मुलींचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी राज्य सरकार राबवते बालिका समृद्धी योजना ; पहा माहिती : Balika Samridhi Yojana 2024.

Balika Samridhi Yojana 2024 आपल्या देशामध्ये सरकारने आतापर्यंत मुलींनसाठी अनेक योजना राबवल्या आहेत जसे लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या असून त्यातूनच एका योजनेचा भर पडलेला आहे. केंद्र सरकारने मुलींना कोणतीही शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी बालिका समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मुलींना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांना सक्षम बनवले जाते. समाजातील सर्व मुलींना अभिमानाने जागता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बालिका समृद्धी योजना ही भारत सरकार मार्फत ऑगस्ट 1997 मध्ये मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.

या योजनेमुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पैसे काढता येतात. मुलीचे शिक्षण दहावीपर्यंत झाले की तिला वार्षिक एक ठरलेली रक्कम मिळते यामुळे राज्यातील सर्व मुलींना प्रोत्साहन मिळते मुलींना त्यांच्या जन्मानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर ₹500 आर्थिक मदत सहाय्य मिळते देशातील सकारात्मकता जागरूक होण्यासाठी सरकारने ही आर्थिक मदत केली हे मुख्य कारण आहे.

आपल्या देशातील मुलींचे भविष्य व्हावे त्यांना चांगले शिक्षण मिळावे व त्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कडून अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाच्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचा समाजात दुय्यम स्थान यामुळे अनेक महिला आधी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नव्हत्या पण ऑगस्ट 1997 मध्ये बालिका समृद्धी योजने मुळे त्या आज सक्ष्यम आहेत.

https://apaliyojana.in/balika-samridhi-yojana-2024/
https://apaliyojana.in/balika-samridhi-yojana-2024/

बालिका समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?

  • बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेणारी मुलगी ही 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावि जर या योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या मुलगीचे वय 18 वर्षांपूर्वी निधन झाले असेल तर जमा केलेली रक्कम काढता येईल.
  • जर लाभ घेणाऱ्या मुलीचे वय15 वर्ष पूर्ण असेल तर त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • बालिका समृद्धी योजना मुळे समाजातील मुली विषयी नकारात्मकता निर्माण होत आहेत ते दूर होतील बालिका समृद्धी योजना मुळे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. Balika Samridhi Yojana 2024
  • या योजनेमुळे मुलगी 10 वर्षे किंवा त्याहूनही कमी वयाचे असल्यास तिच्या नावाचे बँकेत खाते उघडता येईल.
  • लाभार्थ्याच्या बँक खाते म्हणजे पोस्ट खात्यामध्ये कमीत कमी हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे या खात्यामध्ये एका वर्षात 1.5 लाख पेक्षा रक्कम भरता येऊ शकते.Balika Samridhi Yojana 2024.

बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • समाजात झालेल्या मुलीबद्दल गैरसमज दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • मुलींना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Balika Samridhi Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला शिक्षण घेताना कुठलीही अडचण येणार नाही.
  • बालिका समृद्धी योजना म्हणून मुलींना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा.

बालिका समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • बालिका समृद्धीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्या नंतर जन्मलेला असावा .
  • या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला सरकारमार्फत ₹500 ची मदत केली जाईल बालिका समृद्धी योजने अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही मुलीच्या जन्मानंतर ₹500 पासून ती मुलगी दहावीत असे पर्यंत एक ठराविक रक्कम तिला दिली जाईल. Balika Samridhi Yojana 2024.
  • जर लाभार्थी मुलगी चे लग्न झाले असेल तर तिला या योजनेचा लाभ घेताना येणार नाही. Balika Samridhi Yojana 2024
  • ती फक्त ₹500 जन्मानंतर प्रक्रियेसाठी ती पात्र असेल जर लाभार्थी मुलगी 18 वर्षे पूर्ण होण्याआधी मृत्यू पावली असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे पण बघा: किसान विकास पत्र योजनेतून दिली जातात 5 वर्षात दाम दुप्पट ; असा करा अर्ज : Kisan Vikas Patra Yojana

बालिका समृद्धी योजनेची पात्रता कशी असावी ?

  • या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच घेता येईल. बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कुटुंबातील फक्त एका मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल. Balika Samridhi Yojana 2024
  • लाभर्थ्याचा जन्म 1997 रोजी झालेला असावा या मुलींना त्या योजनेचा लाभ घेता येईल.
  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी आवश्यक आहे. या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलीलाच घेता येईल. Balika Samridhi Yojana 2024.

बालिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • पालकाची ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्यां नागरिकाकडे बालिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत ते अर्ज करू शकणार नाहीत. या आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता असेल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

बालिका समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीची आहे .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांना जवळील अंगणवाडी केंद्रात जावे लागेल. नंतर लाभार्थी मुलगी शहरी भागातील असेल तर आरोग्य केंद्रात जावे लागेल. तेथील कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला बालिका समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • त्यानंतर या योजनेचा अर्ज या योजनेचा अर्ज htt://wcd.nic.in/ याआधी वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येईल. अर्जात विचारलेली माहिती अचूकपणे वाचावी, भरावी.
  • लाभार्थ्याने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी. त्यानंतर अर्ज त्याच्या सोबत जोडलेले कागदपत्रे तुम्हाला तर संबंधित कर्मचाऱ्याकडे जमा करावी लागते. Balika Samridhi Yojana 2024
  • या पद्धतीने तुम्ही बालिका समृद्धी योजनेचा अर्ज करू शकता.

बालिका समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा ?

या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीची आहे .

बालिका समृद्धी योजनेची पात्रता कशी असावी ?

15 ऑगस्ट 1997 रोजी झालेला असावा या मुलींना त्या योजनेचा लाभ घेता येईल.

बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

समाजात झालेल्या मुलीबद्दल गैरसमज दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

Leave a Comment