शेतीचा विकास करण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात ; पहा संपूर्ण माहिती : Namo Drone Didi Yojana 2024

Namo Drone Didi Yojana 2024 : देशभरातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशस्त्र बनवण्यासाठी भारत सरकारने अनेक अप्रतिम योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा भाग म्हणून महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे डेटा विश्लेषण करणे ड्रोन ची दुरुस्ती करणे या संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे या योजनेचा उद्देश कृषी खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हा आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार पंधरा हजार महिलांना रोल उपलब्ध करून देत आहे केंद्र सरकारच्या आंतरलिखित संकल्पनेत फेब्रुवारीला सादर झाला. यामध्ये ड्रोन दीदी योजनासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या निधीमध्ये 2.5 पट अधिक आहे. मागील वर्षी या योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती दरम्यान ड्रोन दीदी योजनेचे अनेक फायदे होणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनवणे हे प्राथमिकता आहे ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवेल या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उत्पादन आणि क्षमता मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना कृषी क्षेत्रात खर्च होणाऱ्या रकमेमध्ये कमतरता आणू शकते या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. Namo Drone Didi Yojana 2024.

Namo Drone Didi Yojana 2024

नमो ड्रोन दीदी योजना म्हणजे काय ?

  • केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना आहे .
  • या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात महिलांचे चांगले योगदान निश्चित करणे आणि ड्रोनच्या माध्यमातून शेतीतील कामे सुपीक करण्याचा प्रयत्न केला जात आहे ही योजना 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे .
  • या योजनेतून आता पर्यंत 500 पेक्षा जास्त ग्रामीण महिलांना या ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दलचे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि आतापर्यंत 20 राज्यांमध्ये महिला सेल्फ हेल्प ग्रुपला ड्रोन वितरित करण्यात आलेले आहेत.
  • पुढील तीन वर्षात 10 लाख महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि शेतीमध्ये ड्रोन वापरण्याची प्रशिक्षण प्रशिक्षित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. याबरोबर सरकार ड्रोन साठी प्रशिक्षण केंद्र दुरुस्ती केंद्र चार्जिंग स्टेशन ही तयार करणार आहे .
  • सरकार ड्रोन स्टार्टअप आर्थिक आणि तांत्रिक मदत या योजनेतून करणार आहे. Namo Drone Didi Yojana 2024
  • व सरकारकडून तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन आणि विकासाला चालना देणार आहे .
  • त्यामध्ये शेतीत मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर होताना आपल्या पुढील काळात पाहायला मिळणार आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात कधी झाली ?

  • नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेली आहे .
  • दीदी योजनेच्या माध्यमातून सरकार 1261 कोटी रुपयांचा खर्च करणारा ही रक्कम सरकार पुढील काही वर्षांमध्ये खर्च करणार आहे. Namo Drone Didi Yojana 2024
  • आणि या रकमेच्या 15,000 महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणार आहे या योजनेचा देशातील कृषी विज्ञान केंद्र द्वारे लागू करण्यात येणार आहे .
  • देशात जवळपास 10 कोटी महिला या आहेत ज्या बचत गटाच्या सदस्य आहेत नंबर दोन दीदीच्या योजनेतून माध्यमांना महिलांना ड्रोन उडवणे डेटा विश्लेषण आणि ड्रोन ची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
  • यात महिलांना ड्रोन चा वापर करून विविध कृषी कामासाठी प्रशिक्षण केले जाईल जसे की ड्रोन च्या माध्यमातून पिकाला निगराणी करणे कीटकनाशकांची फवारणी करणे देवयानीची पेरणी संबंधित ट्रेनिंग देण्यात येईल.Namo Drone Didi Yojana 2024

अश्याच नवनवीन महितींसाठी: Join My WhatsApp Group

नमो ड्रोन दीदी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • नमो ड्रोन दीदी योजनेचे अनेक फायदे आहेत ज्याद्वारे महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेले आहे .
  • ही योजना त्यांच्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनवेल यासाठी कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि क्षमता मध्ये वाढवण्याची शक्यता आहे या स्कीम मुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या खर्चात कमतरता येईल.
  • याबरोबर त्या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होतील नमो ड्रोन दीदी योजना भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे .
  • या योजनेच्या माध्यमातून केवळ महिला बचत गटांना लाभ मिळेल असे नाही तर कृषी क्षेत्रात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर केला जाईल .Namo Drone Didi Yojana 2024
  • त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल पिकावर कुठला रोग आला असेल तर ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करता येईल.
  • आणि तीही कमी वेळात याबरोबर दोन मोठ्या क्षेत्रामध्ये फवारणी करण्यात मोठा आधार शेतकऱ्यांसाठी होणार आहे.शेतीचा विकास करण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात ; पहा संपूर्ण माहिती : Namo Drone Didi Yojana 2024

हे पण बघा:

स्वामित्व योजनेतून केले जाते शेतकऱ्यांच्या जमिनीचे ड्रोनच्या सहाय्याने मोजमाप ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Swamitva Yojana 2024

नमो ड्रोन दीदी योजनेचे लाभ काय आहेत ?

  • या योजनेच्या माध्यमातून 15,000 महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येतिल. येथील महिला बचत गटांना कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी शेतकऱ्यांच्या किराया चे ड्रोन उपलब्ध करण्यात येतील ही योजना एच एस सी जी महिलांना व्यवसाय मदत देण्याचे काम करेल.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला ड्रोन पायलटला 15 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल प्रत्येक महिन्याला 15000 रुपये मानधन देण्यात येईल.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून द्रोण मिळतील यामुळे आधी आधुनिकता सोबत शेती करता येईल .Namo Drone Didi Yojana 2024
  • ही योजना शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे .
  • यामुळे शेतकरी सहज पद्धतीने आपल्या शेतातील पिकावर कीटकनाशकांचे ड्रोनद्वारे फवारणी करू शकते.

नमो ड्रोन खरेदीसाठी किती पैसे मिळणार आहे ?

  • महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर त्याच्या किमतीच्या 80 टक्के किंवा आठ लाख रुपये मिळतील .
  • या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम कृषी विभाग पोषण सुविधा अंतर्गत कर्जाच्या रूपात मिळेल यावर तीन टक्के व्याज सबसिडी पण दिली जाईल .
  • महिला ड्रोन पायलटला 10 ते 15 गाव गावाचा एक क्लस्टर बनवून ड्रोन देण्यात येईल यातील एक महिलेला ड्रोन सखी म्हणून निवडले जाईल .
  • यानंतर निवडलेल्या ड्रोन सखीला 15 दिवसाची ट्रेनिंग देण्यात येईल याबरोबर तिला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये वेतनही दिले जाईल.Namo Drone Didi Yojana 2024

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात.
  • अर्जदार निम्मा आर्थिक गटातील असावा .
  • अर्जदार शेतीच्या कामात सहभागी असावा.

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • ई-मेल आयडी

Namo Drone Didi Yojana 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील नमूद रुंदी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पात्र आहेत.

Leave a Comment