इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना दिले जाते अनुदान : Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024: इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो देशातील ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत पेन्शन देण्यात येत असते .त्याचप्रकारे इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुद्धा कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांच्या विकासासाठी व कल्याणासाठी देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेप्रमाणे अशा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. या योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024 काय आहे ?

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना वयाच्या आणि दारिद्र्य रेषेखालील भारतीय नागरिकांना दरमहा निवृत्तीवेतन 600 रुपये दिले जाते .
  • या योजनेचे विरुद्ध पेन्शन योजना इंदिरा गांधी निराधार योजना तसेच 60 वर्षावरील पेन्शन योजना असे देखील म्हटले जाते.
  • या योजनेतून लाभार्थ्यांच्या आर्थिक गरजा भागाव्या त्यांना दैनंदिन जीवन चांगले जगता यावे यासाठी ही योजना कार्य करत आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group:

योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
कोणा द्वारे सुरू केंद्र सरकार
योजना लाभार्थी देशातील 65 वर्ष किंवा 65 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले नागरिक
योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्यात येते
वर्ष 2024

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजामध्ये वावरण्यासाठी एक योग्य प्रकारचा आधारस्तंभ प्राप्त होणार आहे त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुबलक प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पेन्शन मुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही लाभार्थी उमेदवार जीवित असला तेव्हाच त्याला या योजनेअंतर्गत दरमहा किंवा वर्षाला पेन्शन प्रदान करण्यात येईल .
  • 60 किंवा 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेला सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेन्शन द्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024
  • राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते सदर योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्र्य रेषेखालील भारतीय नागरिकांना प्रति महिना प्रत्येक लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन दिले जाते.

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024 उद्दिष्ट काय आहे ?

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेन्शन द्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते .Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024
  • राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते सदर योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्र्य रेषेखालील भारतीय नागरिकांना प्रति महिना लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन दिले जाते .
  • प्रति महिना निवृत्तीवेतन 600 रुपये देण्यात येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • रहिवासी दाखला
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024 ज्या नागरिकांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन प्रदान करण्यात येते .देशातील 65 वर्ष किंवा त्यावरून जास्त वय असलेले जेष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .केंद्र सरकार मार्फत ही योजना चालू करण्यात आलेली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना मार्फत दरमहा सहाशे रुपये आर्थिक मदत दिली जाते .वृद्ध नागरिक इतर कोणावर अवलंबून राहू नये. त्यासाठी ही आर्थिक मदत दिली जाते जे उमेदवार ६५ वर्षांवरील आहेत तेच उमेदवार फक्त या योजनेसाठी पात्र असू शकतात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • दारिद्र्य रेषेखालील 60 किंवा 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र आहेत सदर योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे. कुटुंबाचे उत्पन्न व मर्यादा विचारात घेतले जाणार त्यानुसार निवड प्रक्रिया केली जाणार आहे.Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी उत्पन्न मर्यादा नाही बीपीएल कुटुंबातील साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व सदस्यांसाठी पेन्शन योजना असून ती एका व्यक्ती पुरती मर्यादित नाही निराधार व्यक्तीला दरमहा निवृती वेतन देण्यात येईल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या तहसील कार्यालयामध्ये भेट द्यावी लागणार आहे .
  • तेथून तुम्ही अर्ज करू शकणार आहात या योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल तर संजय गांधी निराधार योजना विभाग किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता अर्जदाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल .Indira Gandhi Rashtriya Nivruttivetan Yojana 2024
  • उमेदवारांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो तो उमेदवार असल्याचा पुरावा नियमित द्यावा लागेल .
  • अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरावा आणि त्याबरोबर लागणारे सर्व कागदपत्रे जोडावेत विहित नमुन्यातील अर्ज आणि सोबत सर्व लागणारी कागदपत्रे जोडून फॉर्मल सबमिट करावा .
  • त्याबरोबर तिथे फॉर्म दिल्यानंतर पोचपावती घ्यावी तसेच पुढील प्रक्रियेसाठी पाठपुरावा देखील करू शकता.
  • अशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेसाठी 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे ची पूर्तता करून अर्ज भरल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता काय आहे?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक पात्र आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी किती रक्कम दिली जाते ?

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी दरमहा प्रतीला भारती सहाशे रुपये वेतन देण्यात येते.

हे पण वाचा:

अटल पेन्शन योजना अंतर्गत नागरिकांना मिळणार 5000 रुपये ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया : Atal Pension Yojana 2024

Leave a Comment