प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेतून व्हा आत्मनिर्भर ; असा करा अर्ज : PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024
PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2022 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजना सुरू केलेली आहे. ही योजना सूक्ष्म खाद्य व्यवसाय करणाऱ्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत आर्थिक मदत अनुदानाच्या रूपात आणि सूक्ष्म व लघु खाद्य व्यवसायिकांच्या वाढीसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक … Read more