Pradhanmantri Shri Yojana 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री श्री शाळेची योजना 2026 या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 27 हजार 360 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्चास मंजुरी देण्यात आलेले आहे. देशातील सर्व शाळांचे आधुनिकीकरण यातून करण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे व्यवस्थापित केलेले निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशातील 14,500 हून अधिक शाळांचा विकास प्रधानमंत्री श्री शाळा योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे .केंद्र सरकार त्यांच्याकडून देशभरात या आदर्श शाळा म्हणून काम करतील याबरोबर या शाळेच्या जवळपास असणाऱ्या शाळांना या शाळा मार्गदर्शन करणार आहेत प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षक देण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री श्री योजना म्हणजे काय ?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जुन्या शाळांची आधुनिकीकरण करणे आणि तरुणांना स्मार्ट शिक्षणाशी जोडण्यासाठी ही नवीन योजना सुरू केलेली आहे.Pradhanmantri Shri Yojana 2024
- या योजनेला प्रधानमंत्री श्री योजना असे नाव देण्यात आलेले आहे 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची माहिती ट्विटर द्वारे दिली होती.
- यावेळी ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की आज शिक्षक दिन आहे तसेच मला एक नवीन योजना सुरू करताना मोठा आनंद होत आहे.Pradhanmantri Shri Yojana 2024
- प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात 14,500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत.
- किंवा त्यांच्या आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या भावनेला मृत्यू स्वरूप देणाऱ्या या मॉडर्न शाळा असतील या शाळेमध्ये सर्व आधुनिक सुविधा पुरवणे.
- हा सरकारचा मुख्य हेतू आहे विद्यार्थ्यांना जेणेकरून दर्जेदार आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षन मिळू शकेल हाच या योजनेचा मुख्य हेतु आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी जॉइन करा: WhatsApp Group
प्रधानमंत्री श्री योजना अंतर्गत निवड प्रक्रिया कशी आहे ?
- Pradhanmantri Shri Yojana 2024 प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून शाळांची निवड चॅलेंज मोड द्वारे केले जाणारे आहे.
- याद्वारे आदर्श शाळा भरण्यासाठी शाळा एकमेकांशी स्पर्धा करतील जर या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर सर्व शाळांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे आहे .
- तसेच योजनेच्या पहिल्या दोन वर्षासाठी पोर्टल वर्षातून चार वेळा तर दर ती माहीत एकदा उघडले जाईल प्राथमिक शाळा आणि माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक शाळा अशा विविध शाळांचा या योजनेत विचार केला जाईल .
- संपूर्ण देशभरात एकूण शाळेचे संख्या वरून प्रत्येक ब्लॉग साठी अधिकारी दोन शाळा ची निवड केली जाईल प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून शाळेची निवड देखरेख करण्यासाठी शाळेचे जियो टॅपिंग करण्यात येणार आहे. Pradhanmantri Shri Yojana 2024
- जिओ टॅपिंग आणि अन्य संबंधित कामासाठी भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशन अंड जियो इन्फॉर्मेशन घेण्यात येणार आहे.
- याबरोबर देशभरातील शाळांची निवड करण्यासाठी अंतिम तज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल. राज्य आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक पातळी घटनेसाठी प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे .
- प्रत्येक मध्यम श्रेणीतील मूल अत्याधुनिक 21 व्या शतकातील कौशल्याची संपर्क साधेल या योजनेच्या माध्यमातून माध्यमिक इयत्ता तील विद्यार्थी एका कौशल्याने उत्पन्न होतील. Pradhanmantri Shri Yojana 2024
प्रधानमंत्री श्री योजनेचे फायदे काय आहेत ?
- प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येणार आहे .
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषेचे ज्ञान शैक्षणिक क्षमता निर्माण केली जाईल.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी आणि सामाजिक मौल्यवान योगदान देण्यासाठी त्यांचा विकास करण्यात येईल.Pradhanmantri Shri Yojana 2024
- पाच वर्षात प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून प्रकल्पाची एकूण रक्कम 27 हजार 360 कोटी असून या माध्यमातून देशभरातील 14,500 शाळा अपग्रेड करण्यात येणार आहेत.
- म्हणजेच आधुनिक करण्यात येणार आहेत हवामान बदलाल कार्यशाळा पर्यावरण पद्धतीवर संशोधन निरोगी दृष्टिकोनातून प्रभावी हे सर्व अभ्यासक्रम या शाळेमध्ये शिकवण्यात येणार आहेत .
- विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकडे या योजनेच्या माध्यमातून लक्ष देण्यात येणार आहे प्रत्येक क्षेत्रासाठी कार्य प्रशिक्षण निकष आणि विद्यमान संसाधनाच्या प्रभावती कडे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून देशभरातील 18 लाख हून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- याबरोबर प्रधानमंत्री श्री शाळेच्या जवळ असणाऱ्या शाळांना देखील मार्गदर्शन करून तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री श्री योजना माध्यमातून सर्वसमावेशक शिक्षण आनंदी वातावरण उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री योजना या शाळांना उपक्रम करेल.
- प्रधानमंत्री श्री योजना शाळेच्या माध्यमातून बहुभाषिक शिक्षण आणि विविध शैक्षणिक क्षमतेची पूर्तता करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता सुधारण्यावर येणार आहे .
- आणि त्या आजूबाजूंच्या शाळांनाही मार्गदर्शन करून त्यांची ही गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे या माध्यमातून पर्यावरणीय परंपरांना प्रोत्साहन देण्यात येईल.Pradhanmantri Shri Yojana 2024
- यामुळे शाश्वत जीवनशैली संदर्भात जागरूकता वाढविण्यात मदत होईल या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायक शिक्षण शास्त्राचा अवलंब करतात प्रधानमंत्री श्री योजनेच्या शिकणाऱ्या प्रत्येक मुलाच्या विकासासाठी शिक्षक लक्ष देतील.
- यामध्ये संकल्पनात्मक आकलन व्यावहारिकता आणि गोष्टीकडे भर दिला जाईल स्थानिक व्यावसायिक सेक्टर स्किल रोजगार क्षमता सुधारण्यासाठी या शाळेची मदत होणार आहे .
- शाळा गुणवत्ता मूल्यांकन फ्रेमवर्क या भाग म्हणून प्रमुक कामगिरी ठरतील शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षण दिले जाईल याच पद्धतीने मूल्यमापन येणार आहे.
प्रधानमंत्री श्री योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ?
- शिक्षणात बहुभाषिक गरज, मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतेची काळजी सर्वसमावेशक आणि आनंदी शालेय वातावरण उच्च दर्जाचे शिक्षण प्रधान मंत्री शाळेच्या माध्यमातून देन्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून जवळपास असलेल्या सर्व शाळांना मार्गदर्शन करण्यात येईल त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळेल.Pradhanmantri Shri Yojana 2024
- देशात प्रधानमंत्री श्री शाळांना हरित शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला शिकण्याच्या उत्साह निर्माण झालेले आहे.
- मूल्यमापन करण्यात येईल वैचारिक समाज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये ज्ञानाच्या व्यापारावर योग्य ते स्तर मूल्यांकन करण्यात येणार आहेत.
- प्रधानमंत्री श्री योजनेत अशा शाळा पात्र असतील ज्यांची निवड या योजनेत करण्यात येईल त्यामुळे देशातील निवडलेल्या शाळांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.Pradhanmantri Shri Yojana 2024
प्रधानमंत्री श्री योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ?
प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून जवळपास असलेल्या सर्व शाळांना मार्गदर्शन करण्यात येईल त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळेल.
प्रधानमंत्री श्री योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
प्रधानमंत्री श्री योजनेच्या माध्यमातून देशभरातील 18 लाख हून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
हे पण बघा:
Education Loan Yojana 2024: शैक्षणिक कर्ज योजनेतून विद्यार्थ्यांना दिले जाते कर्ज:
