Swamitva Yojana 2024 : स्वामित्व योजना 2020 आणि 21 मध्ये सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. राष्ट्रीय स्तरावर 24 एप्रिल 2019 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही योजना सुरू करण्यासाठी राज्यांना भारतीय सर्वेक्षण विभाग होती. भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत स्वामित्व योजनांच्या माध्यमातून तयार केलेले नकाशा आणि मोजणीच्या आधारावर संपत्ती कार्ड करणे आणि विवेचन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र पंचायत राज मंत्रालय स्वामित्व योजना अंतर्गत तयार केलेली संपत्ती कार्ड डिजिलॉकर वर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्रशासित प्रदेशात सोबत संवाद साधत आहे. 26 जुलै 2023 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले नकाशे मालमत्तेची कागदपत्रे याद्वारे ग्रामीण क्षेत्रात संपत्ती संबंधित डिजिटल नकाशे देण्यात येत आहेत.

काय आहे Swamitva Yojana 2024 ?
- स्वामित्व योजना ही केंद्र सरकार ने केलेली महत्त्वाची योजना आहे स्वामित्व योजनेची सुरुवात 24 एप्रिल 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.Swamitva Yojana 2024
- तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली देशात संपूर्ण भागात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद विवाद सुरू असतात गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्रांमध्ये संपूर्ण माहिती नसते .
- त्यामुळे जमिनीवर नकळत कब्जा केला जातो आणि यावर त्यांच्या मालकी हक्काची जमीन मिळत नाही यासाठी त्यांना त्यांची स्वतःची जमीन मिळत नाही.
- या सर्व गोष्टींना आळा बसवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे ड्रोन च्या साह्याने मोजमाप केले जाते.
- आणि या जमिनीच्या मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जातो तसेच उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला या जमिनीची प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे .
- स्वामित्व योजनेचा मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत जमिनीत जो मालक आहे .
- त्याला ही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे स्वामित्व योजना अंतर्गत जमीन मालकाला त्यांच्या मोबाईलवरून एक एसएमएस येईल वर क्लिक करेल त्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड म्हणजे संपत्ती कार्ड डाऊनलोड करू शकतात.
Swamitva Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- जमिनीची मॅपिंग करणे जागेची योग्य प्रकारे मोजणी करणे आणि जागेचा योग्य मालकाला त्याच्या जागेचा हक्क मिळवून देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .Swamitva Yojana 2024
- मूळ जमीन मालकाला आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना प्रॉपर्टी कार्ड चा वापर करताना यावा यासाठी या योजनेचा उद्देश आहे जमिनीच्या मालकी हक्कावरून होणारे वाद थांबवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मूळ मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे योजनेच्या माध्यमातून सरकारला ग्रामीण विकासाला चालना द्यायचे आहे .
- ग्रामीण वस्ती असलेला जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि हक्काची जमीन मालकांना मालमत्ता कार्ड देणे यासाठी त्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Swamitva Yojana 2024 वैशिष्ट्य काय आहे ?
- केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेसाठी सुरुवात केलेली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जमिनीच्या जागेची मोजणी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणे आहे स्वामित्व योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर विविध झालेल्या ही प्रॉपर्टी कार्ड डिजिटल नकाशे तयार करण्यात येतील .
- प्रॉपर्टी कार्ड पूर्ण झालेल्या सर्वेक्षण चौकशी प्रक्रिया इत्यादीची सर्व माहिती प्रत्येक राज्यानुसार अधिकृत वेबसाईटवर पाहता येते महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
Swamitva Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- स्वामित्व योजनेतून योग्य मोजणी झाल्यामुळे गावातील विकास कामांना गती येते या योजनेमुळे जमीन संपत्तीवरून असणाऱ्या आपापसातील वाद मिटण्यास मदत होते.
- या योजनेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचा जमिनीची मोजणी होणार असल्यामुळे डिजिटल इंडियाला या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते योजनांचा आत्मनिर्भर भारतच्या दिशेने टाकलेला एक पाऊल आहे.
- जमीन आणि संपत्तीवर मालकी हक्क मिळाल्यामुळे तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते .
- आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो स्वामित्व योजना सुरू करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये जमिनीवर होणारा बेकायदेशीर ताबा गैरव्यवहार आणि नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
- स्वामित्व योजनेतील माध्यमातून मूळ मालकाला जागेची प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते आणि प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिक कर्ज घेणे .Swamitva Yojana 2024
- व अन्य आर्थिक कामे करू शकतो डिजिटल इंडिया या योजनेचा भाग म्हणून स्वामित्व योजना ग्रामीण भागात काम करत आहे मालकी हक्क असणारे जमीन मालकांना नावावर त्यांच्या हक्काची जमीन करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
- गावातील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा कर आकारणी उत्तम प्रकारे मिळेल आणि ग्रामपंचायत उत्पन्न वाढण्यास मदत होईल ग्रामीण भागात आजही लोकांच्या नावाने जमीन मालमत्ता आहे मात्र त्यांची कागदपत्रे नाहीत अशा लोकांना योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड म्हणजे संपत्ती प्रमाणपत्र देण्यात येईल.
Swamitva Yojana 2024 स्वरूप कशाप्रकारे आहे ?
- स्वामित्व योजना पंचायत राज मंत्रालय पंचायत राज विभाग राज्यसभा आणि भारतीय सर्वेक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे .Swamitva Yojana 2024
- देशातील गावांची या योजनेअंतर्गत ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहे या माध्यमातून घराचा नकाशा आणि मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे .
- सातबारा उतारा वरून एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे आपल्याला समजते त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या मालकीची बिगर शेती जमीन मालमत्ता घर बिल्डिंग बंगला व्यवसायाचे किती आहे.
- हे पण प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून समजते स्वामित्व योजनेतून आपल्या ड्रोनचा वापर करून जागेचे मोजमाप करण्यात येणार आहे. Swamitva Yojana 2024.
स्वामित्व योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- पंचायत राज मंत्रालय अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट होम पेज उघडेल त्या होम पेजवर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल तो निवडा .
- तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल तर तुम्ही अर्जावर विचारलेले संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी ही सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा .
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज जमा करावा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- अर्ज सबमिट करताच तुम्हाला एक अर्ज क्रमांकाची पावती मिळेल ती तुम्ही सांभाळून ठेवा अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.Swamitva Yojana 2024
स्वामित्व योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
स्वामित्व योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
स्वामित्व योजनेचे फायदे काय आहेत ?
देशातील गावांची या योजनेअंतर्गत ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहे या माध्यमातून घराचा नकाशा आणि मालमत्ता काढणे देण्यात येणार आहे
हे पण वाचा :
रोजगार संगम योजनेमधून तरुणांना दिले जातात दरमहा 5 हजार रुपये : Rojgar Sangam Yojana 2024
