अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून दिले जाते व्यवसायासाठी कर्ज ; जाणून घ्या संपूर्ण माहिती : Annasaheb Patil Loan Yojana 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024 : राज्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे त्यांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी अण्णासाहेब पाटील कर्ज या योजनेअंतर्गत 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. एका वर्षात राज्यभरातील लाखो विद्यार्थी येऊन बाहेर पडत आहेत. मात्र उच्च शिक्षण घेऊनही प्रत्येकाला नोकरी मिळेलच असे नाही. त्यामुळे तरुण स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे तसेच या योजनेतून 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देऊन आर्थिक मदत करत आहेत.

Annasaheb Patil Loan Yojana 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024 काय आहे ?

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आर्थिक विकास महामंडळाने स्थापन केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तरुणांना 10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होत आहे. Annasaheb Patil Loan Yojana 2024.
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केलेली आहे.
  • या योजनेचा लाभ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांना किंवा तरुणींना मोठ्या प्रमाणात होतो व ते आपल्या स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकतात.
  • महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी या योजनेची सुरुवात केली तेव्हा पासून दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 उद्देश काय आहेत ?

  • राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळून देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
  • जेणेकरून तरुण आपला व्यवसाय सुरू करण्यास सक्षम बनतील राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे .
  • या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण भासू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केलेली आहे.
  • तसेच या तरुणांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्यात नवीन उद्योग सुरू करणे हा सरकारचा उद्देश आहे.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना सुरू केलेले आहे .
  • या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील मराठा समाजातील बेरोजगार आणि सुशिक्षित तरुण अर्ज करू शकतात योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठल्या शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
  • घरबसल्या तुम्ही या योजनेचा मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता योजनेसाठी अर्ज केल्यानंतर योजनेची सध्याची स्थिती मोबाईलच्या साह्याने तपासू शकता.
  • या योजनेची अर्थ प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आहे आणि लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. Annasaheb Patil Loan Yojana 2024.

अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार पुरुष 50 वर्ष मर्यादा तो महिलांसाठी 55 वर्षापर्यंत मर्यादा असलेले अर्ज करू शकतील. ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
  • अर्जदार व्यक्तीने यापूर्वी सरकारच्या कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अण्णासाहेब पाटील या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला एकदाच लाभ दिला जातो .
  • अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे व्यक्तीने घेतलेले कर्ज वेळेवर आणि नियमित न फेडल्यास त्याला व्याज परतावा मिळणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराने व्यावसायिक पाहण्यासाठी कर्ज घेतले असले तर कर्जफेडीचा हप्ता प्रति महिना भरावा लागेल. Annasaheb Patil Loan Yojana 2024
  • अर्जदार व्यक्तीकडे कुठल्याही बँकेची थकबाकी असता कामा नये गट प्रकल्प योजनेसाठी किमान एक भागीदार उमेदवार 10 वी पर्यंत शिकलेला असावा.
  • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या 10% रक्कम महामंडळ गावाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे गरजेचे आहे .
  • अर्जदाराने उद्योग आजाराची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पॅनकार्ड जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स अपलोड करणे आवश्यक आहे .
  • व्यवसायिक वाहनासाठी कर्ज घ्यायचे असल्यास कर्ज फेडीसाठी प्रतिमाह असणे आवश्यक आहे अर्जदार हा कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावा .
  • अर्जदार बँक खाते हे आधार कार्ड लिंक असावे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Annasaheb Patil Loan Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम योजनेचे अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.Annasaheb Patil Loan Yojana 2024
  • व त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर असलेली नोंदणी पर्याय निवडावा त्यानंतर तुमच्या पुढे होम पेज उघडेल त्यानंतर असलेली नोंदणी पर्याय निवडा .Annasaheb Patil Loan Yojana 2024
  • त्यानंतर तुमच्या पुढे नवीन नोंदणी तुमची माहिती विचारली जाईल समोर असलेला अर्ज अचूक पद्धतीने भरायचा आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्या पुढे या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमच्यासमोर युजर आयडी आणि पासवर्ड येईल त्यावर तुम्ही पुन्हा एकदा लॉगिन करायचे आहे .
  • त्यानंतर अर्ज करा या पर्यावरण निवडा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे जिल्ह्याची निवड केल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायचे आहे.
  • त्यानंतर शेवटी तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत त्यानंतर समोर असलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता .
  • अशा सोप्या पद्धतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकता.Annasaheb Patil Loan Yojana 2024

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे ?

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

हे पण बघा: अटल पेन्शन योजना अंतर्गत नागरिकांना मिळणार 5000 रुपये ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया : Atal Pension Yojana 2024

Leave a Comment