Sukanya Samriddhi Yojana 2024 : सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी एक भक्कम आर्थिक पाठबळ व आर्थिक मदत म्हणून हीअत्यंत कल्याणकारी तसेच महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये वर्षाच्या आत मध्ये असेल तर कुटुंबातिल सदस्यांना मुलीच्या नावे महिन्याला पैसे गुंतवणूक करावे लागतात मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच सुकन्या समृद्धी योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा योजनेचे फायदे काय आहेत .याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Sukanya Samriddhi Yojana 2024 सुकन्या समृद्धी योजना मध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने केली जाते ?
- सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करताना नागरिकांनी त्यांच्या आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊन किंवा त्यांना जमेल तेवढेच रक्कम या योजनेमध्ये गुंतवली तरी चालते.
- किमान या योजनेमध्ये नागरिक अडीचशे रुपये तसेच जास्तीत जास्त एका वर्षामध्ये एक लाख 50 हजार रुपये गुंतवू शकतात.
- प्रत्येक वर्षाला प्रत्येक नागरिक फक्त एक लाख 50 हजार रुपये एवढीच गुंतवणूक करू शकतो .
- या गुंतवलेल्या रकमेवर नागरिकांना 8.2 टक्के व्याजदर मिळतो तुम्ही जर ₹ 5000 रुपये गुंतवले तर 27 लाखाचा परतावा दिला जातो.
- भारतामध्ये विविध तुम्हाला तुमच्या गुंतवणुकी वरती किती परतावा मिळू शकेल याची तपासणी करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमचे गुंतवणुकीची व्याज मिळू शकता. कमी पैशात जास्त गुंतवणुकीचा परतावा या योजनेमधून दिला जातो हा जास्त परतावा कोणत्याही अन्य योजनेमार्फत दिला जात नाही सुकन्या समृद्धी योजना यामधून 8.2% एवढा व्याजदर सोबत परतावा मिळतो. Sukanya Samriddhi Yojana 2024
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये इतर योजनांच्या तुलनेत असणाऱ्या व्याजदर हा सर्वाधिक आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या मुलींना वार्षिक व्याजदर हा 8.2 टक्के एवढा आहे.
- जो की बाकीच्या कोणत्याही योजना किंवा बँक ठेवीन वरिता एवढा व्याजदर देत नाहीत मुलगी जोपर्यंत 18 वर्षाची होते.
- तेव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्न कार्यास या योजनेअंतर्गत जी रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले असते 50% रक्कम ते काढू शकतात मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर ही योजना परिपक्व होते व त्यावेळेस.
- मिळणारा परतावा हा एका मोठ्या रकमेमध्ये मिळतो ते त्याचा उपयोग करू शकतात सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते .
- त्यामुळे अत्यंत सुरक्षित मानली जाते यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होत नाहीत या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कुटुंबातील मुली या योजनेचा फायदा घेऊ शकतील.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून नागरिक अत्यंत कमी म्हणजेच 250 रुपये पासून गुंतवणूक करू शकतात आणि चांगला परतावा मिळू शकतात.Sukanya Samriddhi Yojana 2024

अश्याच नवनवीन माहिती साठी आताच जॉइन करा WhatsApp Group
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- सुकन्या समृद्धी योजना मार्फत प्रत्येक कुटुंबामध्ये दोन मुलींसाठी खाते उघडता येतात अर्ज करणाऱ्या पालकांच्या मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे .
- मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर अर्ज करता येणार नाही एका मुलीसाठी केवळ एकदाच व एकच खाते मंजूर केले जाते .Sukanya Samriddhi Yojana 2024
- सुकन्या समृद्धी योजना साठी फक्त त्या मुलीचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- मुलीच्या जन्माचा दाखला.
- पालकांचे आधार कार्ड.
- पालकाचे पॅन कार्ड.
- पालकाचा रहिवासी दाखला.
- अर्ज करणाऱ्या पालकाचा कायदेशीर पालक असल्याचा पुरावा.
- पालकाचा मूळ रहिवासी दाखला.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कसे काढावे ?
- सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही निवडलेल्या बँकेच्या शाखेत किंवा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा या योजनेचे खाते उघडू शकता.
- तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा सोयीनुसार बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता तुम्हाला ज्या ठिकाणी खाते उघडायचे आहे.
- त्या ठिकाणी म्हणजेच बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही भरलेला अर्ज व त्या संदर्भातील सर्व आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडून कागदपत्रे बँकेत किंव्हा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करू शकता.
- त्यानंतर पहिल्यांदा जेवढी रक्कम गुंतवणार करणार आहात एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे .
- त्यामध्ये तुम्ही 250 रुपये पासून ते एक लाखापर्यंत रक्कम गुंतवू शकता तुमच्या आर्थिक वृत्ती नुसार तुम्ही ठेव रक्कम त्या ठिकाणी जमा करावेत .Sukanya Samriddhi Yojana 2024
- त्यानंतर तुमचे अर्ज प्रक्रिया व तसेच तुमचे धनादेश किंवा ठेवीची प्रक्रिया पोस्ट ऑफिस द्वारे किंवा बँक द्वारे पूर्ण केली जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा ?
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी नागरिक ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात .
- सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट ऑफिस चे इंडियन पोस्ट या वेबसाईटवर केव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- त्या अर्जामध्ये दिलेली सर्व महत्त्वाची माहिती अर्ज करणाऱ्या पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक वाचून तो फॉर्म योग्यतेचा भरणे गरजेचे आहे .Sukanya Samriddhi Yojana 2024
- यामध्ये सर्वप्रथम ज्या मुलींसाठी अर्ज करणार आहे त्या मुलीचे नाव तसेच मुलीच्या कायदेशीर पालकाचे नाव प्रारंभिक ठेव रक्कम तसेच त्यानंतर ज्यादिवशी ठेवीचा प्रारंभ करणारा त्या दिवशीची तारीख मुलीचे जन्म प्रमाणपत्र असे सर्व माहिती भरायची आहे.Sukanya Samriddhi Yojana 2024
- पालक किंवा कायदेशीर पालक असल्याचा पुरावा त्यासोबत जोडणी महत्त्वाचे आहे त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा ओळखपत्र पॅन कार्ड जोडू शकता.
- सध्याचा पत्ता व इतर केवायसी केलेल्या तपशील सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत आणि तो भरलेला फॉर्म व्यवस्थित रित्या सादर करायचा आहे अशा पद्धतीने अर्ज करून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सामील होऊन लाभ घेऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा ?
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
सुकन्या समृद्धी योजना मार्फत प्रत्येक कुटुंबामध्ये दोन मुलींसाठी खाते उघडता येतात अर्ज करणाऱ्या पालकांच्या मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे .
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये इतर योजनांच्या तुलनेत असणाऱ्या व्याजदर हा सर्वाधिक आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या मुली वार्षिक व्याजदर हा 8.2 टक्के एवढा आहे.
हे पण बघा:
तरुण तरुणींना लघु उद्योगासाठी मिळणार आता योजनेतून प्रशिक्षण ; असा करा अर्ज : Prashikshan Yojana 2024
