PM Aasha Yojana 2024/2025 वर्षांमध्ये केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून तेलंबिया चे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% उत्पादन खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव व अधिक प्रमाणातील बिया खरेदी करण्यास येणार आहेत. त्याचबरोबर कडधान्य पिकांमधील मसूर व तुर 100% प्रमाणात केंद्र सरकार योजनेच्या मार्फत खरेदी करणार आहे. प्रधानमंत्री आशा योजनेचा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री अन्नदाता एकर संरक्षण अभियान असा आहे. पीएम अशा योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत व ग्राहकांना महागाईमुळे अडचण येऊ नये त्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2025 ते 26 च्या वर्षासाठी या योजने अंतर्गत 36 हजार कोटी रुपयांचे बजेट मान्य झाले आहे. भारतातील शेतकऱ्यांना व ग्राहकांना या अंतर्गत भरपूर फायदा होईल असे केंद्र सरकारने सांगितले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध प्रकारची आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री आशा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.

प्रधानमंत्री आशा योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ दाखल करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शेतकरी वर्गाला बाजारामध्ये पीक विक्रीसाठी प्रोत्साहन मिळेल.
- शेतकऱ्यांचे उत्त्पन वाढून शेतकऱ्यांना जास्त फायदा करून देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
- बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेली शेतीमालाला चांगली किंमत मिळाली नसल्यामुळे कवडीमोल भावात एकूण प्रचंड नुकसान सहन करावे लागते. PM Aasha Yojana 2024
- त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक गणित कोण म्हणून त्यांच्या आवश्यकता फेकून द्याव्या लागतात.
- त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोण म्हणून त्यांच्या अवस्था बिकट होते.
- मात्र पीएम आशा योजना या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.
- केंद्र सरकारने पीएम आशा योजनेनुसार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
- प्रधानमंत्री आशा योजना राबविण्यासाठी सरकारला जवळपास 35 हजार कोटी रुपये खर्च करून देशातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचा तात देण्यासाठी तत्पर आहे. PM Aasha Yojana 2024
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगले संरक्षण मिळणार असून शेतकऱ्यांची विविध पिके उदाहरणार्थ तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, धान्य इत्यादी पिकांचे उत्पादन ब्राउझर एम एम एस पी च्या खाली गेले तर अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालास एम एस पी वर खरेदी करणार आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी आताच जॉइन करा WhatsApp Group:
प्रधानमंत्री आशा योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- प्रधानमंत्री आशा योजनेमुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे व त्यांच्या आर्थिक स्थिती बदलणार आहे.
- एम एस पी मधील होणाऱ्या कमी त्यांच्यामधील गॅप भरण्यासाठी योजनेचा फायदा होतो.
- शेतकरी वर्गाला बाजारामध्ये अपयश आल्यास या योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागू शकतो.
- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत फिजिकल पद्धतीने शेतकऱ्यांकडून दैनंदिन यासारख्या पिकांची खरेदी करण्यात येईल.
- शेतकऱ्यांकडून पिके खरेदी करण्यासाठी सिस्टीम योजनेमधून सुरुवात करण्यात आली आहे.
- एम एस सी मधील होणाऱ्या कमी शेतकरी वर्गाला बाजारामध्ये आरपीएस आल्याच्या योजनेच्या माध्यमातून हातभार लागू शकतो.PM Aasha Yojana 2024
- म्हणजेच किमान आधारभूत रकमेत विकत घेणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान बर्याच प्रमाणात कमी होणार आहे. PM Aasha Yojana 2024
- प्रधानमंत्री आवास योजना सुरू ठेवण्यासाठी मंजूर करण्यात आलेली 35000 कोटीची रक्कम म्हणजे देशातील शेतकरी राजासाठी घेतलेले एक दिलासादायक निर्णया आहे.
प्रधानमंत्री आशा योजनेचे फायदे काय आहेत ?
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार खाजगी कंपनीनाही प्रोत्साहन करीत आहे.
- एम एस के अंतर्गत 22 पिकांची खरेदी केंद्र सरकारमार्फत करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत नवीन केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांची बजेट मंजूर केला आहे.
- कालावधी 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करून देण्यासाठी प्रधानमंत्री संरक्षण अभियान योजना राबवली आहे.
- शेतकऱ्यांना जरी बाजारामध्ये माहिती नसेल तरी मार्गदर्शन केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे.
- ज्या मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होते.
- केंद्र सरकारने रब्बी हंगामातील रासायनिक खतासाठी पोषणमूल्य आधारे 24,475 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे. PM Aasha Yojana 2024
- सदर अनुदान हे नत्र, स्फुरद आणि पालाश युक्त पोटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- जागतिक बाजारातील खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्यांचे परिणाम रब्बी हंगामावर होऊ नये, शेतकऱ्यांना रास्त भावात रासायनिक खते मिळावीत, या उद्देशाने ऑक्टोंबर 2024 ते मार्च 2025 साठी रब्बी हंगामातील पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांसाठी खत कंपन्यांना सदरचे अनुदान वितरित केल्या जाणार आहे.
- त्यासाठी केंद्र सरकारने नत्र, स्फुरद, आणि पालाश पोटांचे मूळ किंमत ठरवून दिलेले आहे. या फिरवून दिलेल्या मूळ किमतीवर अनुदान देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री अशा योजनेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ?
- प्रधानमंत्री आवास योजनेचे फायदे भारतातील आर्थिक स्वरूपात होणार आहे.
- शेतकऱ्यांना जरी मार्केटमध्ये हमीभावात कसा मिळाला नाही तरीदेखील केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे. PM Aasha Yojana 2024
- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत व फायदा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता काय संरक्षण अभियान योजनेच्या कालावधीत वाढकेली आहे. ही वाढवून 2025 ते 26 पर्यंत करण्यात आलेली आहे.
- प्रधानमंत्री अन्नदाता काय संरक्षण अभियान स्किम साठी केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बजेट मंजूर केला आहे. PM Aasha Yojana 2024
- ज्या शेतकऱ्यांनी NAFED ,NCCF या दोन्ही पोर्टल मध्ये नोंदणी केली आहे त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक हळदी आर्थिक मदत केली जाणार आहे.
- या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीला फ्री रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना जरी मार्केटमध्ये हमीभाव कसा मिळाला नाही तरीदेखील केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे.PM Aasha Yojana 2024
प्रधानमंत्री अशा योजनेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ?
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीला फ्री रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना प्राधान्य देणारे देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आशा योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
शेतकऱ्यांच्या उत्पादनात दाखल करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
