मुलींचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी राज्य सरकार राबवते बालिका समृद्धी योजना ; पहा माहिती : Balika Samridhi Yojana 2024.
Balika Samridhi Yojana 2024 आपल्या देशामध्ये सरकारने आतापर्यंत मुलींनसाठी अनेक योजना राबवल्या आहेत जसे लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या असून त्यातूनच एका योजनेचा भर पडलेला आहे. केंद्र सरकारने मुलींना कोणतीही शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी बालिका समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मुलींना त्यांनी … Read more