फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेतून दिले जाते शंभर टक्के अनुदान ; संपूर्ण माहिती : Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024: राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना रबिविण्यात येत आहे राज्यातिल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे पीक रचनेत बदल करणे. प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादन मध्ये वाढ करणे. यासाठी सन 2018 पासून खरीप हंगामापासून ही योजना राबविण्यात येते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरवू शकत नाही .अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. लाभार्थ्या शंभर टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत द्याय आहे योजनेचा लाभ कोकण विभागातील कमाल दहा हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल सहा हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित पेक्षा आहे कोकण विभाग वगळता ठिबक सिंचन संच बसवणे बंधनकारक आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024

काय आहे Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 योजना ?

  • महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना सतत राबवत असते राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विविध फळबागांची लागवड करावी .
  • यासाठी महाराष्ट्र सरकारने 100% अनुदान देणारी योजना सुरू केलेली आहे या योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजना असे आहे .Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतामध्ये फळांच्या पिकाची लागवड करू शकतात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना या योजनेची सुरुवात 2018 ते 19 मध्ये झालेले आहे .
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी साठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे फळबाग लागवड योजनेमुळे शेतकरी सहजरीत्या आपल्या शेतात फळबाग लागवड करू शकतील व त्यांचे उत्पन्न घेऊन शकतील त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढेल.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 किती अनुदान दिले जाते ?

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान तीन वर्षात देण्यात येते हे अनुदान टप्प्याटप्प्याने देण्यात येते .Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024
  • पहिल्या वर्षी 50% अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा पद्धतीने अनुदान देण्यात येते परंतु जर शेतकऱ्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच्या अनुदानात लाभ मिळवण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी 80% आणि बागायती झाडांसाठी 90% असणे आवश्यक आहे .
  • सरकारमार्फत निश्चित केले गेलेले प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वतः खर्चाने रोपे आणून पुन्हा जीवित झाडांचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक आहे .
  • महाराष्ट्र सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार मार्फत अनुदान दिले जाते.
  • एकूण शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येते यामुळे शेतकरी सहजरित्या आपल्या शेतात फळबाग लागवड करू शकतील व त्यांचे उत्पन्न घेऊ शकतील त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त शेतकरी पात्र आहेत .Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही शेतकऱ्यांना फळबागेची लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे.
  • ज्या अर्जदार शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार केला जाईल या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल इतर संस्थामार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे शेतीमध्ये सविस्तर असेल तर हिस्सेदार चे संमतीपत्र असणे आवश्यक आहे .
  • जर अर्जदार शेतकऱ्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत फळपिकांची लागवड केली असेल तर ते क्षेत्र सोडून इतर क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ त्या अर्जदार शेतकर्‍याला दिला जाईल .
  • परंतु जर शेतकऱ्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीवित याचे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के आणि बघायचे झाडांच्या 90% असणे आवश्यक आहे .
  • सरकार निश्चित केलेल्या झाडांचे प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वखर्चाने रोपे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक असेल.
  • व वरील दिलेल्या सर्व नियमांचे व्यवस्तीत पालन केल्यानंतर राज्य सरकार मार्फत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाची रक्कम दिली जाते.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान तीन वर्षात देण्यात येते हे अनुदान देण्यात येते पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान असेच तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान या प्रमाणात दिले जाते .Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024
  • तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, नारळ, चिंच, जांभूळ, अंजीर, चिकू, या पिकांसाठी उत्पादनात वाढ होण्यासाठी अनुदान दिले जाते .
  • मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांना आंबा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब, संत्रा, चिकू, आवळा, जांभूळ, या फळबाग लागवड यासाठी अनुदान दिले जाते .
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतात फळबाग लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देत असल्यामुळे शेतकर्‍यांचे एक रूपये पण खर्च होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पण खूप चांगली मदत होते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • सातबारा खाते उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • शेतीमध्ये हिस्सेदार असलेले तरी श्रमाचे पत्र

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी कसा करावा अर्ज ?

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड येथे या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन हा एक पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा .
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजनेवर क्लिक करायचे आहे .Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील .
  • त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे फायदे काय आहेत ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

हे पण बघा:

स्वामित्व योजनेतून केले जाते शेतकऱ्यांच्या जमिनीचे ड्रोनच्या सहाय्याने मोजमाप ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Swamitva Yojana 2024

Leave a Comment