PM Sharm Yogi Yojana 2024: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतार वयात या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये दर महिना पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. असंघटित कामगारांना आर्थिक मदत या योजनेतून मिळणार आहे प्रधानमंत्री श्रमयोगी योजना ही एक ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांन साठी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा 201 रात्री नागरिकांना समाज सामाजिक सुरक्षा प्रधान देत आहे.
कामगार लोकांकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या उतार वयात त्यांना कोणतेही पैसे रक्कम मिळत नाही त्यामुळे त्यांच्या उतार वयात त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते कामगार वर्गातील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ती योजना सुरू करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी योजना म्हणजे काय ?
- प्रधानमंत्री श्रमिक योजना ही केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली असून प्रेरणा कामगारांच्या उतार वयात त्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. आणि या योजनेचा अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. PM Sharm Yogi Yojana 2024
- प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा फायदा संघटित क्षेत्रातील कामगारांना होतो. योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी धर्माचे ₹3000 रुपयांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मुख्य उद्देश असंघटित कामगार सामाजिक आणि सामाजिक सुरक्षा कायदा 2018 नुसार क्षेत्रातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे यामध्ये केंद्र सरकारतर्फे विविध प्रकारची मदत केली जाणार आहे कारण या क्षेत्रातल्या लोकांकडे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसतात ज्यामध्ये केंद्र सरकारतर्फे कामगारांना हेल्प समस्या झाल्यास यासारख्या समस्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिले जातात.
- प्रधानमंत्री श्रमिक योजनेचा लाभ घेणारा लाभार्थ्याला महिन्याला फक्त 55 रुपये गुंतवणूक वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये दर महिना देता येत आहेत. PM Sharm Yogi Yojana 2024

अधिक माहितीसाठी: Join My WhatsApp Group
प्रधानमंत्री मानधन योजनेचे फायदे काय आहेत ?
- प्रधानमंत्री मानधन योजना ही केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आले आहे.
- मिळणारी 3000 रक्कम ही लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात डेबिट च्या मार्फत जमा केली जाईल. प्रधानमंत्री मानधन योजनेच्या लाभार्थी आहेत तेवढेच रक्कम सरकार मार्फत देण्यात येईल.
- ही योजना संत्रो सेक्टर स्कीम आहे यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असेल तर कमी प्रीमियम भरावा लागेल जास्त वय असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागेल. PM Sharm Yogi Yojana 2024
- जर नागरिकाचे वय 18 वर्षे असल्यास प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागतात जर नागरिकाचे वय 40 वर्षे असेल तर ₹200 पर्यंतची रक्कम दर महिना भरावी लागेल. PM Sharm Yogi Yojana 2024
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभार्थ्याचे 60 वर्षानंतर निधन झाल्यानंतर पेन्शनची रक्कम जोडीदाराला 50% देण्यात येईल. PM Sharm Yogi Yojana 2024
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची पात्रता कशी असावी ?
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र नागरिकाकडे स्वतःचे श्रम कार्ड असणे गरजेचे आहे अर्जदाराला महिन्याला ₹15000 पेक्षा कमी पगार असावा त्याला भारताचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
- या योजनेमध्ये देशातील असंघटित क्षेत्रातील नागरिक सहभागी होण्यास पात्र आहेत या मध्ये सहभागी असलेली नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील त्याचप्रमाणे त्यांचे इन्कम टॅक्स पेयर सुद्धा असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही लाभार्थ्याकडे स्वतःचे सेविंग बँक अकाउंट असणे गरजेचे आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी नागरिकांचे वय 18 ते 40 च्या असणे आवश्यक आहे. PM Sharm Yogi Yojana 2024
- या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या साठी नागरिक यांचे वय 18 ते 40 असणे आवश्यक आहे या योजनेसाठी पात्र असण्यासाठी नागरिकांची महिन्याचा पगार 15 हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या अर्थव्यवस्थेचे बँक खाते असावे अर्जदार हा इतर दाता नसावा अर्जदार असंघटित क्षेत्रातील नागरिक नागरिक असावा. PM Sharm Yogi Yojana 2024
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- श्रम कार्ड
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता जर या आवश्यक कागदपत्रांची अपुरता असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत आणि या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे देखील असणार आहेत प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेसाठी राज्यातील सर्व नागरिक पात्र असणार आहेत.
हे पण बघा: शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना दिले जाते शेतीसाठी कर्ज, असा करा अर्ज : Shetmal Taran Karj Yojana 2024:
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज कसा करावा ?
- तुम्हाला जर स्वतः अर्ज नसेल भरायचा टीआर तुम्ही सर्वलागणारे कागदपत्रे घेऊन जवळच्या लोकसेवा केंद्रात जाऊन पण हे फॉर्म भरून घेऊ शकतात.
- किव्हा खालीलप्रमाणे अर्ज स्वतः करू शकतात.
- योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा. सर्वप्रथम अर्जदाराला मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- त्या नंतर तुम्हाला वेबसाईटचे डॅश बोर्ड दिसेल त्या वरून पेज मध्ये तुम्हाला क्लिक हियर टू अप्लाय नाव या पर्यायावर जावे लागेल तिथे गेल्यावर तुम्हाला समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ एनरोलमेंट यावर क्लिक करावे लागेल . PM Sharm Yogi Yojana 2024
- त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून प्रोसिजर फ्लो वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की नाव, ई-मेल आयडी, इत्यादी माहिती भरावी लागेल .
- त्यानंतर कॅपचा भरून ओटीपी वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल. अर्जात विचारली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा व वाचा .
- त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. सबमिट या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेचा अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची पात्रता कशी असावी ?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री मानधन योजनेचे फायदे काय आहेत ?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभार्थ्याचे 60 वर्षानंतर निधन झाल्यानंतर पेन्शनची रक्कम जोडीदाराला 50% देण्यात येईल.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज कसा करावा ?
योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
