Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 : पंढरीचा विठ्ठल राज्यातील वारकऱ्यांच आराध्य दैवत आहे पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांवर आलेली आहे .त्यातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. आता महाराष्ट्रातील कीर्तनकार व वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे .या संबंधित सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरला असणार आहे जेणेकरून राज्यातील वारकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 काय आहे ?
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळ वारी म्हणजेच पवित्र स्थळा नियतकालिक यात्रा आणि वारकरी म्हणजेच नियतकालीन वारी करणारा वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून त्यांनी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे.
- वारकरी संप्रदायाचा पाया रचना चे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते संत बहिणाबाईंना यांची संतकृपा झाली असे आपण अभंगात म्हटले आहे .Mukhyamantri Varkari Mahamandal 2024
- राज्यातील गावागावातील मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी दरवर्षी न चुकता वारीला पायी जातात. ही महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाची लाभलेली मोठी परंपरा आहे.
- या वारीमध्ये प्रामुख्याने कष्टकरी कामगार शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो काळानुरूप दिंडीची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे आहे.
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 11 जुलै 2024 रोजी जेआय येथे झाली. व या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय एकमेकांनी चर्चा करून घेतला आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group
Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 उद्दिष्ट काय आहे ?
- महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या समस्या निराकरण करणे सर्व पालखी सोहळ्याच्या मार्गाच्या सुधारणा करणे वारकऱ्यांना सुरक्षा आणि विमा संरक्षण उपलब्ध करून देणे वारकरी भजनी मंडळाचा साधन संग्रह मी साठी अनुदान देणे .
- कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि मानधन सन्मान योजना राबवण्यात येणे विविध मंदिरांना आणि पवित्र स्थळांना सुधारित करणे नद्यांना प्रदूषण मुक्त करणे .
- वृद्ध वारकऱ्यांसाठी वारकरी पेन्शन योजना सुरू करणे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला पंढरपूर येथे असेल महामंडळाचे व्यवस्थापन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्ती अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बसणार आहे.Mukhyamantri Varkari Mahamandal 2024
- आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त राज्यातील वारकरी भक्तांना विविध गावांपासून पंढरपूरपर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय.
- वारी निमित्त लाखो परिवार प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतात शिवाय प्रथांची दीक्षा न घेतल्या असलेले विठ्ठल भक्त येतात आंध्र कर्नाटक राज्यातून येणाऱ्या संख्या मोठ्या असते वारीही आषाढ आणि कार्तिक महिन्यात शुद्ध एकादशी अशा दोन वेळी होते .
- येथून संत निवृत्तीनाथांची शेगाव वरून संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी निघते तसेच संत तुकाराम महाराज संत मुक्ताबाई संत नामदेव संत स्वामी आदी संतांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मार्गस्थ होतात .
- लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात महाराष्ट्रातील कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात आलेली आहे.Mukhyamantri Varkari Mahamandal 2024
Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 उपाय योजना कशा प्रकारच्या आहेत ?
- वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्याच्या मार्गांची सुधारणा स्वच्छता आरोग्य निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करणे.
- आषाढी कार्तिकी वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा आणि विमा संरक्षण देणे वारकरी भजनी मंडळाचे वाद्य खरेदीसाठी अनुदान देणे.
- भजनी करिता आरोग्य विमा समाधान सन्मान योजना राबवणे आषाढी आणि कार्तिकी वारी साठी विद्यार्थ्यांना वार्षिक अनुदान देणे सोलापूर व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करणे .
- चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी इतर नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याबाबत योजना करणे पायी वारी करणाऱ्या वृद्धी वारकऱ्यांसाठी वारकर पेन्शन योजना सुरू करणे.
- संत गोरोबा काका सेवा मंडळ येथे सभा मंडपाची निधी मंजूर करणे संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताई नगर समाधी संस्थांसाठी निधी देणे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूंनी घाट विकसित करणे.
- चंद्रपूर येथे म्हसोबा मंदिर ते कवयित्री घाटापर्यंत चंद्रभागे वर पाचारी मार्ग किंवा झुलता पूल तयार करणे पंढरपूर येथे 65 एकर मध्ये वारकऱ्यांची विविध सुविधा उभारणे .
- पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करून त्यांना कायमस्वरूपी निधी मंजूर करून देणे आषाढी आणि कार्तिकी वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करणे .
- महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था प्रसाद गृहीत सोयी सुविधा पुरवणे
Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 फायदे काय आहेत ?
- महाराष्ट्रातील भाविक शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि पायी दिंडीच्या माध्यमातून पवित्र वारी करतात .
- तीर्थक्षेत्राचा विकास कीर्तनकार वारकऱ्यांना अन्नसुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयी सुविधा पुरवण्यासाठी व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी पडेल यासाठी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळा मार्गाची सुरक्षा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी अनुदान देणे .
- मुख्यमंत्री वारकरी योजना या योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जसे की पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर शेगाव तारकेश्वर सोलापूर व इतर.
- याबरोबर चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व अन्य नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी देखील उपाययोजना या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येतात.
Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 रचना कशाप्रकारे आहे ?
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरला असेल महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
- हे मुख्यालय पंढरपूरला असेल महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी इतके असेल शेकडो वर्षापूर्वी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडीतून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे.
- तसेच तीर्थक्षेत्रांना विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत देण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केलेली आहे .
- या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व्यवस्थापकीय संचालक नियुक्ती करण्यात येई.
- महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाने केलेली आहे .
- महामंडळ मंत्रिमंडळाकळून 11 जुलै च्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारने त्यामध्ये अधिकृत सूचना जाहीर केलेले आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ योजना काय आहे ?
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या समस्या निराकरण करणे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
द्ध वारकऱ्यांसाठी वारकरी पेन्शन योजना सुरू करणे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणे.
हे पण बघा:
