महाराष्ट्रातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी मिळणार पाच लाख रुपये कर्ज: Bij Bhandval Yojana 2024
Bij Bhandval Yojana 2024; महाराष्ट्र सरकारने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल योजना 2024 सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून तरुण तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. राज्यातील बहुतांश नागरिक बेरोजगार आहेत त्यांच्याकडे मोठमोठ्या डिग्री असूनही त्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत कर्तव्य त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो यासाठी … Read more