Rojgar Sangam Yojana 2024 : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगार संगम योजना 2024 सुरू केलेले आहे या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराचे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे .जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील या योजनेसाठी पात्र कोण आहेत. तसेच या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Rojgar Sangam Yojana 2024 म्हणजे काय ?
- महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते.
- त्यापैकी एक म्हणजे रोजगार संगम योजना महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी तसेच जनतेच्या हितासाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी रोजगार संगम योजना सुरू केलेली आहे .
- महाराष्ट्रातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना योजनेअंतर्गत मासिक वेतन स्वरूपात काही रक्कम प्रदान करण्यात येईल .Rojgar Sangam Yojana 2024
- ज्या नागरिकांनाकडे कमाईचे कोणतेही साधन नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत सहाय्य केले जाणार आहे. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .
- या योजनेतून दरमहा पाच हजार रुपये रक्कम लाभार्थ्याला देण्यात येणार आहे ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
- या योजनेमुळे दरमहा मिळालेल्या रकमेतून लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार व्यवसाय करू शकतो .
Rojgar Sangam Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होतील तसेच तरुणांना मदत म्हणून राज्य सरकार मदत करणार आहे .
- अंतिम मुदतीपूर्वी राज्यातील कोणता उमेदवार रोजगार संगम योजनेसाठी अर्ज करू शकतो यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो .
- निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते अर्जदाराच्या बँक खात्यात हा निधी लाभ थेट जमा करण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्जदाराच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा केला जातो व या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते .Rojgar Sangam Yojana 2024
- त्यात त्यांना व्यवसाय कौशल्याचे ज्ञान दिले जाते त्याबरोबर ऑनलाईन द्वारे कौशल्य सुधारणा प्रशिक्षण दिले जाते. या योजनेमुळे दरमहा मिळालेल्या रकमेतून लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार व्यवसाय करू शकतो.
- महाराष्ट्र सरकारने रोजगार संगम योजना सुरू केली असून रोजगार संगम योजना महाराष्ट्र अंतर्गत पदवी आणि पदविका असलेल्या सर्व बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहिती साठी: Join My WhatsApp Group
Rojgar Sangam Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- मुख्य उद्देश राज्य सरकारने सुरू केलेल्या रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
- या योजनेसाठी पदविधर आणि डिप्लोमा असलेले सर्व बेरोजगार विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत या योजनेतून तरुणांना नोकरी मिळणे सोपे होते.Rojgar Sangam Yojana 2024
- या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळेपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन नोकरी मिळून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात .
- या योजने अंतर्गत जर राज्य सरकारच्या कुठल्याही विभागात रिक्त जागा असेल तर या रोजगार संगम योजनेसाठी निवडलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते त्यामुळे नोकरी मिळण्यास खूप मदत होते.
रोजगार संगम योजनेचे फायदे काय आहेत ?
- रोजगार संगम योजनेमुळे बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत होणार आहे या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा प्राप्त होईल .
- अशी तरतूद केली जाणार आहे या योजनेअंतर्गत जर एखादी व्यक्ती पूर्णपणे बेरोजगार आहे असे आढळून आल्यास त्याला सलग ₹5000 दरमहा रक्कम प्रदान करण्यात येत आहे .
- रोजगार संगम योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे ती बँक खात्यामध्ये लाभार्थ्याच्या थेट जमा होणार आहे रोजगार संगम योजना प्रशिक्षण या योजनेतून दिले जाते .
- निवडलेल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते बेरोजगार तरुणांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध होतात.
- उमेदवारांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिल्यामुळे रोजगार मिळतो तसेच ते आपला छोट्या व्यवसाय सुरू करू शकतात.Rojgar Sangam Yojana 2024
Rojgar Sangam Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासीअसणे अनिवार्य आहे. उमेदवाराला इतर कुठल्याही शिष्यवृत्ती आणि योजनेअंतर्गत नोंद करता येणार नाही हे लक्षात ठेवा. उमेदवाराकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे .
- उमेदवाराचे वय 18 ते 40 वयोगटातील असावे उमेदवार हा बेरोजगार असावा उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर असावा.
- उमेदवाराला या योजनेअंतर्गत जर नोकरी मिळाली तर त्याची दरमहा मिळालेली रक्कम बंद करण्यात येईल .
- उमेदवाराची बँक खाते असणे आवश्यक आहे कारण ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल व इतर कोणत्याही बँक खात्यात हि जमा होणार नाही.
रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- रोजगार संगम योजनेचा उमेदवाराने आपली नोंदणी करण्यासाठी प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन भेट द्यावी लागेल.
- प्रथम होमपेजवर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी फॉर्म अप्लाय ऑनलाईन दिसेल यावर क्लिक करा .
- त्यानंतर या पर्यायावर क्लिक करा विचारलेली सर्व माहिती भरा पुढील पर्यायावर क्लिक करा रजिस्ट्रेशन फॉर्म वर इतर सर्व माहिती भरा त्यानंतर आपल्याला एक ओटीपी लागेल .
- म्हणून तुमच्याजवळ तोच मोबाईल असावा जो आधार कार्ड ला लिंक असलेला आहे शेवटी तुम्हाला तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट होईल .
- सर्व फार्म काळजी पूर्वक भरावा जर एखादी चूक झाली असेल तर लगेच दुरुस्त करा हा फॉर्म एकदा सबमीत झाला की पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे अचूकपणे आणि काळजीपूर्वक भरून घ्या.
रोजगार संगम योजनेचे फायदे काय आहेत ?
या योजनेअंतर्गत जर एखादी व्यक्ती पूर्णपणे बेरोजगार आहे असे आढळून आल्यास त्याला सलग ₹5000 दरमहा रक्कम प्रदान करण्यात येत आहे
रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
रोजगार संगम योजनेचा उमेदवाराने आपली नोंदणी करण्यासाठी प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन भेट द्यावी लागेल.
रोजगार संगम योजनेसाठी पात्रता काय आहे ?
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे उमेदवाराला इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नोंद करता येणार नाही उमेदवाराकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे .