महाराष्ट्रातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी मिळणार पाच लाख रुपये कर्ज: Bij Bhandval Yojana 2024

Bij Bhandval Yojana 2024; महाराष्ट्र सरकारने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल योजना 2024 सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून तरुण तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. राज्यातील बहुतांश नागरिक बेरोजगार आहेत त्यांच्याकडे मोठमोठ्या डिग्री असूनही त्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत कर्तव्य त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

भारत सरकारने योजना शेतकऱ्यांचा विचार करून केली असून बीज भांडवली योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जात आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या बीज भांडवल योजनेतून समानार्थी मदत करण्यात येते त्याच माध्यमातून अनेक नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील व त्यामुळे भारतातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

महाराष्ट्रातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी मिळणार पाच लाख रुपये कर्ज: Bij Bhandval Yojana 2024

Bij Bhandval Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • बीज भांडवल योजनेचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी कमी करण्याचा हातभार लावणे.
  • आपल्या देशातील अनेक तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागू नये त्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • आपल्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत होईल. नागरिकांचे जीवनमान सुधारेल. Bij Bhandval Yojana 2024

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन महितींसाठी: Join My WhatsApp Group

Bij Bhandval Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • बीज भांडवल योजनेतून दिले जाणारे कर्ज हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
  • या योजनेतून पाच लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात महामंडळ 20% बीज भांडवल रक्कम आणि उपलब्ध करून दिली जाते तसेच प्रकल्प रकमेच्या पाच टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाचा आहे उर्वरित 75 टक्के रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर चार टक्के व्याजाचा दर आकारला जातो वसुलीचा कालावधी पाच वर्षाचा आहे. राज्यातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • बीज भांडवल योजनेतून दिले जाणारे कर्ज हे या राज्यातील तरुण तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. Bij Bhandval Yojana 2024

Bij Bhandval Yojana 2024 लाभाचे स्वरूप कसे आहे ?

  • सुशिक्षित बेरोजगारी योजना या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पन्नास हजार ते पाच लाख रुपयांचे कर्ज पुरवठ्यावर 9.5% ते 12.5 टक्के व्याजदर बँक कडून दिले जाईल. Bij Bhandval Yojana 2024
  • आपल्या राज्यातील तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 50 हजार ते पाच लाख रुपये कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाईल
  • या योजनेचा हेतु हाच आहे की राज्यातील वंचित घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्यासाठी सरकारकडून शिक्षण आरोग्य उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सरकारतर्फे योजना राबवल्या जातात या योजनांच्या मदतीने मागासवर्गाने उद्योग विश्वातही भरारी घ्यावी.
  • यासाठी सरकारतर्फे बीज भांडवल योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत अर्जदाराला 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते.

Bij Bhandval Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • बीज भांडवल योजनेद्वारे तरुण तरुणींना उद्योग व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
  • या योजनेद्वारे तरुण तरुणींना नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
  • अनुसूचित जाती-जमाती आणि तर मागासवर्गीय यांना कर्जावर व्याजदर सवलत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. या योजनेत दहा हजार रुपयांच्या अनुदानासह 20 टक्के बीज भांडवल सरकार तर्फे उपलब्ध करून दिले जाते या पार्श्वभूमीवर सरकारचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ विविध योजना राबवल्या जातात यामध्ये बीज भांडवल योजना राबविण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते जास्तीत जास्त पाच लाख पर्यंतचे राष्ट्रीयकृत बँक मार्फत कर्ज मंजूर केले जाते यामध्ये बँकेचे कर्ज 75 टक्के व महामंडळाची कर्ज 20 टक्के तसेच उर्वरित पाच टक्के अर्जदाराचा सहभाग असतो.
  • नागरिकांच्या कर्जाचा व्याजदर व रक्कम ही तुमच्या प्रकल्पाच्या स्वरूपावर आणि तुम्ही कोणत्या वर्गात केला आहे या गोष्टीवर अवलंबून असते. Bij Bhandval Yojana 2024

या योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?

  • बीज भांडवल योजनेमध्ये केवळ महाराष्ट्रात तरुण-तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेमध्ये अर्जदाराने उद्योग व्यवसाय निवडला आहे त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार व शहरी भागासाठी एक लाख रुपये पर्यंत असावे. Bij Bhandval Yojana 2024
  • या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या ने स्वतःचा उद्योग हा महाराष्ट्रात सुरू केलेला असावा.
  • त्यासाठी अर्जदार हा भारताचा 15 वर्षांपेक्षा अधिकच रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • ही योजना राबवताना लाभार्थ्याकडून वेगवेगळे कागदपत्रे घेतले जातात त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठवले जातात बँकेकडून अशा प्रकरणात कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत बँकेने एकूण मंजूर केलेल्या कर्ज रकमेवर 20 टक्के इतक्या रकमेच्या धनादेश संबंधित लाभार्थ्याला कर्ज वितरित केले जातात.

हे पण बघा:

मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजनेतून दिले जातात 25000 रुपये ; पहा माहिती Kanyadan Yojana Maharashtra 2024

Bij Bhandval Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • बीज भांडवल योजनेसाठी अर्जदाराने सर्वप्रथम जिल्हा कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा.
  • हा अर्ज घेतल्यानंतर अर्जदाराने तो अचूक पद्धतीने वाचून त्याच्यावर माहिती भरून संबंधित अर्ज सोबत कागदपत्रे जोडून जिल्हा कार्यालयात द्यावी. Bij Bhandval Yojana 2024
  • अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.

बीज भांडवल योजनेचे फायदे काय आहेत ?

या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती आणि तर मागासवर्गीय यांना कर्जावर व्याजदर सवलत देण्यात येते.

या योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?

या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या ला भारताचा उद्योग हा महाराष्ट्रात सुरू केलेला असावा.

बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

बीज भांडवल योजनेतून दिले जाणारे कर्ज हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

बीज भांडवल योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

बीज भांडवल योजनेचे मुख्य म्हणजे बेरोजगारी कमी करण्याचा हातभार लावणे.

Leave a Comment