Jivhala Yojana 2024 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करत असतात राज्यातील अनेक कैदी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे शिक्षा भोगत आहेत. यातील बहुतांश कैदी छोट्या-मोठ्या कारणांवरून शिक्षा भोगत आहेत .अशी शिक्षा भोगत हा कौटुंबिक कुटुंबातील कमवता व्यक्ती असल्यामुळे तो कारागृहात गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो त्याच्या दैनंदिन गरजा तसेच विविध अडचणी सामना कुटुंबाला करावा लागतो.
यासोबतच या कैद्यांच्या मुलांना शिक्षणा उपचार खर्च व इतर गोष्टींसाठी लागणारा खर्चासाठी इतर इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते त्यामुळे असे कुटुंब घरातील वस्तू गहाण टाकून किंवा खाजगी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतात. हे कर्ज वेळेवर न भरल्यामुळे कुटुंब आणि कुटुंबातील लोकांना याचा सामना करावा लागतो. 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवसाला महाराष्ट्र सरकारने शिक्षा ओळखत असलेल्या सर्व समस्यावर विचार करून महाराष्ट्र राज्य बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रात जिव्हाळा योजना सुरू करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आशा कैद्यांची त्यातील अशा कैद्यांची कुटुंबातील असलेले समस्या सोडवण्यात मोठी मदत होत आहे .

Jivhala Yojana 2024 उद्दिष्टे कोणती आहेत ?
- Jivhala Yojana 2024 आजही राज्यातील अनेक कैदी छोट्या-मोठ्या कारणावरुण तुरुंगात शिक्षा भोगत असतात कुटुंबातील करता सदस्य कैदी झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यावर पुढेआर्थिक अडचणी येऊन उभे राहते .
- आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होणे कठीण होते त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी घरातील वृद्धांच्या आजारपणासाठी औषधोपचारासाठी त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो
- त्यामुळे कैद्यांसाठी महाराष्ट्र सरकार अशी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांसाठी महाराष्ट्र सरकारने ही नवीन योजना काढली आहे. या योजनेमुळे कैद्यांच्या कुटुंबांना मोठा फायदा होत आहे .
- या योजनेच्या माध्यमातून शिक्षा भोगत असलेल्या त्यांना मोठी मदत होते त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत नाहीत

अश्याच नवनवीन महितींसाठी: Join My WhatsApp Group
Jivhala Yojana 2024 वैशिष्ट्ये कोणती आहेत?
- राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या कैयद्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- कुठल्याही जाती धर्माची अट न घालता सर्व कैद्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- तुरुंगात शिक्षा घेत असलेल्या सर्व कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत ठेवण्यात आली आहे.
- 50 हजार रुपयांचे कर्ज जिव्हाळा योजनेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- अर्जदाराने अर्ज केल्यानंतर कर्जाची रक्कम थेट त्याच्या च्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने जमा होतात.
- कैद्याच्या शिक्षेचा कालावधी व उत्पन्न सर्व बघून या योजनेचा लाभ दिला जातो. आणि त्या नंतर अर्जदाराने अर्ज भरल्यावर संबंधित अर्ज अधिकाऱ्याकडे तपासासाठी पाठवला जातो. Jivhala Yojana 2024
- अर्जदार अधिकार योजनेतील माहिती व कागदपत्रे तपासणी करतात.
- शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना उत्पन्न व त्यांचे शिक्षेचा कालावधी पाहून या योजनेचा लाभ दिला जातो.
Jivhala Yojana 2024 लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- फोटो
- शपथपत्र
- बँक खात्याचा तपशील
Jivhala Yojana 2024 या आवश्यक कागदपत्रात सोबत तुम्ही देखील जिव्हाळा योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच जिव्हाळा योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. तसेच तुरुंगामध्ये जे काही शिक्षा भोगत आहेत अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक परिस्थितीशी सामोरे जावे लागते याचाच मार्ग सोपा करण्यासाठी आता केंद्र सरकारने ही योजना आखलेली आहे आणि या योजनेतून अनुदान देण्यात येत आहे.
अर्ज रद्द होण्याची कारणे कोणती आहेत ?
- शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शिक्षेचा कालावधी कमी असला तर रद्द करण्यात येतो.
- कैदयाला मिळणारे मानधन कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
- अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास ही अर्ज रद्द करण्यात येतो.
जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
- सर्वप्रथम जिव्हाळा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कुटुंबातील सदस्य आशा भोगत असलेला कारागृहात जावे लागेल .
- कारागृहात या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील. Jivhala Yojana 2024
- संबंधित अर्ज कारागृहातील अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागेल. अशा प्रकारे तुमची जिव्हाळा योजनेअंतर्गत ची प्रक्रिया पूर्ण होईल.
हे पण बघा: महाराष्ट्रातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी मिळणार पाच लाख रुपये कर्ज: Bij Bhandval Yojana 2024
जिव्हाळा योजनेच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ?
- कैद्यांची त्यातील अशा कैद्यांची कुटुंबातील असलेले समस्या सोडवण्यात मोठी मदत होत आहे भारतातील तरुणात कुठला ना कुठला कारणा वरून शिक्षा भोगत असलेल्या त्यांच्या कुटुंबांना कमी व्याज दरामध्ये म्हणजे 7 टक्के व्याजाने 50 एक हजार रुपये कर्ज करून देणे हा या योजनेचा मुख्य व महत्त्वाचा उद्देश आहे ..
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना आर्थिक मदत करता येते कुटुंबीय आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनात पूर्ण करू शकतील व त्यांना खूप मोठी मदत होऊ शकते.
- या रकमेतून अशी कुटुंबे आपल्या जीवनातील दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील आणि आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते जेणेकरून त्यांना दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही.
- ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात. तसेच खाजगी सरकारांकडून गरीब कुटुंबाला जमीन घर घाण टाकून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही त्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून योजनेच्या माध्यमातून राज्यातील निवडक तुरुंगामध्ये ही योजना राबविली जाते.
जिव्हाळा योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या कायद्यांसाठी ही योजना सर्व करण्यात आली आहे.
जिव्हाळा योजनेची उद्दिष्टे कोणती आहेत ?
या योजनेच्या माध्यमातून शिक्षा भोगत असलेल्या त्यांना मोठी मदत होते त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत नाहीत.
.
