आता केंद्र सरकारकडून मिळणार महिलांना 1 लाख रुपये ; असा करा अर्ज : Lakhapati Didi Yojana 2024

Lakhapati Didi Yojana 2024 : देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटाची जोडल्या गेलेल्या तब्बल नऊ कोटी महिलांना होणार आहे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला यावेळी निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांची माहिती दिली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार करत असल्याची घोषणा केली.

Lakhapati Didi Yojana 2024

काय आहे लखपती दीदी योजना ?

  • देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
  • त्यामुळे महिलांना रोजगार मिळेल त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढवून खऱ्या अर्थाने स्वावलंबी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Lakhapati Didi Yojana 2024
  • या योजनेअंतर्गत बचत गटाची निगडित असलेल्या महिला स्वतःचे उद्योग सुरू करू शकतात त्यांच्यासह काम करणाऱ्या इतर महिलांचे आर्थिक स्थिती यामुळे सुधारत आहे देशभरातील सध्या जवळपास अनेक बचत गट असून त्यांच्याशी नऊ कोटीहून अधिक महिला जोडल्या गेलेल्या आहेत.
  • या सर्व बचत गटाची जोडल्या गेलेल्या महिलांची आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने लखपती निधी योजना सुरू केलेली आहे.Lakhapati Didi Yojana 2024

तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष….

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या सरकारला अंतिम अर्थसंकल्प सादर करताना या निवडणूक वर्षात लखपती योजनेचा प्रसार केला जाणारा असल्यामुळे सांगितले आहे .
  • यावेळी बोलताना सितारामन म्हणाले की आतापर्यंत तब्बल एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवले गेले आहे त्यामुळे नऊ कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. Lakhapati Didi Yojana 2024
  • आता या योजनेच्या 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सरकारने लक्ष ठेवलेले आहे .
  • यापूर्वी आम्ही दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याची लक्ष ठेवले आहे यात अर्थसंकल्पात वाढ करून तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची उद्दिष्टे निश्चित केलेले आहे.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन महितीसाठी: Join My WhatsApp Group

लखपती दीदी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे.
  • प्रत्येक महिलेला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते आतापर्यंतच्या तब्बल 1 कोटी महिलांना लोकप्रतिनिधी बनवले गेले आहे .
  • यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तीन कोटी महिलांना लोकप्रतिनिधी बनवण्याचे लक्ष ठेवले आहे.
  • महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात येतात या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
  • महिलांना या योजनेअंतर्गत छोटे कर्ज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कर्जे सुविधा देण्यात आलेले आहेत लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करते.
  • लखपती दीदी योजनेअंतर्गत उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शक करण्यात येते .
  • महिलांना डिजिटल साक्षर बनवण्यासाठी डिजिटल बँकेची सेवा डिजिटल फॉर्म प्लॅटफॉर्म पेमेंट आणि मोबाईल वापरण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले जाते. Lakhapati Didi Yojana 2024
  • महिलांना या योजनेद्वारे आर्थिक सुरक्षा आणि विमा संरक्षण दिले जाते.

लखपती दीदी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. Lakhapati Didi Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांनाआणि बचत गटांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात.
  • लखपती निधी योजना अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली जातात यात व्यवसाय योजना मार्केटिंग धोरणे आणि बाजारात आपले उत्पादन कसे पोहोचावे .
  • याबद्दल माहिती दिली जाते योजना महिलांना आर्थिक सुरक्षेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक माहिती दिली जाते या योजनेअंतर्गत सरकार एक कार्यशाळा आयोजित करते.Lakhapati Didi Yojana 2024
  • या कार्यशाळेत बचत गुंतवणूक बजेट पर्यायी संबंधित माहिती दिली जाते या योजनेअंतर्गत महिलांना बचत गट करण्यासाठी त्यांच्या मनात उत्साह निर्माण केला जातो लखपती दीदी योजनेने महिलांना कर्ज सुविधा दिलेली आहे.

लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला त्या राज्यात कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 30 हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे जर त्या महिलेचे वय 18 वर्षे ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असेल.Lakhapati Didi Yojana 2024
  • तर ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल लखपती दीदी योजनेसाठी फक्त आणि फक्त महिला अर्ज करू शकतील या योजनेसाठी महिला बचत गटात संबंधित असणे बंधनकारक आहे.

लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

या आवश्यक कागदपत्र तुम्ही देखील योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन महिलांनी अर्ज करायचा आहे. Lakhapati Didi Yojana 2024

हे पण बघा:

महिलांना मिळणार व्यवसायासाठी 10 लाखापर्यंतचे कर्ज ; असा करा अर्ज : Mahila Swayam Siddhi Yojana 2024

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला यासाठी महिला व बालविकास कार्यालयात जावे लागेल.
  • महिला तेथील कर्मचाऱ्यांकडून लखपती निधी योजना हा अर्ज घ्यावा लागेल तुम्हाला त्या अर्जात जी माहिती दिलेली आहे.
  • ती काळजीपूर्वक वाचावी ती भरावी लागेल यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यावी लागतील. Lakhapati Didi Yojana 2024
  • हा फॉर्म आणि त्याला जोडलेली कागदपत्रे तुम्हाला येथील कर्मचाऱ्याला द्यावे लागते.
  • नंतर ते तुम्हाला एक पावती देतील ती पावती तुम्हाला व्यवस्थित रित्या सांभाळून ठेवायचे आहे.

लखपती दीदी योजनेचे फायदे काय आहेत ?

देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे.

लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला त्या राज्यात कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.

लखपती दीदी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

प्रत्येक महिलेला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते .

Leave a Comment