Mahila Bachat Gat Loan Yojana 2024 : केंद्र सरकार नवनवीन योजना महिलांसाठी राबवत आहे या रोजगारांच्या साह्याने तरुण महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करतील एक योजना आपण जाणून घेणार आहोत ती योजना म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना महिला बचत गट लोन ही योजना महिलांना त्यांच्या व्यवसायाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाकडून राबवली जात आहे.
सध्या महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम आहेत. बघायलागेलो तर सध्या च्या काळात महिला पुरुषांपेक्षा पुढे आहे. तसेच त्यांना एक आधार म्हणून सरकारने ही महिला बचत गट कर्ज योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी राबविण्यात आलेले आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत होते. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024

महिला समृद्धी कर्ज योजना म्हणजे काय ?
- महिला बचत गट कर्ज योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना या योजनेची सुरुवात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरू केले असून ही योजना महिलांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करते .
- तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या अवलंबित बनवण्यास मदत करते महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेचा प्रारंभ झालेला आहे. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
- महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते हे कर्ज तुम्हाला 5 लाख रुपयांपासून 20 लाख रुपये पर्यंत मिळते .
- महिला समृद्धी कर्ज 95% कर्ज महिलांना दिल्या जाते या योजनेचा लाभ शहरी भागातील महिलांना तसेच ग्रामीण भागातील महिलांना देखील होतो आहे. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group
महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?
- ही योजना स्वतःचा एखादा लहान व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना ही खूप महिलाना मदत म्हणून दिली जात आहे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांनी सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावली आहे. बचत गटामध्ये असणाऱ्या महिलांना जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरते.
- महिला समृद्धी कर्ज योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आत्मनिर्भर बनतात महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होते .
- महिलांना त्यांचा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेद्वारे कर्ज दिले जाते त्याचे व्याजदर अत्यंत कमी आहे केवळ चार टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
- बचत गट समृद्धी योजना अंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी तीन वर्षापर्यंत आहे त्यामुळे महिलेला आता कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही .
- या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही .
- या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना छोटा व्यवसायाने रोजगारासाठी कर्ज मिळते महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
हे पण बघा:
आता केंद्र सरकारकडून मिळणार महिलांना 1 लाख रुपये ; असा करा अर्ज : Lakhapati Didi Yojana 2024
महिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश काय आहे ?
- राज्यातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने किव्हा त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.
- छोट्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे बचत गटातील ज्या महिलेला स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे .
- अशा महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उदेश आहे. बचत गट योजना या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करून आर्थिक स्वावलंबी बनविणे आहे.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारून त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे महिला बचत गट कर्ज योजनेचे उदेश्य हे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करणे हा आहे.
महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- महिला बचत गट योजना या योजनेसाठी फक्त महिलाच पात्र ठरतील. या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होईल महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
- महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती यापैकी असाव्यात महिला बचत गटातील महिलांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
- महिला लाभार्थी बीपीएल दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील असाव्यात कोणताही बचत गट सुरू होऊन कमीत कमी दोन वर्षे तरी पूर्ण झालेले असावेत त्याच बचत गटास या योजनेचा लाभ घेता येईल .
- लाभार्थ्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावेत लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये असावे व शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये पर्यंत असावे.
महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी काय आहेत ?
- महिला बचत गट योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे .
- महिला समृद्धी कर्ज योजनेमध्ये अंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून तर पाच टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध केले जाते कर्ज वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग चार महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
- महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज दिले जाते व त्या वरील रक्कम ही लाभार्थ्याला स्वतः जवळील भरावी लागते.
- बचत गट योजना या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होतो लाभार्थी महिला ही कुठल्याही बँकेचे थकबाकीदार नसावी .
- लाभार्थी महिलेने जर आधी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे रोजगार योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत मिळणारे रक्कम तीन वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
- अर्ज करणाऱ्या महिलेने खोटी माहिती अर्जात भरली असेल तर अशा महिलेवर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि लाभाची रक्कम वसुली केली जाईल.
महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शपथपत्र
- व्यवसायाचे अंदाजपत्रक
महिला बचत गट योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- महिला समृद्धी बचत गटाचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे .
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम जवळच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जावे लागेल .
- तिथून तुम्हाला महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला जमा करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला त्याची पोचपावती घ्यावी लागेल अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करून महिला बचत गट योजनेसाठी अर्ज करू शकता. Mahila Bachat Gat Loan Yojana 2024
महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?
राज्यातील महिलांना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या बनवण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे .
महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी कर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
