मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजनेतून दिले जातात 25000 रुपये ; पहा माहिती Kanyadan Yojana Maharashtra 2024

Kanyadan Yojana Maharashtra 2024 ; महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंब, अनुसूचित जाती, त्रिमूर्ती जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय यांच्यासाठी ,शासनाने महाराष्ट्र कन्यादान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मुलीचे वय संपूर्ण झाल्यावर तिला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. लग्नसोहळा मांडला की सर्वप्रथम विषय निघतो तो पैशाचा आणि पारंपारिक पद्धतिने लग्न करण्याचा. पण जर पारंपारिक पद्धतीने लग्न करायचे असेल तर त्यासाठी खर्चही भरपूर लागतो. सध्याच्या काळात असे झाले आहे की हा खर्च मुलीकडच्या व मुलाकडच्या कुटुंबाने अर्धा करायचा असे आधीच ठरवले जाते. आपल्या कुटुंबातील मुलीचे लग्न हे कुणालाही ओझे वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने थोडी फार मदत म्हणून कन्यादान योजना सुरू केली आहे.

यशवंतराव योजने अंतर्गत पूर्वी सरकारमार्फत ₹10000 आर्थिक मदत केली जात होती ती वाढवून आता पंचवीस हजार रुपये पर्यंत आणली आहे. आता 25000 ही आर्थिक मदत केली जाते कुठल्या योजनेचा लाभ हा भटक्या विमुक्त जाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय यांना होणार आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्देश म्हणजे नवविवाहित जोडताना आर्थिक सहाय्य करणे होय. हा एक सामाजिक कल्याण कार्यक्रम सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभागात चालवला जातो. या कार्यक्रमामुळे ज्या कुटुंबाने उत्पन्न कमी आहे. त्या कुटुंबाला नवनवीन जोडताना त्यांच्या गरजा भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य मिळते. राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे सुखरूप पणे लग्नसोहडा पार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे.

मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजनेतून दिले जातात 25000 रुपये ; पहा माहिती Kanyadan Yojana Maharashtra 2024

Kanyadan Yojana Maharashtra 2024 योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ?

  • लग्नात होणारा आव्हाड खर्चावर नियंत्रण राहते.
  • तसेच देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, अशा कुटुंबातील मुलीला लग्नाला आर्थिक मदत करण्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आलेली आहे, सामूहिक विवाह सोहळा मध्ये सहभाग घेऊन प्रवृत्त केले जाते . Kanyadan Yojana Maharashtra 2024
  • यामुळे त्यांच्या कुटुंबावर होणारा अवाढव्य खर्चावर नियंत्रण राहते.
  • त्यामुळे पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडतो.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

Kanyadan Yojana Maharashtra 2024 फायदे काय आहेत ?

  • कन्यादान योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व मागासवर्गीय इत्यादी लाभार्थी या योजनेचा लाभ मिळवणार आहे. Kanyadan Yojana Maharashtra 2024
  • या योजनेअंतर्गत नवनवीन जोडणी जोडताना 25 हजार रुपये रक्कम आर्थिक मदत मिळणार आहे.

हे पण बघा.

सायकल वाटप योजनेतून मुलींसाठी दिली जाते 5000 रुपयांची आर्थिक मदत ; इथून करा अर्ज : Cycle Vatap Yojna 2024

या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • कन्यादान योजनेमुळे अनावश्यक खर्च कमी होऊन सामने किंवा सोहळ्याला प्रोत्साहन मिळते.
  • कन्यादान योजने अंतर्गत राज्यातील मागास वर्गात लोधी वरांना 25 हजार रुपयांचे आर्थिक मदत होते.
  • या योजनेअंतर्गत मूल्य ₹10 च्या आर्थिक मदत केली जात होती आता वाढ होऊन ₹25000 ची मदत केली जात आहे.
  • या योजनेमुळे मुलीच्या कुटुंबाला तिच्या लग्नासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.
  • मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालकांच्या नावाने धनादेश तारे दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत अनावश्यक खर्च कमी होऊन प्रोत्साहन मिळते. Kanyadan Yojana Maharashtra 2024

कन्यादान योजनेची पात्रता काय आहे ?

  • यश नंतर वधू किंवा वर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबाला कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा.
  • सामूहिक विवाह सोहळ्यात कमीत कमी दहा जोडप्याने किंवा समारंभ पार पाडावे.
  • महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. मुलाचे वय 21 चे तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावेत.
  • वधू आणि वर या दोन्ही किंवा इयत्ता दोघांपैकी कोणीही अनुसूचित जाती विमुक्त जाती किंवा इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील असावे. Kanyadan Yojana Maharashtra 2024
  • कन्यादान योजनेचा लाभ हा फक्त वधू वराच्या प्रथम विवाहासाठी केला जाईल.
  • बाबा प्रतिबंधक कायदा, हुंडा, प्रतिबंध कायदा, या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग यांच्याकडून झालेला नसावा. तसेच वधू वराचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतील. Kanyadan Yojana Maharashtra 2024

कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • वधू वराच्या आधार कार्ड
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • बँक ते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • विहित नमुन्यातील अर्ज

अर्ज कसा करावा ?

  • कन्यादान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर मुख्यमंत्री कन्यादान योजनेशी संबंधित काहीच महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
  • ते डाऊनलोड करून संपूर्ण सूचना वाचून घ्यावे लागतील.
  • त्यानंतर लॉगिन आयडी करावा लागेल. संत सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री कन्यादान योजना या पर्यावरण करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही नवीन अर्जदार आहे म्हणून नवीन वापर करता म्हणून नोंदणी करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडले त्यामध्ये विचारलेले संपूर्ण मैद्याची पद्धतीने भरावा वाचा.
  • सबमिट करून अर्जाची प्रिंट आऊट करा. Kanyadan Yojana Maharashtra 2024
  • अशा अत्याधुनिक सोप्या पद्धतीने तुम्ही कन्यादान योजना अर्ज करू शकता.
  • सर्व विभागाने या योजनेचा लाभ घ्यावा.

अर्ज कसा करावा ?

कन्यादान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

कन्यादान योजनेची पात्रता काय आहे ?

वधू किंवा वर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबाला कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा.

या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

कन्यादान अंतर्गत राज्यातील मागास वर्गात लोधी वरांना 25 हजार रुपयांचे आर्थिक मदत होते.

या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ?

लग्नात होणारा आव्हाड खर्चावर नियंत्रण राहते.

Leave a Comment