शेतकऱ्यांसाठी या योजनेतून दिले जाते 35 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान ; पहा अर्ज प्रक्रिया : Sugarcane Harvester Yojana 2024

Sugarcane Harvester Yojana 2024 : ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना यामध्ये उसाचे उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत आहे मनुष्यबळ कमी पडल्यामुळे साखर कारखान्यास ऊस तोडण्याची सतत अडचण निर्माण होत असते ऊस पडणे ऊस तोडणी हे जुन्या पद्धतीने केली जाते यामुळे जुन्या पद्धतीने ऊस तोडणी करण्यासाठी अनेक मजुरांची आवश्यकता असते. ऊस तोडणी लवकर झाली पाहिजे तर ऊस तोडणी लवकर झाली नाही तर साखर कारखाना साखरेच्या उतारावर याचा मोठा परिणाम होतो.

त्यामुळे उसाला कमी भाव मिळतो केवढी मेहनत करून हे शेतकऱ्यांना ऊस तोडणे वेळेवर झाली नाही तर आर्थिक फटका बसतो शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राज्य राज्यातील शेतकरी उद्योजक सहकारी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेती उत्पादक संस्था या समस्यांचा विचार करून ऊस तोड नियंत्रण सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या यंत्र खरेदी करणे किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपया पैकी ची किंमत कमी असेल तेवढाच अनुदान सरकारमार्फत देण्यात येते.

Sugarcane Harvester Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • देशातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीमध्ये प्रोत्साहन करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे शेतकऱ्यांना ऊस तोडणी करण्यासाठी कमी वेळ लागावा तसेच साखर साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या उतारावर मोठा परिणाम होऊ नये म्हणून ही योजना सुरू केली आहे. Sugarcane Harvester Yojana 2024
  • शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे आपल्या देशातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .
  • शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रात विकास व्हावा त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली पाहिजे हा या योजनेचा उदेश आहे.

Sugarcane Harvester Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • ऊस तोड नियंत्रण अंतर्गत मिळणारे लाभाची रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल.
  • या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की या योजनेचा लाभ ऊस पिकाशी संबंधित सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

ऊस तोडनि योजनेचे फायदे काय आहेत ?

  • ऊस तोड नियंत्रण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास होईल देशातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे शक्य होईल. Sugarcane Harvester Yojana 2024
  • देशातील शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी या योजनेमुळे मजुरांची आवश्यकता पडणार नाही.
  • वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी, व खाजगी साखर कारखाने ,शेती सहकारी संस्था, उत्पादन संस्था, यांना अनुदान देण्यात येईल या योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्रणाच्या खरेदीसाठी. Sugarcane Harvester Yojana 2024

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group

ऊस तोडणी यंत्र योजनेचे ची पात्रता काय आहे ?

  • ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी नियम असा आहे की अर्जदारला किमान सहा वर्षे तरी विक्री आणि हस्तांतरण करता येणार नाही.
  • ऊस तोडणी यंत्र योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्राचा मुख्य रहिवासी असणे गरजेचे आहे ऊस तोडणी यंत्राचा वापर कारखान्यातील कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी पर्यंत करणे आवश्यक आहे.
  • ऊस तोडणी यंत्राचा वापर हा फक्त महाराष्ट्र राज्यात करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. हे या केंद्र सरकारच्या मान्यता प्राप्त कपाशी संस्थेकडून तपासणी ऊस तोड नियंत्रण योजनेमध्ये ऊस तोडणी यंत्राची का मिळवण्यासाठी संपूर्ण जबाबदारी यंत्र खरेदीदाराची असेल.
  • यंत्र चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची प्रशिक्षण करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठा दराची असेल. ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्र राज्यातच करणे आवश्यक आहे. Sugarcane Harvester Yojana 2024
  • ऊस तोडणी यंत्राची निवड करण्यासाठी जबाबदारी लाभार्थ्याची अथवा संबंधित साखर कारखान्यात धराची असेल.
  • या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीवर अनुदान मिळवले असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे अर्जदाराने लक्षात घ्यावे. Sugarcane Harvester Yojana 2024
  • महाराष्ट्र बाहेर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे पण बघा:

शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी दिले जाते अनुदान ; असा करा अर्ज : Warehouse Subsidy Yojana 2024

ऊस तोडणी यंत्र योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रतिज्ञापत्र
  • बंद पत्र

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता ज्या उमेदवारांना ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी व या योजनेत सामील व्हावे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे या कागदपत्रांची अपुर्ता नसेल ते शेतकरी पात्र ठरणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावेत. ऊस तोडणी यंत्र योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्राचा मुख्य रहिवासी असणे गरजेचे आहे ऊस तोडणी यंत्राचा वापर कारखान्यातील कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी पर्यंत करणे आवश्यक आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असावी ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल .
  • त्यासाठी सर्वप्रथम उत्तराला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये स्वतःची नोंदणी करावी लागेल. Sugarcane Harvester Yojana 2024
  • त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करावे लागेल लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये शेतकरी योजना यावर क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • त्यानंतर जतन करा हा पर्यायावर क्लिक करावे .
  • त्यानंतर तुमच्यासमोर पहिले पेज उघडून त्यामध्ये अर्ज करा हा पर्यावरण क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये पहा पर्यावरण क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडून त्यामध्ये प्राधान्यक्रम मध्ये एक निवडून टिक करून सादर करा त्यानंतर तुम्ही मेक पेमेंट या बटणावर क्लिक करा .
  • आता तुमच्यासमोर पैसे भरण्यासाठी विविध पर्याय दिसतील त्यामधून तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला पैसे भरावे लागतील.
  • त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी लागेल तरच अशा प्रकारे तुम्ही ऊस तोड नियंत्रण योजनेचा अर्ज करू शकता’

ऊस तोडनि योजनेचे फायदे काय आहेत ?

देशातील शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी या योजनेमुळे मजुरांची आवश्यकता नाही.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

या योजनेचा लाभ ऊस पिकाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे

ऊस तोडणी यंत्र योजनेचे ची पात्रता काय आहे ?

ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी किमान सहा वर्षे तरी विक्री केव्हा हस्तांतरण करता येणार नाही.

Leave a Comment