मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत तरुण युवकांना मिळणार नोकरीची संधी : Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024:

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार नागरिकांच्या विकासासाठी व कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार नागरिकांना योग्य प्रकारचा रोजगार मिळवा. तसेच रोजगार मिळण्यासाठी संपूर्ण माहिती व्हावी यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राज्यांमध्ये राबवले जातात. या योजनेअंतर्गत कार्यक्रम घेण्यात येत असून या कार्यक्रमाचे करण्यासाठी रोजगार नागरिकांना … Read more