महिलांना मिळणार व्यवसायासाठी 10 लाखापर्यंतचे कर्ज ; असा करा अर्ज : Mahila Swayam Siddhi Yojana 2024

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 : केंद्र सरकार कडून महिला स्वयंसिद्धी योजना 2024 या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा सरकारच्या या योजनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीतील तसेच मागासवर्गीय घटकातील महिलांना जर एखादा लघुउद्योग सुरू करायचा असेल आणि त्यांच त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर बनवायचे असेल तर त्या महिलांना योजनेचा भरपूर फायदा होणार आहे.

Mahila Swayam Siddhi Yojana 2024

महिला स्वयं सिद्धी योजना काय आहे ?

  • महाराष्ट्रातील मागासवर्गीय महिलांना स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा. तसेच अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना आर्थिक मदत व्हावी. Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा ही योजना सुरू केलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 5 लाख ते दहा लाखापर्यंत चे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • आणि तेही फक्त 12% या व्याजदराने परंतु ही व्याजाची रक्कम मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांना या योजनेअंतर्गत झिरो टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
  • राज्यात अशा असंख्य महिला आहेत ज्या शिक्षित आणि अत्यंत हुशार आहेत. ज्या महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • परंतु ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांच्याजवळ त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसा आर्थिक पाठबळ नसतो या सर्व गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकारने इतर मागासवर प्रवर्गातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणे या उद्देशाने महिला स्वयंसिद्धी योजना सुरू केलेली आहे.

महिला स्वयं सिद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

  • महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करून देणे .Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • या योजनेच हेतु हा आहे की राज्यातील महिलांचा औद्योगिक विकास करणे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

महिला स्वयं सिद्धी योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना सामाजिक तसेच आर्थिक विकास होणार आहे. Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • या योजनेअंतर्गत महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित केंद्र यांच्या सहाय्याने राबविण्यात आलेले आहे.
  • महिला स्वयं सिद्धी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवलेली आहे त्यामुळे या योजनेचा अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर 12% व्याज परतावा महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ उपलब्ध करून देणार आहेत.
  • या योजनेअंतर्गत कर्ज रकमेवरील व्याजाची रक्कम ही ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल त्यामुळे महिला स्वयं सिद्धी योजना अंतर्गत महिलांना झिरो टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध होईल.

महिला स्वयं सिद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया मूल्याधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर 12% व्याज परतावा महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळा मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
  • या योजनेच्या मदतीने महिलांचे जीवनमान सुधारले या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल या योजनेअंतर्गत महिला सशक्त बनतील या योजनेअंतर्गत महिला त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.

महिला स्वयं सिद्धी योजनेचे लाभ काय आहेत ?

  • महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत बचत गटातील मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते .
  • या योजनेअंतर्गत मुलींचा आर्थिक विकास होईल राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील या योजनेअंतर्गत महिला त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही पैशावर अवलंबून राहण्याची गरज नाही या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
  • महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत महिलांना झिरो टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारते. Mahila Swayam Siddhi Yojana 2024

महिला स्वयं सिद्धी योजनेचे स्वरूप कसे आहे ?

  • महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिफारस करण्यात आलेल्या महिला बचत गटात किमान 50% इतर मागास वर्गातील महिला असतील तर बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र असणार आहेत .
  • या योजनेच्या माध्यमातून पात्र महिला बचत गटातील अन्य मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना पण ओबीसी महामंडळाकडून व्याज परतावा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून व अन्य प्रशासकीय विभागाच्या महामंडळाकडून योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
  • अन्य मागास वर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटातील पहिला टप्प्यात पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज बँकेच्या द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.Mahila Swayam Siddhi Yojana 2024

हे पण बघा:

Sukanya Samriddhi Yojana 2024: सुकन्या समृद्धी योजनेतून दिले जातात मुलींसाठी एक लाख रुपये ; असा करा अर्ज :

महिला स्वयंसेवी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिला योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे .
  • महिला स्वयंरोजगार योजनेचा लाभ बचत गटातील अन्य मागास वर्गातील महिलांना देण्यात येईल .
  • महाराष्ट्र बाहेरील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास तो रद्द करण्यात येईल महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे. Mahila Swayam Siddhi Yojana 2024

महिला स्वयंसेवी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बचत गटाचे बँक खात्याची पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ई-मेल आयडी
  • व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायाची संपूर्ण माहिती
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दाखला
  • स्वयंघोषणापत्र

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात आर्थिक विकास महामंडळामध्ये जावे लागेल. Mahila Swayam Siddhi Yojana 2024
  • या कार्यालयामध्ये गेल्यानंतर महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत .
  • व आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे .
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून तुम्ही देखील महिला स्वयं सिद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

महिला स्वयं सिद्धी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महिला स्वयंसेवी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

Leave a Comment