मनोधैर्य योजनेतून महिलांना दिले जाते10 लाखापर्यंतचे अर्थसहाय्य ; पहा माहिती Manodhairya Yojana 2024

Manodhairya Yojana 2024 मनोधैर्य योजना केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. मनोधैर्य योजना ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या एकत्रीकरणाने सुरू करण्यात आलेली योजना आहे. यामध्ये आपल्या देशातील महिलांवर झालेले बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी किमान एक ते दहा लाखापर्यंत आर्थिक मदत केंद्रशासन करत आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण मनोधैर्य योजना म्हणजे काय हे पाहणार आहोत यामध्ये राज्य बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामुळे मानसिक आघात होत आहे.

Manodhairya Yojana 2024 महिलांना आणि बालकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे राज्यातील अशा योजना खूप महत्वाच्या आहेत. केंद्र सरकार ने हे खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे.याच बरोबर त्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, यासारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करून देणे देखील महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी महिला व बालविकास विभाग अंतर्गत राज्यात ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील पीडित महिलांना आर्थिक मदत पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Manodhairya Yojana 2024

Manodhairya Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • मनोधैर्य योजनेतून पीडित महिलांना व बालकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • मनोधैर्य योजनेतून महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत आणि मानसिक उपचार करून देणे व तज्ञ उपलब्ध करून दिली आहे. Manodhairya Yojana 2024
  • या योजनेने महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक ताणतनावातून बाहेर काढले आहे.
  • मनोधैर्य योजनेतून पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे या आदेशानुसार चालू केली आहे.
  • या योजनेद्वारे महिला व बालकांना समुपदेश निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत, इत्यादी आधार आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी ,प्रोत्साहन देण्यासाठी ,उडान योजनेतून दिला जातो लाभ ; पहा अर्ज पद्धती CBSE Scholarship 2024

Manodhairya Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • मनोधैर्य योजना ही पीडित महिला व बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी व त्यांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा सामान्य पद्धतीने जगण्यासाठी सक्षम करत आहे. Manodhairya Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेणार्‍या महिला व बालकांची ओळख गुप्पत ठेवण्यात येत आहे.
  • मनोधैर्य योजना अंतर्गत 50% केंद्र सरकार व 50 टक्के राज्य सरकारने मदत केले आहे.
  • मनोधैर्य योजना अंतर्गत योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अंतर्गत केली गेली आहे.
  • या योजनेच्या मार्फत संपूर्ण राज्यात मदत करण्यात येते.

Manodhairya Yojana 2024 दिली जाणारी आर्थिक मदत कोणती आहे ?

  • या योजनेअंतर्गत ज्यांच्या सोबत समोर दिलेल्या घटना घडल्या असतील जसे की भूलथापा देऊन फसवून लग्न व इतर छळ आणि केलेले बलात्कार असे अपराध असतील तर प्रथम खबरी अहवाल झाल्यानंतर दोन लाख रुपयांच्या 50% योजनेअंतर्गत निधि मिळतो. भुलथाप देऊन लग्नाची फसवणूक करू छळ केला असल्यास महिलांना बालकांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत गंभीर व क्रूर स्वरूपाच्या बलात्काराच्या घटनेमध्ये पीडित महिला व बालक यांना यशस्वी 3 लाख रुपयांची मदत केली जाते.
  • मनोरंजन अंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य व्यक्तिमत्त्व बलात्कार,अत्याचार, यासारख्या विविध प्रवास व इतर खर्च यासाठी प्रत्येक प्रकरणात 50 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येते. Manodhairya Yojana 2024

Manodhairya Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • मनोधैर्य योजनेतून बलात्काराने आणि ॲसिड पीडित महिलांना एक लाख रुपयांची मदत होईल. हे दिले जाणारे 1 लाख रुपय महिलांना मदत आहे सरकार कडून. केंद्र सरकारकडून 50 टक्के व राज्य सरकारकडून 50 टक्के अश्या पद्धतीने या योजनेतून पिढीताना मदत भेटेल. या योजनेच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळा विभाग तयार करण्यात आलेला आहे या योजनेच्या सर्व कामे गुप्त पद्धतीने करण्यात येतात या योजनेद्वारे पीडित महिला किंवा लहान बालकांची नावे कुठे सांगितली जात नाहीत.
  • मनोधैर्य योजनातून जास्त गंभीर प्रकरण असेल तर त्या लाभार्थ्याला 10 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाईल.
  • जर या योजनेमध्ये पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार फसवणूक असेल अश्या वेळी 50,000 रुपये पर्यंत ची मदत केली जाईल.
  • या योजनेमुळे लाभार्थ्याला रोजगार निर्मिती सहयोग स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. मनोधर्य योजनेतून पीडित महिलांना अनुदान देण्यात येते.

Manodhairya Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • या योजनेमध्ये अर्जदार महिलांनी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

अटी काय आहेत ?

  • मनोधैर्य योजनेमध्ये पिडीत व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्याबाबत पालकत्व स्वीकारणारा व्यक्तीने उघडयात यावे लागेल.
  • त्यानंतर राज्य सरकारच्या अंतर्गत महिला व बालविकास विभागांतर्गत पीडित महिला व बालकास आर्थिक मदत देण्यात येईल. Manodhairya Yojana 2024
  • त्यामुळे गृह विभागाच्या आणि विभागाच्या योजनांचे सदर पीडितांना आर्थिक मदत देण्यात येते आहे.
  • मनोधैर्य योजनेमध्ये महाराष्ट्रातील महिलांना सोडून दुसर्‍या राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराच्या आर्थिक मदतीच्या रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नागरिकतेचे खाते असणे आवश्यक आहे.स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे. महिलांना म्हणजे मनोधैर्य योजनेसाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना पुरवली जाते.

अर्ज कसा करावा ?

  • मनोधैर्य योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत साईटवर जावे लागेल.
  • नंतर तेथील होम पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • अर्जदारांनी युजरनेम आणि पासवर्ड टाकावा तुम्हाला लॉगिन करावे लागेल. त्यानंतर अर्जदाराला मनोधैर्य योजना यावर क्लिक करावे लागेल. Manodhairya Yojana 2024
  • त्यानंतर समोर मनोधैर्य योजनेचा अर्ज उघडेल .
  • मनोधैर्य योजनेच्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अर्ज दराने अचूकपणे भरावी.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. अर्जदाराने संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करावे. Manodhairya Yojana 2024
  • अशा प्रकारे तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज कारचा असेल तर या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने पण करून भेटेल. आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातून.
  • त्यांना महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज घ्यायचे आहेत अर्जात विचारले संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे. कागदपत्रे त्यापासून सोबत जोडायचे आहेत व महिला व बालविकास विभागात अर्ज जमा करायचा आहे.

मनोधैर्य योजनेच्या अटी काय आहेत ?

अर्जदाराच्या आर्थिक मदतीचा रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नागरिकतेची खाते असणे आवश्यक असणे गरजेचे आहे.

मनोधैर्य योजनेची पात्रता काय आहे ?

या योजनेमध्ये अर्जदार महिलांनी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

मनोधैर्य योजनेचे फायदे काय आहेत ?

या योजनेमुळे लाभार्थ्याला रोजगार निर्मिती सहयोग स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.


मनोधैर्य योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

मनोधैर्य योजनेतून पीडित महिलांना व बालकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

Leave a Comment