गरिबांच्या कल्याणासाठी मिळणार पाच वर्षे मोफत अन्नधान्य ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे. तसेच आत्मनिर्भर भारत एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जवळपास 81.35 कोटी लाभार्थ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन घेण्यात आलेला आहे. आणि गरिबांना धान्य पुरवणे हा एक योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या देशात आता पण काही खूप अशे नागरिक आहेत जे अन्नाविना उपाशी पोटी झोपतात अश्या व्यक्तींनी उपाशी पोटी झोपू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ खूप लोक घेत आहेत. या योजनेमुळे कोट्यावधी लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे काय ?

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याचे उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024.
  • त्याचे आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे .
  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जवळपास 81.35 कोटी लाभार्थ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे .
  • हा निर्णय लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन घेण्यात आलेला आहे आणि गरिबांना धान्य पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • देशातील एकाही व्यक्ती ने उपाशीपोटी झोपू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केलेले आहे .
  • यामुळे कोट्यावधी लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटलेला आहे .
  • तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे काय योजनेचे उद्दिष्ट काय आहे फायदे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मार्फत पाच वर्षासाठी दिले जाते मोफत अन्नधान्य….

  • देशभरात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2013 च्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत 2020 मध्ये कोविड-19 आहे .
  • यामध्ये पात्र शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती प्रति महिना पाच किलो मोफत धान्य देण्याचा या योजनेचा उद्देश आहे हा कालावधी वाढवण्यात आला होता.
  • आणि आता मोदी सरकारने पुन्हा एकदा पुढील पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • केंद्र सरकारची ही योजना सुरू झाल्यापासून केंद्रीय खरेदी पूल मधून 3.9 लाख अब्ज रुपये खर्च अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेला आहे.Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे .
  • यापुढील पाच वर्षात मोफत अन्नधान्य वाटप करण्यासाठी सरकार 11.8 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • अनेक नागरिक आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसते .
  • त्यामुळे देशातील अशा गरीब कुटुंबातील लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते .
  • कोरोनाच्या काळात अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे मुश्किल झाले होते .
  • अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढाकार घेत ही योजना सुरू केलेली आहे.
  • त्यांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते. गरिबांची मदत आणि फायदा करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.

अश्याच नवनवीन महितीसाठी Join My WhatsApp Group

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्यक्ष शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नदान रेशन दुकानाच्या माध्यमातून दिले जाते .Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत देशातील 81.35 कोटी पेक्षा अधिक नागरिकांना पाच किलो गहू तांदूळ दिले जाते याबरोबर प्रत्येक कुटुंबाला एक किलो हरभरा डाळ तेल पाकीट दिले जाते .
  • या योजनेअंतर्गत मोफत तांदूळ मिळत असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे .Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • ही योजना भारत सरकारच्या अर्थमंत्री द्वारे घोषणा केलेल्या तीन महिन्या साठी बीपीएल कुटुंबियांना मोफत सिलेंडर दिले गेले. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून व्यक्तींना विना व्याज रकमेचा 50% रक्कम भरावी लागते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना गरिबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत .
  • यासाठी आतापर्यंत 50,000 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत 50 लाख रुपयांचा विमा संरक्षणही देते ही योजना 22 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित संरक्षण प्रदान करण्यात येते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फायदे काय आहेत ?

  • देशातील सर्व शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात देशभरातील 80 कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य दिले जाणार आहे .
  • पुढील पाच वर्षे देशातील नागरिकांना रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत त्यांना धान्याचे वाटप करण्यात येते.
  • त्यामध्ये गहू तांदूळ डाळ तेल आधीचा समावेश आहे शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पाच किलो मोफत अन्नधान्य मिळते .
  • तसेच सध्या सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएफ द्वारे उपलब्ध असलेल्या पाच किलो अनुदानित धान्य व्यतिरिक्त ही धान्य दिले जाते देशातील सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गहू देण्यात येणार आहे

हे पण बघा :

शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना दिले जाते शेतीसाठी कर्ज, असा करा अर्ज : Shetmal Taran Karj Yojana 2024:

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना साठी पात्रता काय आहे ?

  • गरीब कल्याण योजना अत्यंत अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील कुटुंबासाठी उपलब्ध आहे.
  • या योजनेचा लाभ शिधायपत्रिका धारकला होणार असून या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे अशा सर्वांना या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य रेशन दुकानातून घेता येते.
  • विधवा आजारी रुग्ण अपंग किंवा साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत नाही आणि सामाजिक मदत नाही .Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2024
  • अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेचा कुली रिक्षाचालक हातगाडी उडणारे फळे विक्रेते समर्पित मोची निराधार अनेक गोरगरीब कुटुंबांना देता येतो.
  • केंद्र सरकार राज्यांना त्यांच्या लाभार्थी नागरिकांच्या संख्येवर आधारित अन्नपुरवठा करते .
  • राज्य सरकारी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वाटप करतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल .
  • तुमच्या कडे रेशन कार्ड नसेल आणि जर तुम्हाला तुमचे राशन कार्ड तयार करायचे असेल तर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने हे रेशन कार्ड तयार करून घेऊ शकता.
  • नाही तर तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानातून तिथल्या रेशन दुकानदाराकडे जाऊनही तुम्हाला तुमच्या नावाचे रेशन कार्ड बनवून घेऊ शकता.
  • नागरिकांनी रेशन कार्ड घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात सादर करावे लाभार्थी हे शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर देशातील कोणत्याही रेशन दुकानातील विक्रेत्याला दाखवू शकतात.
  • लाभार्थी फिंगरप्रिंट किंवा त्यांच्या आधारित ओळख आजारासाठी वापरू शकतात.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल .

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना साठी पात्रता काय आहे ?

गरीब कल्याण योजना अत्यंत अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील कुटुंबासाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment