महिलांना मिळणार आता व्यवसायासाठी 5 लाख पर्यंतचे कर्ज ; जाणून घ्या माहिती : PM Dhanlaxmi Yojana

PM Dhanlaxmi Yojana आपल्या देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. आता आपल्या देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान धनलक्ष्मी योजना 2024 सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येते त्यामुळे महिला आत्मनिर्भर होतात महिलाना सक्षम बनण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे ही एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेतील संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून दिली आहे.

PM Dhanlaxmi Yojana

PM Dhanlaxmi Yojana काय आहे ?

  • महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा पंतप्रधान धनलक्ष्मी योजने चा मुख्य उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना महत्त्वाकांक्षी योजना आहे
  • महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार त्यांना पाच लाख रुपयांचे अनुदान देणार आहेत
  • या अनुदानाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असून या कर्जावर सरकार 30 वर्षापर्यंत कोणतीही व्याज आकारणार नाही
  • जाहिरातीच्या माध्यमातून देशातील सर्व महिलांना स्वतःची रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

PM Dhanlaxmi Yojana उद्दिष्टे काय आहेत ?

  • PM Dhanlaxmi Yojana या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आहे.
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेतून महिलांच्या बँक खात्यात थेट कर्जाची रक्कम 5 लाख रुपये जमा होणार आहेत
  • या योजनेच्या कर्जाची रक्कम खाजगी आणि सहकारी स्तरावरील बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेमध्ये महिलांना दिलेल्या कर्जावर झिरो टक्के व्याजदर असेन म्हणजेच लाभार्थी महिलांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही
  • महिला सक्षम आणि आत्मनिर्भर बनत आहेत स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकत आहेत.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • PM Dhanlaxmi Yojana या योजनेचा लाभ देशातील गरीब कुटुंबातील महिलांना प्रधानमंत्री धनलक्ष्मी लाभ देणार आहे या योजनेनुसार ज्या ज्या महिला योजना योजनेचा लाभ घेणार आहे त्या महिलांना स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज येत आहे
  • या योजनेतून मिळणारी रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येत आहे
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेची रक्कम ही लाभार्थ्याला पुढील 30 वर्षासाठी दिले जाईल
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेतील 5 लाखावर महिलांना 0% व्याजदर भरावे लागणार आहे कारण या कर्जावरील संपूर्ण व्याज केंद्र सरकार भरणार आहे
  • या योजनेच्या लाभार्थी नावावर राष्ट्रीय बँकेचे खाते असणे आवश्यक आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो
  • त्यामुळे महिलांना आपल्या स्वतःच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारता येते.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचा सामाजिक आर्थिक विकास करणे हा आहे.

PM Dhanlaxmi Yojana पात्रता काय आहे ?

  • रोजगार महिला देशाची नागरिक असणे गरजेचे आहे
  • या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्याचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावेत
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेच्या अर्जदाराचे राष्ट्रीय बँकेचे खाते असावे
  • ज्या महिले कडे स्वतःची मालमत्ता आणि जमीन असेल या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • महिलेच्या नावावरचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • शिधापत्रिका
  • शिक्षण घेतलेले प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर आधार से लिंक असावा

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना यासाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते या कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या महिला कडे या कागदपत्रांची अपुरत्यात असेल तर या योजनेचा लाभ त्या महिला घेऊ शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आवश्यक ते सर्व कागदपत्रे एकत्रित करून या योजनेचा महिला लाभ घेऊ शकतात तसेच चुकीचे व खोटे कागदपत्रे आढळली असलेली माहिती अर्जामधील ग्राह्य धरली जाणार नाही किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घेऊन प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी अर्ज करावा. आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

PM Dhanlaxmi Yojana अर्ज प्रक्रिया कशी असावी ?

  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेची अर्ज प्रक्रिया अशी आहे की अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकता
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्याने सर्वात प्रथम जवळच्या कोणत्याही जिल्हास्तरीय समुदाय केंद्राला भेट द्यावी
  • कर्जदार आणि तिथून अर्ज घ्यावा व त्यानंतर अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी
  • अर्जदाराने अर्जामध्ये नाव ,पत्ता, व जन्मतारीख, रहिवासी प्रमाणपत्र , जातीचे प्रमाणपत्र, इत्यादी सर्व माहिती भरावी
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा अर्ज भरून झाल्यानंतर लागणारे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी
  • त्यानंतर तो अर्जदारांनी जिल्हा स्तरावर जमा करावा
  • अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता PM Dhanlaxmi Yojana

हे पण बघा:

स्त्रीशक्ती योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिले जाते 25 लाख पर्यंतचे कर्ज ; अर्ज प्रक्रिया : SBI Stree Shakti Yojana 2024

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे ?

  • PM Dhanlaxmi Yojana प्रधानमंत्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना सर्वात प्रथम अर्जदाराला धनलक्ष्मी योजनेच्या आधी खूप पोर्टलला भेट द्यावी लागेल व त्यानंतर त्याचा स्वतःची नोंद करावी लागेल
  • सर्वात प्रथम या योजनेचा अर्जदाराला महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल ऑनलाइन अर्जाचा नमुना तुमच्यासमोर असेल.
  • त्यावर संपूर्ण माहिती तुम्ही अर्जदाराचे नाव, पत्ता, वय, पत्नीचे नाव, इत्यादी संपूर्ण माहिती अर्जावर भरावी लागेल
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमची आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून घ्या
  • फॉर्म अपलोड करण्याआधी संपूर्ण फॉर्म एकदा पुन्हा तपासून घ्या जेणेकरून काहीच अडचण होणार नाही
  • फार्म अचूक असल्यास सबमिट या पर्यावरण क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता
  • अशा पद्धतीने आता तुम्ही प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजने साठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहे.
  • ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी पावती मिळेल ते डाऊनलोड करा तुमच्याकडे जपून ठेवा

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आहे.

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेची पात्रता काय आहे ?

रोजगार महिला देशाची नागरिक असणे गरजेचे आहे

Leave a Comment