एकाच कार्डवर आता घेता येणार देशात कुठेही रेशन ; पहा माहिती : One Nation One Ration Yojana 2024

One Nation One Ration Yojana 2024 : केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच रेशन कार्ड असणार आहे.

One Nation One Ration Yojana 2024

वन नेशन वन रेशन कार्ड योजना म्हणजे काय ?

  • वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आलेले आहे.
  • एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड असणार आहे. One Nation One Ration Yojana 2024
  • सध्या या योजनेअंतर्गत आपल्या संपूर्ण देशात दर महिन्याला सुमारे 125 कोटी सध्या नागरिक या योजनेअंतर्गत आपल्या संपूर्ण देशात दर महिन्याला सुमारे 125 कोटी लिबर्टी व्यवहार होत आहे .
  • देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये पसरलेल्या 80 कोटी लाभार्थयाना वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेता येणार आहे. One Nation One Ration Yojana 2024
  • वन नेशन वन रेशन कार्डचा मुख्य उद्देश हा या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील पोर्टल द्वारे व्यवहार होत यावा असा आहे.
  • देशातील 36 आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 80 कोटी लाभार्थी वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेत आहेत.
  • वन नेशन व वन रेशन कार्डचा मुख्य उद्देश या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून कोणत्याही ठिकाणचे नागरिक त्याचे रेशन कार्ड वापरून रेशन घेऊ शकतील .
  • ही योजना सुरू करण्यापूर्वी नागरिकाला रेशन घेण्यासाठी त्याच भागात घ्यावे लागत होते त्यामुळे जे नागरिक बाहेरगावी राहतात. One Nation One Ration Yojana 2024
  • त्यांनाही रेशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या त्यांना दर महिन्याला त्यांच्या भागात जाऊन रेशन कार्ड किंवा रेशन घेता येत नव्हते या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने वन रेशन व वन नेशन कार्ड योजना सुरू केलेले आहे .
  • त्यामुळे आता देशातील नागरिक हा कोणत्याही राज्याच्या पीडीएफ रेशन दुकान द्वारे त्याने त्याचे रेशन घेऊ शकतील या योजनेमुळे स्थलांतरित कामगार हे त्यांच्या कुटुंबीयांना देशातील कोणत्याही रेशन कार्ड तून रेशन मिळवून देतील. One Nation One Ration Yojana 2024
  • या योजनेची सुरुवात सर्वप्रथम 2019 मध्ये ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने चार राज्यांमध्ये एक चाचणी उपक्रम म्हणून सुरू केलेली होती.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन महितींसाठी: Join My WhatsApp Group

वन नेशन वन रेशन कार्ड ची उद्दिष्टे काय आहेत ?

  • देशात होणारा भ्रष्टाचार थांबवणे तसेच बोगस शिधापत्रिका आळा घालणे हे वन नेशन व वन रेशन कार्डचे मुख्य उद्दिष्ट आहे .
  • या योजनेमुळे स्थलांतरित नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे या योजनेमुळे त्यांना अन्नसुरक्षा मिळाली या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना व्हावा .One Nation One Ration Yojana 2024
  • यासाठी केंद्र सरकारची ही एक योजना संपूर्ण राज्यामध्ये लवकरात लवकर सुरू केलेली आहे. या योजनेमुळे स्थलांतरित राज्य झालेल्या व्यक्तीला त्याच्या रेशन घेण्यासाठी कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे फायदे काय आहेत ?

  • वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा लाभ हा देशातील प्रत्येक नागरिकाला जून 2020 पासून घेता येत आहे .
  • या योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा जे नागरिक परराज्यात राहतात त्यांना होत आहे.
  • या योजनेमुळे प्रत्येक ग्राहक त्या त्याचे रेशन कार्ड वापरून कोणते देशात दुकानातून अगदी सहजपणे रेशन उपलब्ध करून घेऊ शकतो. One Nation One Ration Yojana 2024

वन नेशन वन रेशन कार्ड ची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • वन नेशन वन रेशन कार्ड योजना सरकारने स्थलांतरित नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत तांदूळ आणि गहू यासारख्या अन्नधान्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिले जातात. One Nation One Ration Yojana 2024
  • या योजनेमुळे देशातील कोणताही नागरिक कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळू शकतो संपूर्ण देशभरात 5.25 लाख रेशन दुकान आहे.
  • व नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत समाविष्ट आहे या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळू शकतो या योजने अंतर्गत रेशन देण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा वापरली जाते.
  • जे नागरिक 65 वर्षाच्या वरील आणि जे नागरिक अपंग आहेत त्यांना या योजनेअंतर्गत रेषांची घरपोच सेवा मिळते .
  • वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठी सरकारने एक ॲप तयार केलेले आहे मेरा रेशन ऐप हे ॲप वापरून तुम्ही रेशनचा लाभ घेऊ शकता.

हे पण बघा: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेतून व्हा आत्मनिर्भर ; असा करा अर्ज : PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची निवड प्रक्रिया कशी होते ?

  • रेशन कार्ड चे दोन प्रकार आहेत ते आपल्याला सर्वांना माहीत आहेत एक म्हणजे एपीएल रेशन कार्ड आणि दुसरे म्हणजे बीपीएल रेशन कार्ड रेशन कार्ड नागरिकांच्या उत्पन्नानुसार दिली जातात.
  • वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा एपीएल रेशन कार्ड आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांना म्हणजेच त्यांची फेडरल दारिद्र्य पातळीपेक्षा जास्त कमाई आहे. One Nation One Ration Yojana 2024
  • अशा नागरिकांना एपीएल रेशन कार्ड मिळते तसेच दारिद्र्यरेषेखालील म्हणजे त्यांना उत्पन्न गरिबी पातळीपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना बीपीएल रेशन कार्ड भेटते वन नेशन वन रेशन कार्ड हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. One Nation One Ration Yojana 2024
  • तसेच मराठी भाषेत देखील रेशन कार्ड घेता येईल नवीन शिधापत्रिका ही आवश्यक असलेली माहिती प्रदान करेल वन नेशन वन रेशन कार्डच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये दहा अंकी रेशन कार्ड क्रमांक नोंदवला जाईल.
  • यापैकी दोन अंक म्हणजे राज्याचा कोड दिसतो आणि पुढील दोन अंकामध्ये रेशन कार्डचा नंबर दिसतो.

वन नेशन वन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा ?

  • केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा देशातील शिधापत्रिकाधारकांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • केंद्र सरकारने उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सर्व राज्य आणि केंद्र सरकार स्वतः लाभार्थीच्या शिधापत्रिकांच्या आधार कार्ड फोनवर पडताळणी करतात .One Nation One Ration Yojana 2024
  • आणि लिंक करून घेतात त्यानंतर एकात्मिक व्यवस्थापन सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत डेटा उपलब्ध करून देईल.
  • ज्याद्वारे सर्व पात्र नागरिकांना देशाच्या कुठल्याही भागात स्वतःच्या शिधापत्रिका च्या आधारे रेशन दुकानातून रेशन घेता येईल. One Nation One Ration Yojana 2024

वन नेशन वन रेशन कार्ड ची वैशिष्ट्ये काय आहेत ?

वन नेशन वन रेशन कार्ड योजना सरकारने स्थलांतरित नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी सुरू केलेली योजना आहे

वन नेशन वन रेशन कार्ड ची उद्दिष्टे काय आहेत ?

देशात होणारा भ्रष्टाचार थांबवणे तसेच बोगस शिधापत्रिका आळा घालणे हे वन नेशन व वन रेशन कार्डचे मुख्य उद्दिष्ट आहे .

Leave a Comment