पिंक ई रिक्षा योजनेद्वारे महिलांना मिळणार 10,000 रुपये ; असा करा अर्ज : Pink E-Rickshaw Yojana 2024

Pink E-Rickshaw Yojana 2024 : नुकताच 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक योजनांची घोषणा केली यामध्ये महिलांच्या साठी देखील नवनवीन योजना राबविण्यात आल्या अशाच एका योजनेचे आपण आज माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे पिंक ई रिक्षा योजना म्हणजे नेमकी काय आहे. महाराष्ट्र सरकार महिलांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते पिंक इ रिक्षा योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने एक प्रगतशील पाऊल ठरेल.

Pink E - Rickshaw Yojana 2024.

पिंक ई रिक्षा योजना काय आहे ?

  • पिंक ई रिक्षा योजना ही लवकरात लवकर सुरू होणार आहे या योजनेमुळे महिलांना कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे महिला रिक्षा खरेदी करू शकतील.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या महिलांना मदत करणे आहे त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल.
  • महिला स्वावलंबी बनतील त्यांना दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही .
  • महिलांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा गोष्टी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.
  • या योजनेतून महिलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच या योजनेतून 80 टक्के अनुदान देखील देण्यात येईल. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • त्यामुळे महिला या योजनेकडे वळू शकतील या योजनेद्वारे महिलांना कुटुंबांत आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थितरीत्या व्हावा यासाठी त्यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे.

पिंक इ रिक्षा योजनेची वैशिष्ट्य काय आहेत ?

  • महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे ई रिक्षा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • महिला देखील रिक्षा चालवतील या योजनेअंतर्गत रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना वीस टक्के अनुदान सरकारमार्फत मिळणार आहे.
  • महिलांना या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या फक्त 10% रक्कम भरावी लागेल उरलेली 70% रक्कम बँकेत कर्ज मिळेल. रिक्षा योजनेतून महिला आत्मनिर्भर बनतील व कोणाकडेही त्यांना निर्भर राहता येणार नाही.
  • तसेच सध्या स्वतःच्या पायावर स्वतः उभ्या राहतील यासाठी ही योजना कार्यरत असणार आहे केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची योजना करण्यात येणार आहे. Pink E – Rickshaw Yojana 2024
  • तसेच या योजनेला शहरातील प्रामुख्याने महिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • महिला आत्मनिर्भर बनतील व त्या स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहतील यासाठी ही योजना कार्यरत असणार आहे. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • या योजनेच्या द्वारे महिलांना 80 टक्के अनुदान देण्यात येईल व राहिलेले उर्वरित 20 टक्के अनुदान महिला स्वतः खर्च करून या योजनेमध्ये सामील होऊ शकतात .
  • केंद्र सरकारने आर्थिक घटक कुटुंबांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेतून महिला आत्मनिर्भर बनतील.
  • व स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करू शकतील किमतीच्या फक्त दहा ते वीस टक्केच फक्त रक्कम रिक्षा चालवणाऱ्याला भरायचे आहे उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडून येणार आहे.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

पिंक ई रिक्षा योजनेचे फायदे काय आहेत ?

  • या योजनेमुळे महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील या योजनेमुळे महिला स्वावलंबी बनतील.
  • या योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता प्रदान केली जाईल. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • या योजनेच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 शहरातील 10000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत सरकार मार्फत केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी 80% रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • महिला महाराष्ट्र किंवा ई रिक्षा योजनेअंतर्गत रिक्षा योजना महिलांना 10% रक्कम भरावी लागेल 20 टक्के रक्कम सरकारकडून अनुदान मिळेल राहिलेली 10% रक्कम बँकेतून कर्ज मिळेल .
  • केंद्र सरकारच्या या योजनेमुळे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीतील कुटुंबे आहेत त्यांना हातभार लागणार आहे तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व पालनपोषणासाठी ही एक आर्थिक मदत देण्यात येईल.
  • म्हणजेच स्त्रिया देखील काम करून आपल्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थित रित्या उदरनिर्वाह करतील या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेतून अशा प्रकारे लाभ देण्यात येणार आहे. Pink E-Rickshaw Yojana 2024

पिंक ई रिक्षा योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. Pink E – Rickshaw Yojana 2024
  • महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळणार आहे . Pink E-Rickshaw Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असावे हे आवश्यक आहे महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. Pink E – Rickshaw Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीच्या कामात काम करताना नसावा.

पिंकी रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पिंकी ई रिक्षा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • या आवश्यक कागदपत्रात तुम्ही देखील पिंक ए रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .
  • परीक्षेसाठी फक्त महिला उमेदवार पात्र आहेत ज्या महिलांना अर्ज करायचा आहे. Pink E-Rickshaw Yojana 2024
  • त्या सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करून अर्ज करू शकतात.

पिंक ई रिक्षा योजनेसाठी पात्रता काय आहे ?

अर्जदार महिला ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

पिंक ई रिक्षा योजनेचे फायदे काय आहेत ?

या योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता प्रदान केली जाईल.

पिंक इ रिक्षा योजनेची वैशिष्ट्य काय आहेत ?

महिलांना या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या फक्त 10% रक्कम भरावी लागेल उरलेली 70% रक्कम बँकेत कर्ज मिळेल. रिक्षा योजनेतून महिला आत्मनिर्भर बनतील व कोणाकडेही त्यांना आत्मनिर्भर राहता येणार नाही.

हे पण बघा: स्त्रीशक्ती योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिले जाते 25 लाख पर्यंतचे कर्ज ; अर्ज प्रक्रिया : SBI Stree Shakti Yojana 2024

Leave a Comment