स्वामित्व योजनेतून केले जाते शेतकऱ्यांच्या जमिनीचे ड्रोनच्या सहाय्याने मोजमाप ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Swamitva Yojana 2024

Swamitva Yojana 2024

Swamitva Yojana 2024 : स्वामित्व योजना 2020 आणि 21 मध्ये सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. राष्ट्रीय स्तरावर 24 एप्रिल 2019 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही योजना सुरू करण्यासाठी राज्यांना भारतीय सर्वेक्षण विभाग होती. भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत स्वामित्व योजनांच्या माध्यमातून तयार केलेले नकाशा आणि मोजणीच्या आधारावर संपत्ती कार्ड करणे आणि विवेचन करण्याची … Read more

वसंतराव नाईक कर्ज योजनेतून व्यवसायासाठी दिले जाते 1 लाखापर्यंतचे कर्ज ; संपूर्ण माहिती : Vasantrao Naik Loan Yojana 2024

Vasantrao Naik Loan Yojana 2024

Vasantrao Naik Loan Yojana 2024 : देशभरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण मंडळी आहेत जे सुशिक्षित असूनही त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळालेली नाही. आणि या कारणामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय तर सुरू करायचा आहे पण मात्र त्यांना छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता नाही. मात्र यातील बहुतांश तरुणांची कुटुंबाची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या मागास आहे .त्यामुळे त्यांची इच्छा असून … Read more

रोजगार संगम योजनेमधून तरुणांना दिले जातात दरमहा 5 हजार रुपये : Rojgar Sangam Yojana 2024:

Rojgar Sangam Yojana 2024

Rojgar Sangam Yojana 2024 : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगार संगम योजना 2024 सुरू केलेले आहे या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराचे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे .जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता … Read more

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून दिले जाते व्यवसायासाठी कर्ज ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Annasaheb Patil Loan Yojana 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024 : राज्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे त्यांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

अटल पेन्शन योजना अंतर्गत नागरिकांना मिळणार 5000 रुपये ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया : Atal Pension Yojana 2024

Atal Pension Yojana 2024

Atal Pension Yojana 2024 : जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे .तसेच नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात उत्साह आणि सहयोग नोंदवला आहे .त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होत आहे. आणि त्याना आर्थिक सहाय्य मिळत आहेत. केंद्र सरकारने या योजनेमार्फत आर्थिक दृष्ट्या वृद्ध व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यात … Read more

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; असा करा अर्ज : Mahamesh Yojana 2024|

Mahamesh Yojana 2024

Mahamesh Yojana 2024 : यशवंतराव होळकर महामेष योजना मार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्रात शेळी व मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसाय आहे. पुष्कळ कारणामुळे असे आढळून आले आहे की राज्यात शेळी व मेंढी यांची संख्या कमी होत चाललेली आहे. हल्ली मेंढ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. आणि हीच घट थांबवण्यासाठी आपल्या राज्य सरकारने अधिक … Read more

Education Loan Yojana 2024: शैक्षणिक कर्ज योजनेतून विद्यार्थ्यांना दिले जाते कर्ज: संपूर्ण माहिती:

Education Loan Yojana 2024

Education Loan Yojana 2024: भारतातील विविध राज्यांमध्ये आजही अनेक विद्यार्थी असे आहेत. की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही. तसेच परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अनेक सामान्य कुटुंबातीलमूल व मुली हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही परिस्थिति पहायला मिळते. महाराष्ट्रात आजही पारंपरिक पद्धतीने … Read more

शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना दिले जाते शेतीसाठी कर्ज, असा करा अर्ज : Shetmal Taran Karj Yojana 2024:

Shetmal Taran Karj Yojana 2024

Shetmal Taran Karj Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या भविष्याचा दृढ विचार करून त्यांच्या भविष्याला दृढ बनवण्यासाठी सरकारने शेतमाल तारण योजना दिलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला योग्य दराने कर्ज दिले जाते. त्यामुळे जे पन शेतकरी आर्थिक संकटात आहेत ते या योजनेमुळे संकटातून सुटका करू शकतात. योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदराने शेतकरी बंधूंना कर्ज प्रदान करण्यात येते .त्यामुळे … Read more

तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी प्रधानमंत्री आशा योजना सुरू ; जाणून घ्या संपूर्ण माहिती: Pradhanmantri Asha Yojana 2024:

Pradhanmantri Asha Yojana 2024

(Pradhanmantri Asha Yojana 2024)Pradhanmantri Asha Yojana 2024 : नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आता एक दिलासादायक बातमी जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केलेला आहे. मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आशा योजना सुरू ठेवण्याच्या विस्ताराला मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय मंत्री यांच्या मते 35 हजार कोटी रुपयांच्या आशा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.   Pradhanmantri … Read more

Saur Krushi Pump Yojana 2024: मागेल त्याला सौर कृषी पंप,योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू ; असा करा अर्ज:

Saur Krushi Pump Yojana 2024: सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून महाराष्ट्रामध्ये सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सध्या प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यात येत आहेत राज्यांमध्ये दिनांक … Read more