पीक कर्ज योजनेतून दिले जातात 3 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज ; असा करा अर्ज : Pik Karj Yojana 2024

Pik Karj Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पीक पेरणी साठी कर्ज देणारी एक योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक बँकेद्वारे 3 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेला पीक कर्ज योजना असे नाव देण्यात आलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यामुळे शेतकऱ्याला सावकाराकडून किंवा आपले दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि विशेष बाब म्हणजे हेच कर्ज नियमित फेड करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

https://apaliyojana.in/pik-karj-yojana-2024/

पिक कर्ज योजना म्हणजे काय ?

  • महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत आहे. आपल्या शेतात पिकाची योग्यापद्धतीने पेरणी व्हावी या साठी महाराष्ट्र सरकार शेतकर्यांना पीक कर्ज देत आहे.Pik Karj Yojana 2024
  • पिक कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी 3 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,
  • कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी बी बीयाणे आणि खेळ खते खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे या कर्जाच्या रूपाने सरकार शेतकऱ्यांना देत आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्याला बी बियाणे आणि खते खरेदीसाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. Pik Karj Yojana 2024
  • आणि ते या कर्जाच्या माध्यमातून वेळेवर शेतात पेरणी करू शकतील आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढू शकतील.

पीक कर्ज योजनेची उद्दिष्ट काय आहेत ?

  • या योजने मागचे उद्दिष्ट हेच आहे की बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार कडून आर्थिक मदत करणे .
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .Pik Karj Yojana 2024
  • तसेच या योजनेतून 3 लाख रुपये पर्यंतचे बिन व्याजी कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते.
  • त्याच्या साहाय्याने शेतकरी शेतीत भरघोस उत्पन्न मिळवू शकतील.

हे पण वाचा:

प्रधानमंत्री आशा योजनेसाठी 35 हजार कोटींचा निधी मंजूर ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया PM Aasha Yojana 2024

पीक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

  • तीन लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज बँक द्वारे शेतकर्‍यांना दिले जाते. या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी मोठी मदत भेटेल.Pik Karj Yojana 2024
  • ही कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणारे तीन लाख कर्ज वरील व्याज महाराष्ट्र सरकार कृषी विभागामार्फत भरण्यात येते.
  • पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड याचा कालावधी एक वर्षाचा असतो वेळेवर कर्जाची परतफेड केल्यावर यावर व्याज आकारले जात नाही.

पिक कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?

  • महाराष्ट्र सरकारच्या पीक कर्ज योजनेचे लाभ सर्व शेतकर्यांना घेता येईल राज्यातील सर्व शेतकरी ज्यांच्याकडे सातबारा आहे. असे सर्व शेतकरी तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून घेऊ शकणार आहे. महाराष्ट्र सरकार कडून ही मदत दिली जाईल योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपये पर्यंत कर्ज लाभर्थ्यांना भेटेल. या योजने मागचा हेतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण व्यवस्थित रित्या व्हावे असा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतकाम करण्यासाठी आणि पेरणीसाठी यंत्र व बी बियाणांची खरेदी करू शकतील. एक मोठी मदत म्हणून यासाठी पीक कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते .Pik Karj Yojana 2024
  • आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थितरीत्या करू शकतील. पीक कर्ज योजनेतून शेतकऱ्यांनी शेती करून झाल्यावर शेतकऱ्याला मिळालेल्या पैशात जर नफा झाला तर ते पिक कर्ज सोडू शकते .
  • त्यासाठी अनेक यंत्रसामग्रीची देखील गरज असते यासाठी महाराष्ट्र सरकारने बिक कर्ज योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तीन लाख पर्यंतचे कर्ज राज्य शासन देत असते.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारिद्र्याची गरज पडत नाही या कर्जाचा माध्यमातून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे खते यंत्रसामुग्री अवजारे खरेदी करू शकतात.Pik Karj Yojana 2024

पिक कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आणि त्याची नावाची 7/12 असणे गरजेचे आहे कर्ज घेणारा हा शेतकरी असणे आवश्यक आहे.

पिक कर्ज योजनेचे अटी व शर्ती काय आहेत ?

  • महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ देण्यात येतो अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • आणि त्याचा नावाचा सातबारा असणे गरजेचे आहे. पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज शेतीचे संबंधित साहित्यासाठी बी बीयाणे आणि खत खरेदी करण्यासाठी वापर केला जावा.
  • त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक कामासाठी या पैशाचा वापर करता येणार नाही अर्जदार शेतकरी कुठल्याही बँकेचा थकबाकीदार असता कामा नये.Pik Karj Yojana 2024
  • अन्यथा त्याला या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार नाही. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला पीक कर्ज घेता येते.

पिक कर्ज योजनेसाठी कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • सातबारा व आठ अ चा उतारा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शपथपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील

पिक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • पिक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. Pik Karj Yojana 2024
  • त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर पीक कर्ज योजना या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला नवीन कर्जासाठी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला महापीक कर्ज माहिती असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट करा.
  • या बटनावर क्लिक करा अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन पीक कर्जासाठी अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पिक कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?

पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

पिक कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?

सर्व शेतकरी तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते

पीक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज बँक द्वारे दिले जाते.

Leave a Comment