मुलींच्या शिक्षणाला, प्रोत्साहन देण्यासाठी, उडान योजनेतून दिला जातो लाभ ; पहा अर्ज पद्धती : CBSE Scholarship 2024

CBSE Scholarship 2024 ह्यूमन रिसॉर्ट डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शनाखाली उडान योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपल्या देशातील मुलींच्या भविष्याचा विचार करून हि योजना सुरु करण्यात येत आहे, मुलींचे भवितव्य घडवण्यासाठी सरकारमार्फत सतत प्रयत्नशील मदत योजनेच्या माध्यमातून भेटत आहे, अशीच एक योजना सरकार गरजू आणि उच्चशिक्षण घेऊ इच्छीणार्या मुलींसाठी घेऊन आली आहे. ती म्हणजे सीबीएससी स्कॉलरशिप योजना आहे. सीबीएससी योजना हीच उडान स्कॉलरशिप योजना म्हणून ओळखली जाते.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप स्कीम राबिविली गेली आहे. मुलींना सक्षम बनवण्यासाठी इंजीनियरिंग संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी या योजनेच्या माध्मायमातून मदत केली जाते. व्हर्च्युअल वीकेंड संपर्क वर्ग, चीन मधले ऑनलाइन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणे, एवढे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत योजनेची अर्ज प्रक्रिया साधारणत जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाईल. कोल्हापूर महानगरपालिका तर्फे शेवटची तारीख ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात शेवटची असते. त्याचबरोबर वेबसाईटवर देखील तारीख जाहीर केल्या जातात.

CBSE Scholarship 2024

उडान योजना काय आहे ?

  • सीबीएससी योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जातो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएससी भारत सरकारचे मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत 2020 पासून सुरु करण्यात आलेली ही योजना आहे आणि सध्या हा उपक्रम देशातील इंजिनिअरिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनचे प्रमाण वाढवण्यासाठी राबवण्यात येत आहे.
  • सीबीएससी उडान योजनेतून भारतातील मुलींना व्यावसायिक शिक्षण म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली जाणार आहे. CBSE Scholarship 2024
  • हि उडान योजना सुरू करण्यात आलेली या योजनेच्या माध्यमातून शालेय स्तरावर विज्ञान व गणिताचे शिक्षण आणि शिकवणी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. सीबीएससी योजनातून इंजिनिअरिंग संस्थांमध्ये मुलींची नोंदी कमी दिसून आली असून या या योजनेचा तेथे खूप मोठा प्रभाव पडत आहे.

उडान योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना इंजीनियरिंग करताना प्रोत्साहित करता येईल. मुलींना प्रोत्साहन देणे व त्यांच्या पायावर स्वतः उभा राहतील यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी उडान योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारची ही योजना एक महत्त्वाचा भाग आहे .
  • मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीतला चढ-उतार पाहून उडान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • इंजिनिअरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट मधील मुलींमध्ये उत्सुकता निर्माण करून मुलींचा सहभाग वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश या योजनेमध्ये सर्वांनी लाभ घ्यावा. CBSE Scholarship 2024

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

उडान योजनेचे फायदे काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वेळोवेळी प्रगतीचे निरीक्षण आणि फीडबॅक दिले जाते. उडान योजनेतून मुलींना इंजिनिअरिंग करताना कोणत्याही अडथळे येऊ नयेत यासाठी प्रोत्साहन दिले जाते तसेच त्या पुढे जाऊन आपल्या पायावर उभे राहतील यासाठी उडान योजना सुरू करण्यात आलेली आहे .
  • उडान योजनेतून मुली शिकून स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहतील यासाठी ही योजना कार्यरत आहे तसेच त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहता येणार नाही .
  • यासाठी उडान योजना कार्यरत आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून तुम्ही देखील अर्ज करू शकता अशाप्रकारे उडान योजनेला प्रोत्साहन देत अनेक मुले शिकत देखील आहेत.
  • व आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत व आत्मनिर्भर बनत आहेत उडान योजना ही एक राज्य सरकारची कल्याणकारी योजना ठरलेली आहे.
  • विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाबद्दल चे मार्गदर्शन, त्याचबरोबर कोणतीही ॲडव्हान्स परीक्षा करून घेतली जाईल, विद्यार्थ्यांना हेल्पलाइन सुविधा असेल.CBSE Scholarship 2024
  • आरक्षण शहरामध्ये केंद्रावर व्हर्च्युअल संपर्क वर्ग राबवले जाते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टिटोरियल अभ्यासाचे साहित्य दिले जाईल. CBSE Scholarship 2024

या योजनेची पात्रता कशी असावी ?

  • उडान योजनेचा अर्जदार विद्यार्थिनीला दहावी मध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 70% असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ फक्त मुलींनाच घेता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अकरावी मध्ये असावेत.
  • आणि रहिवाशी असणे आवश्यक आहे.बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ मुलांना घेता येणार नाही. CBSE Scholarship 2024
  • अर्ज करणाऱ्या अर्जात विद्यार्थ्यांचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे.
  • अकरावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विज्ञान शाखे विषयांची निवड केलेली असावी .
  • अर्ज करताना त्या विद्यार्थिनींना अकरावीचे शिक्षण हे खाजगी शाळेमध्ये झालेले असावेत.

हे पण बघा:-पिंक ई रिक्षा योजनेद्वारे महिलांना मिळणार 10,000 रुपये ; असा करा अर्ज : Pink E-Rickshaw Yojana 2024

उडान योजनेतून प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी आरक्षण किती असावे ?

  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एसएससी 15% आरक्षण इतके असावे.
  • अनुसूचित जमाती एसटीच्या 7.5% आरक्षण असावे. CBSE Scholarship 2024
  • इतर प्रवर्गातील ओबीसी साठी 27% आरक्षण असावे. CBSE Scholarship 2024
  • सार्वजनिक बांधकाम विभाग पेड ब्लडी साठी तीन टक्के आरक्षण असावेत.

उडान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास
  • इयत्ता दहावीचे मार्कशीट
  • हमीपत्र

उडान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे वरील सर्व आहेत या योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही देखील उडान योजनेचा लाभ घेऊ शकता. उडाण योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवाराकडे उडान योजनेसाठी कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवाराला या कागद या योजनेचा लाभ घेता येणार नाही अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना एसएससी 15 टक्के आरक्षण इतके असावे त्या उमेदवारांना उडान योजनेचा सहजता लाभ घेता येतो.

उडान योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • उडान योजनेचा अर्ज हा अर्जदारने ऑफलाइन पद्धतीने करावा.
  • यासाठी सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थीला उडान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, संपूर्ण अचूकपणे वाचावे लागते.
  • त्यानंतर अर्ज करावे लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला ऑफलाईन अर्ज दिसेल.
  • त्यानंतर सुधारणे विचारले संपूर्ण माहिती अचूकपणे वाचावी व भरावी.
  • त्यानंतर सोबत अर्जदाराने आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावी लागते.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. CBSE Scholarship 2024
  • अशा सोप्या पद्धतीने तुम्ही उडाणचा अर्ज करू शकता.
  • योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

उडान योजनेचा अर्ज कसा करावा ?

उडान योजनेचा अर्ज हा जगाने ऑफलाइन पद्धतीने करावा.

या योजनेची पात्रता कशी असावी ?

उडान योजनेच्या अर्जदार विद्यार्थिनीला दहावी मध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 70% असणे आवश्यक आहे.

उडान योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना इंजीनियरिंग करताना प्रोत्साहित करता येईल.

उडान योजनेचे फायदे काय आहेत ?

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वेळोवेळी प्रगतीचे निरीक्षण आणि फीडबॅक दिले जाते .

Leave a Comment