Education Loan Yojana 2024: भारतातील विविध राज्यांमध्ये आजही अनेक विद्यार्थी असे आहेत. की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही. तसेच परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अनेक सामान्य कुटुंबातीलमूल व मुली हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही परिस्थिति पहायला मिळते. महाराष्ट्रात आजही पारंपरिक पद्धतीने शेती होते व त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती कधी चांगली पिके देते तर कधी पिकच मिळत नाही.

Education Loan Yojana 2024: यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. अश्या परिस्थितीत मुला-मुलींचे उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास दूर तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये जावे लागते. अशा गरीब शेतकरी कामगार मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शैक्षणिक कर्ज योजना सुरू केलेले आहे. अशा कुटुंबांमध्ये पालक त्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बँक किंवा इतर संस्थेमध्ये शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करतात. पण बँक किंवा इतर संस्था त्यांच्या अटी व शर्ती खूप कठोर असल्यामुळे कुटुंबाकडे कोणत्याच प्रकारची फिक्स इन्कम नसल्यामुळे त्यांना कर्ज दिले जात नाही. या कारणामुळे विद्यार्थी शिक्षणातून वंचित राहतो व सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो.

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group
Education Loan Yojana 2024 काय आहे ?
- Education Loan या माध्यमातून गरजू विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील व त्याप्रमाणे स्वतःचा सामाजिक व आर्थिक विकास करू शकतील.
- राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार द्वारे शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात येते आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांनच्या मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे आहे. Education Loan Yojana 2024
- या योजनेमुळे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे अडचणी शिवाय स्वतःची शिक्षण पूर्ण करू शकतील.
Education Loan Yojana 2024 उद्देश काय आहे ?
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पैसा अभावी ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे त्यांना शिक्षण पूर्ण करता यावे.
- यासाठी राज्यातील गोरगरीब मुले उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी सुरू करू शकतील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
- अशा विद्यार्थ्यांना ही योजना लाभकारक ठरणार आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे
- शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपये कर्ज दिले जाते.
- तसेच परदेशामध्ये शिक्षणासाठी 20 लाख रुपये कर्ज दिले जाते शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर ती 4% व्याजदर आकारण्यात येतो.
- व त्यामध्ये योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- व विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे आहे.
Education Loan Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- राष्ट्रीय बँकेचे खाते
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
- विद्यार्थी मागील वर्षी शैक्षणिक गुणपत्रिका
- अभ्यासक्रमाचा कालावधी आणि संबंधित पुरावा
- अर्जदाराचा किंवा पालकांनी कोणत्या बँकेकडून कर्ज न घेतलेले प्रमाणपत्र
शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?
- शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कर्ज दिले जाते परंतु विद्यार्थी परीक्षा बाबी लक्षात घेऊन बँकेकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते .Education Loan Yojana
- ज्या विद्यार्थ्यांना भारतातच राहून शिक्षण घ्यायचे असेल त्यांना 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- विद्यार्थ्यांना बाहेरगावी अशा ठिकाणी शिक्षण घ्यायचे असेल तर 20 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते .
- उच्च शिक्षणासाठी किंवा महाविद्यालयीन कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे कर्ज दिले जाते.
- त्यावर 3% पर्यंत व्याजदर हलवला जातो परंतु बँकांचा हव्यास दर वेगळा असू शकतो..
- परंतु शैक्षणिक कर्जावर सामान्यतः तीन ते चार टक्के इतकाच व्याजदर लावला जातो.
- शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत अतिशय कमी दरात व्याज उपलब्ध करून दिले जाते .
- तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि मधील विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षण तसेच परदेशातील शिक्षण पूर्ण करता येते.Education Loan Yojana 2024
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील किंवा जिल्हा कार्यालयाकडे जाऊन समाज कल्याण व शैक्षणिक विभागांमध्ये जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत त्यानंतर त्यासोबत जोडलेले आवश्यक कागदपत्रे कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- जर तुम्हाला महाविद्यालय, विद्यालयाचे आणि तुमच्या उच्च शिक्षणाचे प्रवेश घ्यायचे जायचे असेल तर तुम्ही जवळच्या जवळील बँकेत जाऊन शैक्षणिक कर्ज साठी अर्ज करू शकता .
- विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्पन्नाचा दाखला आणि विद्यार्थ्यांची मागील वर्षाची गुणपत्रिका सादर करणे अनिवार्य आहे .
- तसेच कागदपत्रे तयार करून बँकेत शैक्षणिक कर्जाची अर्ज करता यावा अर्ज करण्याच्या कालावधी निवडा व त्यानुसार विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज दिले जाते.Education Loan Yojana 2024
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
शैक्षणिक कर्ज योजनेचा उद्देश काय आहे ?
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी राज्यातील अनुसूचित जाती धर्म मधील विद्यार्थी आहे त्यांना दहा ते वीस लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे काय आहेत ?
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते .
हे पण बघा:
