Mahamesh Yojana 2024 : यशवंतराव होळकर महामेष योजना मार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्रात शेळी व मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसाय आहे. पुष्कळ कारणामुळे असे आढळून आले आहे की राज्यात शेळी व मेंढी यांची संख्या कमी होत चाललेली आहे. हल्ली मेंढ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. आणि हीच घट थांबवण्यासाठी आपल्या राज्य सरकारने अधिक उपाय योजना केलेल्या आहे त्यापैकी एक योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे . यशवंतराव होळकर महामेश योजना ही 2017 ते 18 या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर दोन जिल्हे वगळून उर्वरित 35 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत एकूण सहा घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
राजकीय संत यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी कोट्यावधी निधी मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

Mahamesh Yojana 2024 बद्दल सविस्तर माहिती.
- राजे यशवंतराव होळकर महामेष या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यास वीस मेंढया व एक नर मेंढ्याचे वाटप केले जाते .
- त्याचप्रमाणे मेंढी पालन खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येथे मेंढ्यांना लागणारे खाद्य कमी पडू नये .
- यासाठी हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवण्याकरिता यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 75 टक्के अनुदान जाहीर केलेले आहे .
- त्याचप्रमाणे चाऱ्यासाठी 50% अनुदान दिले जाते राज्यातील धनगर व तत्सम राज्यातील सुमारे 1 लाख मेंढी पालकांकडून मेंढी पालन हा व्यवसाय सुरू केला जातो . Mahamesh Yojana 2024
- राज्यातील विविध ऋतू नुसार मेंढ्यांची जैसे चारा उपलब्ध होईल अशा विविध ठिकाणी भटकंती करून मेंढ्याचे पालन व पोषण करण्याचा व्यवसाय करीत आहेत .
Mahamesh Yojana 2024 उद्दिष्ट काय आहे ?
- राज्यात शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक शेतकऱ्यांना त्याचबरोबर पशुपालकांना शेती व मेंढी विकत घेण्यासाठी या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान व अंड्यांच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
- शेळी व मेंढ्यांची संख्या वाढ होणे राज्यातील शेळी व मेंढ्यांची संख्या वाढवणे राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- शेती व मेंढी पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे शेतकऱ्यांचे पशुपालनासाठी त्याचबरोबर पशुपालकांचे जीवनमान सुधारणे शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे .
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे मेंढी पालनाचे पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या सामाजिक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यामध्ये जास्तीत जास्त सुधारित प्रजातीच्या मेंढ्यांना प्रसार करण्यावर भर देणे .
हे पण बघा:
Mahamesh Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची महाराष्ट्र सरकार मार्फत सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र आणि बकरी विभाग निगमन नोडल एजन्सीच्या स्वरूपात कार्यकर्ते महामेश योजनेअंतर्गत 45.148 चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
- महाराष्ट्र सरकारकडून राज्याची व मेंढी पालन करण्याची इच्छुक असणारे शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. Mahamesh Yojana 2024
- यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मार्फत मेंढी पालनासाठी लाभार्थ्यास 75% अनुदान दिले जाते त्याचबरोबर मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान दिले जाते.
- महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील शेळी व मेंढी पाडण्यासाठी उत्सुक्त असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक विकास होईल या योजनेमुळे राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. Mahamesh Yojana 2024.

अधिक माहिती साथी: Join My WhatsApp Group
Mahamesh Yojana 2024 लाभ काय आहेत ?
- महाराष्ट्रात शेळी मेंढी पाडण्यासाठी इच्छुक असणारे शेतकरी तसेच पशुपालकांना शेळी व मेंढी खरेदी विकत घेण्यासाठी 75 टक्के अनुदान व मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाईल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड करताना महिलांना 30% व अपंगांसाठी तीन टक्के आरक्षण देण्यात येते .
- योजनेअंतर्गत भटक्या जमातीतील प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल. महामेश योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी व तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारेल या योजनेमुळे लाभार्थ्याचे उत्पन्नात वाढ होईल. Mahamesh Yojana 2024
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल राज्यातले शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील राज्यातील जे शेतकरी तसेच पशुपालक शेळी व मेंढी पालन साठी उत्सुक आहेत.
- ज्या शेतकर्यांना शेळी आणि मेंढी खरेदी कराची असेल तर त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे.
Mahamesh Yojana 2024 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम तुम्हाला महामेश च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल महत्त्वाचे सात प्रकारच्या सूचना आहेत एकदा संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर येथे नवीन अर्ज ची नोंदणी करायची आहे.
- नवीन आहात तर नवीन अर्ज नोंदणी वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे त्यानंतर त्याचा प्रकार निवडायचा आहे वैयक्तिक अर्जदार आहेत.
- ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे अर्जदार हा भटक्या जमातीत म्हणजे एनटीसी प्रवर्गातील घर असणे गरजेचे आहे रेशन कार्ड नुसार नमूद केलेल्या अर्जाची सदस्यांची नावे अचूक भरायचे आहेत.
- अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे 18 पेक्षा जास्त वय 60 वर्षे पर्यंत असू शकते आधार कार्ड सोबत एखादी व्यक्ती इथे नोंदणी करू शकते अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
- तुम्हाला निवड प्रक्रिया एसएमएस द्वारे किंवा कळविण्यात येणार आहे माहिती भरण्यासाठी तुम्हाला पहिले नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलांचे नाव अशी सर्व माहिती तुम्हाला जमा करायचे आहे .
- ई-मेल आयडी भरायचा आहे त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल तेथे एनटीसी आहे असे नमूद करा त्यानंतर बँकेचे नाव टाकायचे आहे बँकेचे खाते नंबर म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- आयएफसी क्रमांक टाकायचा आहे नंतर शाखा म्हणजेच ब्रांच कोणते आहे कुठल्याही किंवा पिनकोड येथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली कौटुंबिक माहिती भरायची आहे .
- आपल्या स्वतःचं नाव इथे टाकायची गरज नाही त्यानंतर नाव Mahamesh Yojana 2024 सोडून बाकी सर्व बाकी सदस्यांना आम्ही तुम्हाला इथे भरायचे आहेत नंतर शेवटी माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी शेवटी सबमिट वर क्लिक करून तुमच्यावर सादर करायचा आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष पात्रता काय आहे ?
राजे यशवंतराव होळकर महामेष महाराष्ट्रातील नागरिक पात्र आहेत.
