प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेतून व्हा आत्मनिर्भर ; असा करा अर्ज : PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2022 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजना सुरू केलेली आहे. ही योजना सूक्ष्म खाद्य व्यवसाय करणाऱ्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत आर्थिक मदत अनुदानाच्या रूपात आणि सूक्ष्म व लघु खाद्य व्यवसायिकांच्या वाढीसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. तसेच या योजनेच्या माध्यमातून विनामूल्य प्रशिक्षण देणे प्रशासकीय मदत करणे उत्पादनाची मार्केटिंग करणे यासारख्या सुविधा मोफत दिल्या जातात. त्यामुळे आणि सूक्ष्म उद्योग करणारे व्यवसायिकांना त्यांना उद्योग वाढवण्यासाठी त्यांना ब्रँडिंग करण्यासाठी योजनेचा मोठा लाभ देतो.

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 म्हणजे काय ?

  • आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नद्रव्य उन्नयन योजना सुरू केलेली आहे .
  • देशभरातील या योजनेची अंमलबजावणी 2020 आणि 21 आर्थिक वर्षापासून करण्यात आलेली असून ती 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापासून चालवली जाणार आहे.
  • ही योजना पाच वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सूक्ष्म अन्न उद्योगांसाठी व्यवसाय वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यात खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता या गोष्टी लक्षात घेऊन लघुउद्योगांना अनुदान प्रशिक्षणात आर्थिक मदत देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जाते प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी प्रगतीसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून नवीन रोजगारांना संधी उपलब्ध होत आहेत या योजनेच्या माध्यमातून लोगो उद्योगाशी निगडित असलेल्या नागरिकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे .PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024.

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?

  • महामारी च्या काळात सर्वत्र लॉकडाऊन चालले होते त्यामुळे लघु उद्योगासह मोठमोठे उद्योग ही ठप्प झाले होते. त्यामुळे या उद्योगाची प्रगती आणि महसुलात मोठी घट झाली होती.
  • त्यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योग त्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग प्रक्रिया योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून लघु आणि सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत .
  • आणि रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटत आहे या योजनेच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया क्षेत्रात संबंधित प्रशिक्षण संशोधनामध्ये मदत केली जाते .
  • आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग आणि विक्रीसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते यासाठी जिल्हा स्तरावर एक उत्पादन प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन महितींसाठी: Join My WhatsApp Group

PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • केंद्र सरकारच्या वतीने देशातील लोगो आणि सूक्ष्म उद्योगाच्या विकासासाठी प्रधानमंत्री लोगो आणि सूक्ष्म उद्योग प्रक्रिया योजना सुरू केलेली आहे. PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024
  • या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांना रोजगार वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे याशिवाय या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण शासकीय मदत एम आय योजनेच्या जाहिरातीसाठी मोफत सुविधा दिल्या जातात या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत .
  • देशातील वाढते बेरोजगार प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक काला नोकरी मिळणे कठीण झालेले आहे.
  • त्यामुळे त्याला रोजगार वाढवण्यासाठी मदत केली जाते देशातील वाढते बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे सध्याच्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येकाला नोकरी मिळणे कठीण झाले आहे .
  • त्यामुळे आपला स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी आपण बेरोजगारीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट ठरत आहे बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत आणि ते स्वतःच्या पायावर या योजनेअंतर्गत उभे राहू शकतात. PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024.

प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत योजनेच्या माध्यमातून 20 मे 2012 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सुरू केलेली आहे. PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024
  • ही योजना सुरुवातीला 2021 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली असून ही योजना आर्थिक वर्ष 2024/25 पर्यंत सुरू असणार आहे. ही योजना देशभरात फक्त पाच वर्षासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे .
  • 2025 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये पर्यन्त खर्च केले जातात या योजनेसाठी केंद्र सरकारने 60% खर्च तर राज्य सरकारने 40% खर्च उचलला आहे .
  • या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आर्थिक मदत करत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार 10 लाख रुपये पर्यंतचे पात्र उद्योजकांना त्यांना प्रकल्पासाठी 35 टक्के दराने क्रेडिट लिंक अनुदान देणार आहे देशभरातील खाद्य उद्योजकांना चालना देणे हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

हे पण बघा:

सायकल वाटप योजनेतून मुलींसाठी दिली जाते 5000 रुपयांची आर्थिक मदत ; इथून करा अर्ज : Cycle Vatap Yojna 2024

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराची किमान आठवीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे देशभरातील लहान आणि मोठे उद्योगपती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदार अर्ज करत असल्यामुळे त्याने उद्योजकाचा मालक किंवा भागीदार असणे बंधनकारक आहे. अर्जदारकडे उद्योगाची मालकी आणि पार्टनरशिप फॉर्म असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नद्रव्य उन्नयन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासबुक
  • उद्योगाशी संबंधित सर्व कागदपत्रे

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगयोजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावा लागेल .
  • त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल त्यावर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल .PM Suksham Khadya Udyog Unnayan Yojana 2024
  • त्यानंतर साइन इन पर्यावरण क्लिक करा साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेले संपूर्ण माहिती वाचून घेऊन अचूक पद्धतीने भरावी .
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे या अर्ज भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करावे त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून अर्ज सबमिट करावा .
  • त्यानंतर तुम्ही अप्लाय नाव हा पर्याय निवडावा यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावीत अशा सोप्या पद्धतीत तुम्ही या योजनेसाठी अर्ज घेऊन यायचं लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पात्रता काय आहे ?

अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.

प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

2025 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये खर्च केले जातात या योजनेसाठी केंद्र सरकारने 60% तर राज्य सरकारने खर्च उचलणार आहे .

Leave a Comment