प्रधानमंत्री श्री योजना काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : Pradhanmantri Shri Yojana 2024
Pradhanmantri Shri Yojana 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री श्री शाळेची योजना 2026 या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 27 हजार 360 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्चास मंजुरी देण्यात आलेले आहे. देशातील सर्व शाळांचे आधुनिकीकरण यातून करण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि … Read more