर्जदार तरुण-तरुणीनी जो व्यवसाय निवडला आहे त्याबाबत अज्ञान थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे .Prashikshan Yojana 2024
- अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील 98 हजार तर शहरी भागातील एक लाख वीस हजार पर्यंत असणे आवश्यक आहे.
- राज्य सरकार पुरस्कृत योजनेसाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न असावे .
- अर्जदाराची जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा .
- अर्जदार व्यक्ती बँक किंवा संस्थेमार्फत थकबाकीदार नसावा.Prashikshan Yojana 2024
प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खाते पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शपथपत्र
प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- प्रशिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल .Prashikshan Yojana 2024
- जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज करावा लागेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल .
- अर्ज सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करा भाषा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करून या योजनेचा लाभ घेऊ शकता .
- तसेच सर्व अजून अर्जदाराला तक्रार करण्याची प्रक्रिया करायची असेल तर सर्वप्रथम सरकारचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यातील होम पेज उघडून तक्रार पोस्ट करावी लागेल.Prashikshan Yojana 2024
प्रशिक्षण योजनेसाठी तक्रार प्रक्रिया कशी करावी ?
- अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथील होम पेजवर तक्रार पोस्ट करा यावर क्लिक करावे.
- लागेल त्यानंतर तुमचे समोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी.
- त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तक्रार नोंदी प्रक्रिया पूर्ण होईल.Prashikshan Yojana 2024 .
प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
प्रशिक्षण योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
प्रशिक्षण योजनेसाठी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
राज्यातील आर्थिक दृष्ट्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे
हे पण बघा:
Education Loan Yojana 2024: शैक्षणिक कर्ज योजनेतून विद्यार्थ्यांना दिले जाते कर्ज: संपूर्ण माहिती:
