Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 : देशभरातील मुलांना पोषक आणि दर्जेदार भोजन मिळावे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान 2024 योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2021 ते 2026 पर्यंत शाळेमध्ये मुलांना गरम जेवण पुरवले जात आहे. मध्यान भोजन योजना यापूर्वी ही योजना या नावाने ओळखली जात होती. या योजनेचा लाभ सरकारी आणि अनुदानित शाळेतील 11 कोटीहून अधिक मुलांना होणार आहे.
या योजनेसाठी 1 लाख 30 हजार 794 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून यात बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा विस्तार करणे विशेष आणि दर्जेदार जेवण पुरवणे. शालेय पोषण उद्योगांच्या वापरात प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. माध्यमातून स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकरी व महिला बचत गटांच्या सहभागासाठी पाककला स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात काही जिल्ह्यासाठी सोशल ऑडिट आणि विशेष तरतुदी देखील करण्यात आलेले आहेत .जेणेकरून विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळेल आणि त्यांचा विकास होण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री पोषण योजना म्हणजे काय ?
- प्रधानमंत्री पोषण योजनेच्या माध्यमातून देशातील मुलांना सकस आहार मिळवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या जबाबदारी शिक्षणाने आरोग्य मंत्रालय शाळा प्रशासन स्थानिक समुदायास विविध सरकारी विभाग भागधारक यांच्या जवळपास समन्वय आवश्यक आहेत .
- या योजनेच्या माध्यमातून संसाधनांचा योग्य वापर करून यंत्रणा यशस्वी राबवणे हे उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री पोषण या योजनेच्या माध्यमातून अन्नपदार्थाच्या स्थानिक सोर्सिंग ला प्रोत्साहन देण्यात येत आहे .
- त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ताजी आणि पौष्टिक अन्न उपलब्ध निश्चित केले जाते तसेच कृषी क्षेत्राचे शाश्वत विकासासाठी देखील या योजनेचे योगदान आहे. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- शाळेतील विद्यार्थ्यांना कुपोषणाचा सामना करावा लागू नये म्हणून प्रधानमंत्री पोषण योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शालेय मुलांना पौष्टिक अन्न पुरवले जाते.
- त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते त्यामुळे त्यांचे उज्वल भविष्याचा मार्ग सोपा होतो .
- पंतप्रधान पोषण योजनेत मध्यान भोजन योजनेचा समावेश केलेला कुपोषणाचा सामना करण्यासाठी सरकारचा सर्वांगीण दृष्टिकोन दिसून येतो .
- या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून त्यातून विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक असे जेवण पुरवणे .
- हा योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे ज्यामुळे देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024

अश्याच महितींसाठी जॉइन करा : WhatsApp Group
प्रधानमंत्री पोषण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- देशभरातील दिवसेंदिवस वाढते कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण पुरवले जाते जेणेकरून त्यांचे सामाजिक आणि मानसिक विकास होऊ शकेल. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- यामुळे मुलांना शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते त्यांच्या शरीराला आवश्यक पौष्टिक अन्न यातून मिळते.
- प्रधानमंत्री पोषण योजनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वर परिणाम होणार आहे .
- त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल त्यांचा उद्देश शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक प्रवासात यातून मदत केली जाते या नवीन योजनेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था चा अविभाज्य भाग असलेले सध्याचे मिड डे मिल कार्यक्रमाचा ही समावेश करण्यात येणार आहे .
- नुकतेच केंद्र सरकारने अन्न मंत्रालयाद्वारे अनुदानित अन्नधान्याच्या तरतुदीसाठी 45 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त कर्जाचे वाटप केलेले आहे परिणामी एकूण खर्च 1.31 ट्रिलियन रुपये झालेला आहे .
- 2020आणि 21 मध्ये सरकारने या उपक्रमात 2400 कोटी रुपये अधिक गुंतवणूक केली होती यात 11500 कोटी रुपयांची विशेषता आणण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मद्यम भोजनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची जागा घेतलेली आहे यामध्ये पूर्वी विद्यार्थ्यांना गरम जेवण पुरवले जात होते .Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- आणि आता त्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहेत.
हे पण बघा:
प्रधानमंत्री पोषण योजनेचे फायदे काय आहेत ?
- प्रधानमंत्री पोषण शिक्षा मंत्रालयाद्वारे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे केंद्र प्रायोजित ही योजना आहे .
- या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि निम सरकारी अनुदान प्राप्त सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना एकवेळचे गरम जेवण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .
- ही योजना देशभरात कुठलेही जात व धर्माचा भेदभाव न करता सर्व पात्र मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो .
- प्रधानमंत्री पोषण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील बहुसंख्य मुलांस समोरील दोन गंभीर समस्या अर्थातच भूक आणि शिक्षा यांचे समाधान करणे हा आहे.Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- यासाठी सरकारी मान्यताप्राप्त शाळेमध्ये पात्र मुलांना पोषण शक्ती मध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- यासोबतच वंचित मागास वर्गातील गरीब मुलांनी नियमित शाळेसाठी यावे यासाठी प्रोत्साहन करणे .
- आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणे हे या योजनेचे फायदे आहेत
प्रधानमंत्री पोषण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
- अर्जदार हा सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेमध्ये प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक पहिली ते आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
प्रधानमंत्री पोषण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- यासाठी कुठले अर्ज प्रक्रिया नाही. Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024
- प्रधानमंत्री पोषण योजना सरकार यांनी निम सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांसाठी लागू केलेली आहे .
- त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री पोषण योजनेचे फायदे काय आहेत ?
प्रधानमंत्री पोषण शिक्षा मंत्रालयाद्वारे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे केंद्र प्रायोजित ही योजना आहे .
प्रधानमंत्री पोषण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
