श्रमयोगी योजनेतून नागरिकांना मिळणार दरमहा 3000 रुपये ; पहा अर्ज प्रक्रिया : PM Sharm Yogi Yojana 2024
PM Sharm Yogi Yojana 2024: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतार वयात या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये दर महिना पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. असंघटित कामगारांना आर्थिक मदत या योजनेतून मिळणार आहे प्रधानमंत्री श्रमयोगी योजना ही एक ग्रामीण क्षेत्रातील … Read more