इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना काय आहे ? पहा संपूर्ण माहिती : Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024 ; आपल्या महाराष्ट्रातील गर्भवती महिलांसाठी सरकारने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गर्भवती महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यात येत आहे. आपल्या देशातील गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या माता यांना या कालावधीमध्ये नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यात येत आहे त्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी च्या उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू केली आहे.

आपल्या महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या घरी कुटुंबातील महिला गरोदरपणात देखील काम करतात त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही अशा महिलांना उत्पन्नात नुकसान होणाऱ्या नुकसानीच्या भरपाई करून देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे नंतर शरीरात ताकद नसताना देखील त्या पुन्हा कामाला लागतात त्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. इंदिरा गांधी योजना अंतर्गत गर्भवती महिला केल्यानंतर तिला राज्य सरकार मार्फत 6000 रुपयाची प्रसूतीच्या वेळी 3000 महिन्याचे झाल्यावर 3000 रुपये असे एकूण सहा हजार रुपये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेतून मिळणार आहे.

https://apaliyojana.in/indira-gandhi-matritva-sahyog-yojana-2024/

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • इंदिरा गांधी योजनेअंतर्गत गरोदरपणात सर्व महिलांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश गरोदर महिलांना आर्थिक विकास व्हावा ही आहे तसेच गरोदर महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर कालावधीमध्ये बुडीत मजुरीचे नुकसान भरपाई म्हणून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे .
  • या उद्देशाने इंदिरा गांधी सहयोग योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेले आहे
  • गरोदर स्त्रिया आणि स्तन माता-पिता यांना त्यांच्या गरोदर पणात मजुरीची झालेले नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देऊन त्यांच्या आरोग्य सुधारले जाते उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू केली आहे.Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024

जॉइन My WhatsApp Group

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • इंदिरा गांधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना या योजनेतून मिळणार्‍या लाभाची रक्कम ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024
  • या महिलांना त्यांच्या गरोदरपणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये इतके रक्कम गरोदरपणामध्ये नोंदणी करणाऱ्या अटीवर गरोदरपणाने मध्ये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
  • तसेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये मुलाच्या किंवा मुलीच्या जन्माच्या नंतर तीन महिन्यानंतरचे बाळाचे लसीकरण झाल्याचे अटीवरती व नियमा नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील .
  • आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये हजार रुपये इतकी रक्कम बाळाच्या जन्माच्या सहा महिन्यानंतर नियमित स्तनपान व लसीकरण करण्याच्या अटी वरती बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत दिला जाईल इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ ज्या महिलांची प्रस्तुती झाली आहे त्यांना देखील भेटेल.Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना त्यांची राज्य सरकार मार्फत दोन हप्त्यामध्ये 6000 रुपये आर्थिक मदत मदत केली जाते.Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024
  • ही मदत प्रथम प्रसूतीच्या वेळी 3000 रुपये तर बालक सहा महिन्याचे झाल्यावर 3000 रुपये अशा दोन टप्प्यात देण्यात येते.

हे पण बघा: विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राबविले जाते निपुण भारत योजना ; पहा माहिती Nipun Bharat Yojana 2024

इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी कोण असावेत ?

  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील गर्भवती महिलाच घेऊ शकतात.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे फायदे काय आहेत ?

  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेतून महिलांना गर्भ व्यवस्थित पोषण आहार घेणे सोपे जाईल.
  • या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणात आराम घेता येईल .
  • त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या बाळाची तब्येत चांगली राहील. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना अंतर्गत महिलांना त्यांच्या गर्भावस्थेत काम करण्याची आवश्यकता नाही.Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा नियम आणि अटी काय आहेत ?

  • अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग चा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच घेता येऊ शकतो.
  • या योजनेचा लाभ फक्त गर्भवती महिलाच घेऊ शकतात. Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य बाहीर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • सरकारी व सार्वजनिक उपक्रमासाठी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च वेतन मातृत्व त्यामुळे त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे.Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024

इंदिरा गांधी मातृत्व सहयोगी योजनेसाठीआवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ई-मेल आयडी
  • प्रतिज्ञापत्र
  • या कागदपत्रातून तुम्ही इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ घेऊ शकता.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे अर्ज प्रक्रिया कशी असावी ?

  • इंदिरा गांधी मातृत्व योजनेचा अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन पद्धतीची आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला गर्भवती महिला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील महिला व बालविकास विभागात जावे लागेल. Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024
  • बाल विकास भागातून त्यांना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग घ्यावा लागेल.
  • अर्जाचे संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी व वाचावी.
  • इंदिरा गांधी मातृत्व योजनेचा अर्ज सोबत तुम्हाला तुमच्या आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
  • संपूर्ण भरलेला अर्ज हा बालविकास विभागात जमा करावा लागेल.
  • सोप्या पद्धतीने तुम्ही इंदिरा गांधी मातृत्व योजना चा अर्ज भरू शकता.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे अर्ज प्रक्रिया कशी असावी ?

इंदिरा गांधी मातृत्व योजनेचा अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन पद्धतीची आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा नियम आणि अटी काय आहेत ?

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग चा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच घेता येऊ शकतो.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे फायदे काय आहेत ?

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग महिलांना गर्भ व्यवस्थित पोषण आहार घेणे सोपे जाईल.

इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी कोण असावेत ?

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील गर्भवती महिलाच घेऊ शकतात.

Leave a Comment